सिंह राशी:- जानेवारी महिन्यात या गोष्टी आपल्या जीवनात घडणार…पण या चार गोष्टीपासून राहावे लागेल सावध..अन्यथा

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जानेवारी महिन्याचे राशिभविष्य जाणून घेणार आहोत, तर सिंह ही राशीचक्रातील पाचवी रास असून या राशीचे बोधचिन्ह सिंह हे आहे. सिंह जसा जंगलाचा राजा असतो अगदी तसेच काही सिंह राशीच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व रुबाबदार असते. ही अ ग्नीतत्वाची रास आहे त्यामुळे हे लोक खुप धाडसी असतात

व्यक्तिमत्त्व:- व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामींची स्थिती महत्वाची ठरते. सिंह राशीचा स्वामी हा रवी आहे आणि पंचमातून प्रवास करत आहे. जेव्हा स्वामी राशी पंचमातून प्रवास करतो तेव्हा ती अत्यंत शुभ स्थिती असते आणि शुभदायक स्थितीची शुभ फळं सिंह राशीच्या व्यक्तींना वर्षाच्या पहिल्या दिवसापासून मिळणार आहेत.

कुटुंब:- कौटुंबिक दृष्टींने विचार केला असता तुमचा कुटुंबेश म्हणजे बुध ग्रह संपूर्ण महिना भर मकर राशीतून प्रवास करणार आहेत म्हणजे तुमच्या षष्ठ स्थानात ते विराजमान आहेत. त्यामुळे कौटुंबिक सौख्यात कुठेतरी नक्कीच उणीव निर्माण होईल. कुटुंबात वा दविवा द होणं, वडील नाराज होणं हा प्रकार तुमच्या बाबतीत घडू शकतो पण आईच पूर्ण सहकार्य तुमच्या पाठीशी राहील.

नोकरी व व्यवसाय – नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर चांगला काळ सिंह जातकांसाठी येणार आहे. त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आपणास कष्टाचे यथोचित फळ मिळेल. वर्षाचे सुरवातीचे महिने नोकरी करणाऱ्यांसाठी उत्तम आहेत. सिंह राशीच्या व्यापाऱ्यांना २०२१ हे वर्ष विदेशी संपर्कातून लाभ मिळवून देण्यास अनुकूल आहे.

भाग्य:- भाग्याच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तुमचे भाग्य विकसित होणार आहे. भाग्याची पुरेपूर साथ तुम्हाला प्राप्त होईल. आणि 16 जानेवारी नंतर भागेश भाग्याच्या भाग्यात ही स्थिती निर्माण होईल जी अत्यंत शुभ आहे. परिणामी या काळात तुमचे भाग्य उजळून निघणार आहे.

वास्तू, वाहन, जमीन:- वास्तू, वाहन, जमीन यांचा विचार केला असता या सर्वांचे कारण म्हणजे चतुर्थेश मंगळ ग्रह होय. मंगळ तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे आणि ही शुभ स्थिती मानली जाते. मंगळाचे हे गोचर तुमच्यासाठी फा यदेशीर आहे. तुम्हाला या महिन्यात वास्तु सुखात उणीव निर्माण होईल. घरातील सुख शांती भंग होईल. आईच्या आ रोग्याचे स मस्या निर्माण होऊ शकतात. मात्र ही स्थिती पहिल्या पंधरवड्यात राहील. पण 16 जानेवारी नंतर वास्तु, वाहन योगासाठी हा महिना शुभ असेल.

शिक्षण:- शिक्षणाच्या दृष्टीने सिंह जातकांसाठी जानेवारी हा महिना अत्यंत शुभ असणार आहे. विशेषतः टेक्नीकल, मेकॅनिकल, कला, संशोधन, आयटी, कॉम्प्युटर या क्षेत्रात जे विद्यार्थी शिक्षण घेत असतील त्यांच्यासाठी जानेवारी 2022 हा महिना अत्यंत उत्तम असणार आहे. आणि फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष यश मिळेल. थोडक्यात शिक्षणाच्या दृष्टीने सिंह राशीचे जातक यशाची एक उंची गाठणार आहेत.

आ रोग्य:- आ रोग्याच्या दृष्टीने हा महिना सिंह राशीच्या जातकांसाठी बऱ्यापैकी लाभदायक ठरेल. या महिन्यात तुमचे आ रोग्य निरो गी राहू शकेल. कधीतरी थोडा फार त्रा स होईल जस की सर्दी खोकला. पण मोठ्या आ जारांचा विचार केला असता हा उत्तम कालखंड राहील.

कर्म:- कर्माच्या दृष्टींने विचार केला असता सिंह जातकांचे कर्म हे सदैव उत्तम असते. कर्म करण्यापेक्षा करवून घेणं हा त्यांचा स्थायी भाव असतो, त्यामुळे ते करवून घरण्याचं कौशल्य तुमच्याकडे असतं त्या पद्धतीने तुम्ही या महिन्यात कार्य करणार आहात.

लाभ- लाभाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना सामान्य राहील. कौटुंबिक जी वनात सामान्य फलप्राप्ती होईल. नववि वाहित दांपत्याच्या जी वनात नवीन सदस्याची चाहूल लागू शकते. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर लाभ होऊ शकतो. को र्ट-कचेरीच्या गोष्टींमध्ये यश येईल.

परदेशगमन –सिंह जातकांसाठी जानेवारी 2022 हा महिना बऱ्यापैकी उत्तम म्हणता येईल. तुम्ही देशात असा किंवा परदेशात असा जानेवारी महिना तुमच्यासाठी लाभदायक, शुभदायक व कर्तृत्वदायक राहील. कर्तृत्वाच्या मोठ्या संधी प्राप्त होतील.

परिश्रम:- पराक्रम, परिश्रम या दृष्टीने विचार केला असता शुक्र ग्रह परिश्रमाच्या परिश्रमात विराजमान आहे आणि ही अत्यंत शुभ स्थिती मा नली जाते आणि या स्थितीमुळे तुमचे परिश्रम वाढणार आहेत व त्यांची दिशा योग्य राहील. शुभ दिवस – सिंह राशीसाठी 3, 12 आणि 22 जानेवारी हे दिवस शुभ असतील तर 1, 19, 20 जानेवारी हे दिवस त णावाचे असतील. ही गोष्ट लक्षात घेऊन कामाचे नियोजन करा.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *