सीता आणि राम नाही तर रावणाच्या मृत्यूला खुद्द त्याची पत्नी होती कारणीभूत…कारण तिनेच रावणाचे ते गुपित अशाप्रकारे हनुमान याना सांगितले होते…त्यामुळेच

धार्मिक

आपल्यातील प्रत्येक व्यक्तीने रामायण पहिले आहे, अगदी लहानपणा पासूनच आपण रामायण पाहत आलो आहोत, त्यामुळे आपल्या म नावर रामायणाची एक वेगळीच छाप पडली आहे, आणि आपल्या म नात आपण एक खून गाठ बांधून घेतली आहे कि राम म्हणजे एक सभ्य पतिव्रता पुरुष तर रावण म्हणजे क्रूर आणि वाईट पुरुष पण आपल्याला माहित आहे का रावण सुद्धा तितकाच श्रेष्ट आणि सभ्य होता.

त्यावेळी संपूर्ण जगात रावणाचाच डं का वाजत होता, कारण त्याच्यावर साक्षात शिव शंकराचा आशीर्वाद होता, त्याने आपल्या भावासह म्हणजेच कुंभकर्ण आणि विभीषण याच्यासोबत शिव शंकराची तपस्या केली होती, ज्यामुळे त्याला शिव शंकराकडून वरदान मिळाले होते.

त्याने शिव शंकराकडून अनेक ताकदवर ह त्यारे प्राप्त करून घेतली होती, शिवाय त्याने शिव शंकराकडून अमरत्वाचे वरदान देखील मागितले होते, पण शिव शंकरांना माहित होते कि हा जर एकदा अमर झाला तर हा संपूर्ण सृष्टी उध्व स्त करून टाकेल त्यामुळे शिव शंकरानी त्याला वरदान दिले मात्र त्याचे प्रा ण त्याच्या बेबीत ठेवले.

आणि त्याच बरोबर एक बा ण देखील निर्माण केला होता ज्यामुळे रावणाचे प्रा ण घेतले जाऊ शकत होते आणि हाच बॅन शिव शंकर यांनी लंकेच्या दरबाराच्या सिंहासनाच्या समोरील खांबामध्ये लपवून ठेवला होता. आणि ही गोष्ट त्यावेळी फक्त विभीषण आणि रावणाच्या पत्नीला माहित होती, पण रावणाला या बद्दल काहीच माहित नव्हतं.

त्यामुळे रावण आता आपण अमर झालो या भावनेने निश्चित झाला होता. त्याच्या मध्ये असलेले अ हंकरामुळे तो स्वतःला सृष्टीचा ईश्वर मा नायला लागला होता. पण जेव्हा रावणाने सीतेचे अ पहरण केले होते तेव्हा विभीषण याने रावणाला समजवून सांगितले होते.

कि सीता ही सुद्धा कोणाची तरी पत्नी आहे, त्यामुळे तिच्या सोबत जे काही घडत आहे ते योग्य नाही, पण यामुळे रावण सं तापला आणि त्याने स्वतःच्याच भावाला आपल्या राज्यातून हाकलून दिले, त्यानंतर मात्र विभीषण ने हनुमानाची तपस्या केली, आणि तेव्हा हनुमान त्याला प्रसन्न झाले आणि ते हनुमानाचे भक्त बनले.

पण काही दिवसांनी राम आणि रावण यांच्यात खूप मोठ्या यु द्धाला सुरुवात झाली, त्यावेळी सगळेच रावणावर तु फान वा र करत होते पण रावणाला काहीच होत नव्हते त्यावेळी विभीषण नेच हनुमानाला सांगितले कि रावणाचा प्रा ण हा त्याच्या बेबीत आहे, आणि त्याचा मृ त्यू हा एकाच बा णाने होऊ शकतो.

ज्या बाणाची माहिती फक्त आणि फक्त रावणाची पत्नी मंदोदरीलाच माहिती आहे, तेव्हा लगेच हनुमान यांनी एक रूप धारण करून लंकेत प्रवेश केला आणि ते रावणाची पत्नी मंदोदरीला जाऊन भेटले, तेव्हा मंदोदरीला सुद्धा सीता आणि राम याच्याबद्दल खूप आदर होता.

आणि जे काही चालू होते ते तिला देखील मान्य नव्हते त्यामुळे स्वतः रावणाची पत्नी मंदोदरी हिने त्या बाणाबद्दल आणि त्याच्या ठिकाणाबद्दल माहिती मंदोदरीने हनुमानाला सांगितली. त्यानंतर हनुमानाने रावणाच्या महालातील खंबामध्ये ठेवलेला तो बा ण घेऊन श्री राम यांच्याकडे गेले.

त्यानंतर हनुमान यांनी सर्व हकीकत श्री राम यांनी सांगितली आणि राम यांनी नियोजनबद्ध त्या बा णाने रावणाचा व ध केला. त्यामुळे जर का त्यावेळी मंदोदरीने हे बा णाचे गुपित सांगितले नसते, तर रावणाचा मृ त्यू हा असंभव होता त्यामुळे अशा प्रकारे रावणाच्या बायकोमुळे आणि रावणाच्या अहंकरामुळे रावणाचा मृ त्यू झाला.

पण लक्षात ठेवा कि रावण हा खूप बुद्धिमा न होता तसेच त्याने सीतेचे जरी अ पहरण केले असले तरी त्याने कधीच सीतेला हात लावला नाही. फक्त त्याचा मृ त्यू झाला तो म्हणजे त्याच्या अ हंकाराने, त्यामुळे आपण सुद्धा आपल्या आयुष्यात अ हंकार बाजूला ठेवून सर्वाशी प्रमाणे वागा.  तसेच ज्यांना ही माहिती नव्याने कळली असेल त्यांनी ती आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करावी, तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *