ज्यावेळी घरात एखादी व्यक्ती मृ त पावते त्यावेळी घरामध्ये शोकाकुल आणि दुः खी वातावरण असते. गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी आणि दुः खामध्ये दहा दिवस एका ठिकाणी बसून शो क व्यक्त केला जातो. घरामध्ये धा र्मिक कार्य किंवा देव पूजा, पूजापाठ केले जात नाही. स्त्रिया टिकली लावत नाहीत, घरात जेवणामध्ये तेलकट, मसालेदार किंवा गोड जेवण केले जात नाही.
या सर्व गोष्टी करणे म्हणजे सुतक पाळणे होय. हे सर्व दहा दिवस पाळतात. पण बऱ्याच लोकांना माहित नसते असे का करतात? केवळ परंपरा म्हणून आणि इतर लोक करतात म्हणून सर्वजण हे करत असतात. पण त्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. ते बऱ्याच जणांना माहिती नसते. त्याबद्दल थोडे जाणून घेऊ.
माणसाचे शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेले असते. अ ग्नि, वायु, जल, पृथ्वी आणि आकाश ही झाली पंचमहाभूते. अ ग्नि म्हणजे शरीरातील तेज, जसे की पृथ्वीवर सूर्य तेजाच्या रूपाने असतो. तसेच आपल्या शरीरात तेजाच्या रुपाने अ ग्नी असतो. वायु म्हणजे शरीरातील वात, जशी पृथ्वीवर हवा असते, तशीच आपल्या शरीरात ही हवा असते.
वायूच्या रूपाने जल म्हणजे शरीरातील पाणी. जसे की पृथ्वीवर 70 टक्के पाणी असते तसेच आपल्या शरीरात देखील 70 टक्के पाणी असते. पृथ्वी ज्याप्रमाणे जड असते तसेच आपल्या शरीरात सुद्धा हा डे आणि मा स हे जड रुपाने असते. ज्याप्रमाणे आकाशात पोकळी असते त्याचप्रमाणे आपल्या शरीरात देखील हाडांमध्ये पोकळी असते.
अशा या पंचमहाभूतांपासून बनलेले शरीर. या शरीरात तेजाच्या रूपाने आ त्मा असतो. जेव्हा माणूस म रतो त्याच्या शरीरातील आ त्मा म्हणजेच ते ज निघून जाते. माणूस जेवढी वर्षे जगतो, जोपर्यंत त्याच्या शरीरात जी व असतो तोपर्यंत शरीरामध्ये अनेक जी वजं तू, रो गजं तू असतात. शरीरातील तेज निघून गेल्यावर हे जी वजं तू , रो गजं तू एकदम वेगाने शरीराच्या बाहेर पडत असतात.
आणि ते बाहेर पसरत असतात. माणूस जेव्हा म रतो तेव्हा रो गजं तू न ष्ट करण्यासाठी त्याला द हन केले जाते किंवा जा ळले जाते. मृ त व्यक्तीला द हन करण्यासाठी खूप वेळ लागतो. कारण, मृ त व्यक्तीचे नातेवाईक, आजूबाजूचे लोक गोळा होण्यासाठी बराच वेळ निघून जातो. तेवढ्या वेळात मृ त व्यक्तीच्या शरीरातील जी वजं तू आणि रो गजं तू घरामध्ये सगळीकडे पसरतात.
हे रो गजं तू न ष्ट होण्यासाठी वैज्ञानिक दृष्ट्या दहा दिवसांचा कालावधी लागतो. हे जं तू अगदी सूक्ष्म असतात आणि त्यांचा इतरांवर घा तक परिणाम होतो. पण या सर्व गोष्टी अशि क्षित आणि अडाणी लोकांना सांगून ही समजत नाहीत. आणि ते ऐकून सुद्धा घेत नाहीत. म्हणूनच पूर्वीच्या ऋ षिमुनींनी प्रेमाची आणि ध र्माची चौकट लावून त्याला सुतक असे नाव दिले. आणि ते जनमाणसात मान्यही झाले. आणि लोक परंपरा म्हणून सुतक पाळू लागले.
सुतकाच्या या दहा दिवसांमध्ये गेलेल्या व्यक्ती बद्दल दुः ख आणि शो क व्यक्त करत घरीच बसावे. कारण घरातील रो गजं तू बाहेर पसरू नयेत आणि रो गजं तूंचा प्रसार होऊन त्याची इतर लोकांना बा धा होऊ नये. नंतर दहाव्या दिवशी घरातील स्वच्छता केली जाते. सर्व घर झाडून, धुवुन, पुसून स्वच्छ केले जाते. घरातील अं थरूण-पांघरूण, कपडे देखील धुतले जातात. यामुळे घरातील सर्व रो गजं तू, जि वजं तु न ष्ट होतात.
या दहा दिवसांच्या सुतका मध्ये काही नियम पाळले जातात. जसे की, स्त्रिया टिकली किंवा कुंकू लावत नाहीत. डोक्याला तेल लावत नाही, कपडे नीटनेटके घालत नाहीत. मृ त झालेल्या व्यक्तीच्या दुः खामुळे घरच्यांना या गोष्टी कराव्याशा वाटत नाहीत. सा माजिक दृष्ट्या असे करणे बरोबर नाही.
या दहा दिवसांमध्ये घरामध्ये तेलकट, मसालेदार, चमचमीत, गोड, तळलेले पदार्थ करत नाहीत आणि करू सुद्धा नयेत. घरच्यांना गेलेल्या व्यक्तीच्या दुः खात, त्याच्या आठवणी मुळे असे पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. दहा दिवस घरी बसून असल्यामुळे हे पदार्थ न खाणे आ रो ग्याच्या दृष्टीने योग्य आहे.
दहा दिवसात पूजा किंवा कोणतेही धा र्मिक कार्य करू नये. कारण, गेलेल्या माणसाच्या आठवणी मध्ये घरातील माणसे दुः खी आणि शोकाकुल असतात. देवपूजा, पूजा पाठ, उपासना, पारायण ही धा र्मिक कार्य करण्यासाठी मन शुद्ध सात्विक आणि प्रसन्न, एकाग्र असावे लागते. आणि गेलेल्या माणसाच्या दुः खामुळे आपले म न एकाग्र नसते, बेचैन असते.
त्यामुळे या सर्व कार्यामध्ये आपले लक्ष लागत नाही. पूजा पाठ केल्यास आपल्याला फा यदा होत नाही. म्हणूनच कोणतेही धा र्मिक कार्य या काळामध्ये करू नये. सुतक का पाळावे? यासाठीची ही सर्व वैज्ञानिक कारणे आहेत. यामागची वैज्ञानिक कारणे जाणून घ्या. सुतक पाळणे ही काही अंधश्रद्धा नाही. त्यामागे शास्त्रीय कारणे आहेत
आणि ती अगदी योग्य आहेत. अं धश्रद्धा पसरवण्याचा यात हेतू सुद्धा नाही. पूर्वीच्या काही परंपरा या चांगल्या सुद्धा आहेत. पण त्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन आपण जाणून घ्यायला हवा. म्हणजे आपण काही चुकीचे करत आहोत असे आपल्याला वाटणार नाही.