सुडौल आणि सुंदर दिसण्यासाठी…जाणून घ्या आपल्या छातीचा आकार कमी तसेच वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय…ज्यामुळे काही दिवसात आपल्याला मिळतील…

आरोग्य

आज आपल्यातील अनेक महिला या पाठदु खी, खांदेदु खी, मानदु खी या सारख्या त्रा सांमुळे त्र स्त आहेत, आणि याला एकमेव कारण आहे ते म्हणजे महिलांच्या छा तीचा असेलला मोठा आकार, होय खरं तर महिलांना सु डौल आणि सुटसुटीत शरीर शोभून दिसतं. आणि आज अनेक महिला सुंदर दिसण्यासाठी आणि मा नसिक समाधानासाठी आपल्या स्त नांचा आकार मध्यम ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.

पण आज आपल्यातील अनेक महिलांच्या स्त नांचा आकार हा अति लहान आहे, तर काही महिलांचा अति मो ठा आहे, पण आपणास सांगू इच्छितो कि यासाठी अनु वंशिकपणा, वाढलेले वजन, आपले असणारे वय, आपण घेत असलेल्या अनेक गो ळ्याचा डो स यासारखी अनेक कारणे या मागे असतात, पण आज आम्ही तुम्हाला स्त नाचा आकार लहान तसेच मो ठा करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

छा तीचा आकार कमी करण्यासाठी घरगुती उपाय:- तर आपणास सांगू इच्छितो कि हे अतिशय सोपे घरगुती उ पाय आहेत, ज्यामुळे आपण आपल्या छा तीचा आकार कमी करू शकता, यासाठी आपल्याला मेथींचे दाणे घ्यायचे आहेत, आणि हे दाणे आपल्याला रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे आहेत. आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी भिजवलेल्या बिया चावून खायच्या आहेत.

तसेच आपण मेथींचे दाणे भजवलेले पाणी देखील पिऊ शकतो, आणि हा उपाय आपल्याला तीन महिने आठवड्यातून किमान तीन वेळा तरी करायचा आहे. या उ पायांमुळे आपल्या छा तीचा आकार कमी होण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होते, ज्यामध्ये भिजलेल्या मेथीचे दाणे फा यद्याचे ठरतात. तसे पाहायला गेले तर मेथींच्या दाण्यामध्ये असे काही गुण आहेत.

ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये असेलली अतिरिक्त च रबी कमी होण्यास आपल्याला मदत होते, यामध्ये फायबरची देखील चांगली मात्रा असते, जे अन्न पचन करण्यास आणि भूक कमी करण्यास मदत करते. त्यामुळे आपण हा उपाय नक्की करून पहा, चला तर मग आता दुसरा उपाय पाहूया..

ग्रीन टीचा उपयोग:- तर या उ पायांमध्ये आपल्याला रोज सकाळी रिकाम्या पोटी, ग्रीन टीमध्ये मध घालून त्याचे रोज सेवन करायचे आहे, ग्रीन टीचे फा यदे वजन कमी करुन स्त नांचे आकार कमी करण्यात दिसून येतात. एनसीबीआयवरील संशोधनानुसार, ग्रीन टी मध्ये उपस्थित कॅ टेचिन आणि कॅफिन यांचे सेवन केल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. याशिवाय वजन कमी करण्यासाठी मध देखील वापरला जाऊ शकतो.

फिश ऑईल कॅ प्सुल:- तर आपणास सांगू इच्छितो कि आपल्या छा तीचा आकार कमी करण्यासाठी हा देखील एक उत्तम उपाय आहे, होय फिश ऑइलमध्ये ओमेगा -3 फॅ टी ॲ सिड असते, जे अँ टी-इ स्ट्रो जेनने परिपूर्ण असते. हे शरीरातील इ स्ट्रो जेनची पातळी कमी करू शकते. एका संशोधन निकालानुसार, ओमेगा -3 फॅ टी ॲ सिडचा अँ टी-इस्ट्रोजेन प्र भाव लठ्ठपणामुळे वाढलेल्या स्त नांचा किंवा छा तीचा आकार कमी करण्यास उपयुक्त ठरू शकेल.

तर आता आपण छा तीचा आकार वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय पाहुयात:- तर स्त न वाढवण्यासाठी पुश- अप, दोन्ही हात पूर्ण गोलाकार दिशेनं फिरवणे, हॉरिझोन्टल चे स्ट प्रेस, डम्बलच्या मदतीनं ब्रे स्ट प्रे स करणं. यांसारख्या व्यायामामुळे हात आणि खांद्यांचा खूप चांगला व्यायाम होतो. ज्यामुळे स्त न आणि त्याच्या आजूबाजूची त्वचा तसंच स्नायूंमधील पे शींवर जोर निर्माण होतो. यामुळे तुमचे स्त न सैल पडत नाही आणि ते सु डौ ल होण्यास मदत मिळते

तर आपण आपल्या आहारात बदल करून देखील एका योग्य आकाराचे स्त न मिळू शकता, यासाठी आपल्याला आहारात केळी, सफरचंद, गाजर, हिरवे मटार स्ट्रॉबेरी, पपई, सोयाबीन, सुकामेवा, हिरव्या भाज्या आणि दुधाचा समावेश करावा. तसेच सर्वात सोपा घरगुती उपाय म्हणजे, म साज करणं तुमच्या स्त नांसाठी अतिशय फा य देशीर आहे. अशा प्रकारे आपण अनेक उपायांचा अवलंब करू शकता.

तर कमीत कमी तीन महिन्यांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *