आपल्याला माहित आहे कि को रोनाच्या दुसऱ्या ला टेने संपूर्ण देशभरात चांगलाच धु माकूळ घातला आहे. आज को रोनाने एक गं भीर रूप धारण केलं आहे. पण या सर्वांमध्ये रोजच्या वाढत्या रु ग्ण संख्येबरोबरच चर्चा कानावर येते आहे ती म्हणजे व्हेंटिलेटर, रे मडेसिवीर आणि ऑक्सीजनची. आज अगदी नेत्यांपासून ते सामान्य व्यक्तींपर्यंत सर्वांच्याच तोंडी हे तीनच शब्द आहेत पण आज आपण व्हेंटिलेटर बद्दल जाणून घेणार आहोत.
या काळात कोणत्या गोष्टीची गरज जाणवतं असेल तर ती म्हणजे, म्हणजे ऑ क्सीजनची आपण पाहत असाल कि ऑ क्सीजन अभावी देशात काय परिस्थिती निर्माण झाली आहे, अनेक देश आज आपल्याला मदत करत आहेत, त्यामुळे मृ त्यू होणाऱ्या लोकांची संख्या काही प्रमाणत कमी झाली आहे अन्यथा संपूर्ण देशात मृ तदे हांचा खच पडला असता.
आपण काही दिवसापूर्वी पहिले असेल कि बिहार आणि उत्तर प्रदेशात काय परिस्थिती होती, पण या सर्वामध्ये एक गोष्ट सर्वाच्यांच तोंडी होती ती म्हणजे ऑ क्सीजन, आणि आज आपण ऑ क्सीजन निर्मिती प्लान्ट तसेच ऑक्सिजन गॅ स सिलिंडर या व्यवसायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, ज्यातून आपण तब्ब्ल लाखो रुपये कमावू शकता.
आता आपण म्हणालं कि आता संपूर्ण देशात ऑ क्सिजनची गरज आहे म्हणून आम्हाला हा धंदा चालू केल्यावर पैसे मिळतील पण जेव्हा सर्व काही सुरळीत होईल तेव्हा काय, तर आपण सांगू इच्छितो कि ऑ क्सिजन हा अनेक आद्योगिक कारखाण्यासाठी, वेगवेगळ्या इंडस्ट्रीजसाठी देखील मोठ्या प्रमाणत लागत असतो. कारण ऑ क्सिजन शिवाय अनेक कारखाने तसेच अनेक कामे ही अपूर्ण आहेत.
त्यामुळे आपण अशा कारखान्यांना देखील ऑक्सिजन पुरवठा करू शकता, आणि यासाठी लागणारे भांडवल हे सुद्धा आपल्यावर अवलंबुन आहे, होय, कारण आपण साधारण ३० लाख ते अगदी करोडो रुपयांचे ऑ क्सिजन प्लांट उभे करू शकतो. आणि काही दिवसांत हा प्लांट उभा राहू शकतो. पण यासाठी आपल्याला राज्य शा सनाकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते.
कारण हे काम इतके सोपे नाही पण या परस्थितीमध्ये राज्य शा सन देखील अशा व्यवसायकांना मोठ्या प्रमाणत मदत करत आहे आणि यासाठी लागणारी रीतसर परवानगी देखील मिळत आहे. रा ज्य स रका रकडून परवानगी घेतल्यावर तुम्हाला एक र जिस्ट्रे शन नंबर मिळतो. याची माहिती मग स्था निक प्रशासनाला द्यावी लागते. याचे कारण असे की, ऑ क्सिजन व्यवसाय चालवण्यासाठी जे मा नक ठरवण्यात आले असतात ते पूर्ण होत आहेत की नाही यावर स्थानिक प्रशासन लक्ष ठेऊन असते.
या व्यवसायांतून आपण किती रुपये कमावू शकतो:- साधारणपणे ७५ लिटरच्या सि लेंडरसाठी ५५०० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे जर हिशेब काढायचा झाला तर एका मोठ्या हॉ स्पि टलला किमा न महिन्याला ५ ते ७ लाखांचा ऑ क्सिजन लागत असतो. तसेच अनेक इंडस्ट्रीज तसेच कारखाण्यासाठी लागणारा ऑ क्सिजन हा अगणित आहे. त्यामुळे आपण महिन्याला ५ ते १० रुपये देखील कमावू शकता. पण हे सर्व आपल्यावर अवलंबुन असेल.
ऑ क्सिजनला उच्च दबाखाली स्थिर करण्यासाठी जि ओला इट्स, का र्बन, या सारख्या घटकांचा वापर केला जातो, त्यामुळे यातून मिळालेला ऑ क्सिजन शुद्ध नसतो. त्यात ऑ क्सिजनचं प्रमाण १०० नसतं. वै द्य कीय क्षेत्रासाठी पुरवल्या जाणाऱ्या ऑ क्सिजनमध्ये ९० ते ९६ टक्के ऑ क्सिजन असतो तर उरलेला भाग आ र्गन आणि ना यट्रोज न वायू असतो.
तर, वाढती ऑ क्सिजनची मागणी बघता ऑक्सिजन प्लांट उभारणे हे नवीन व्यवसाय उभारू इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो, तसेच एक गोष्ट लक्षात ठेवा अशा संधीमधूनच आपल्या आयुष्याच सोनं करायचा असतं. त्यामुळे आपण सुद्धा याचा विचार करा, ज्यामुळे आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जाऊ शकते.
तर आपल्याला हा लेख कसा वाटला? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा आमची विनंती आहे कि आपण सुद्धा आपली आणि आपल्या प्रियजनांची योग्य काळजी घ्या आणि या लढ्यात पूर्णपणे सहकार्य करा.