सिंह राशीच्या लोकांसाठी २०२२ चा जुलै महिना कसा राहील? जुलै 2022 साठी सिंह राशिभविष्य…या गोष्टी आपल्या आयुष्यात घडणारचं

राशी भविष्य

नमस्कार मित्रांनो, ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान आणि जो संधीचे सोन करतो तो विजेता असतो. सिंह राशी साठी रजयोग कारक ग्रह म्हणजे मंगळ ग्रह होय तो या महिन्यात स्व राशीचा आहे. महत्वूर्ण बाब म्हणजे तो भाग्य स्थानात विराजमान आहे, तो तुम्हाला संधी देतोय आणि त्या संधीचे तुम्हाला सोन करणार आहात.

व्यक्तिमत्व – व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्वाची ठरते. सिंह राशीचा स्वामी म्हणजे रवी ग्रह होय, तो महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात लाभ व इच्छापूर्तीच्या स्थानात विराजमान आहे. तुम्ही मनात इच्छा धरावी आणि ती पूर्ण व्हावी असा हा कालखंड आहे. कारण या स्थानात ग्रह शुभ फळ देण्यासाठी तिथे आलेले असतात किंवा ते तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आलेले असतात.

राशी स्वामी स्वतः इच्छापूर्तीच्या स्थानात आल्यामुळे अनेक इच्छा नक्की पूर्ण होणार. मात्र दुसऱ्या पंधरवड्यात राशी स्वामी व्यय स्थानात प्रवेश करेल तिथे तुमच्या व्यक्तीमत्वात थोडीशी नकारात्मकता येईल. खूप चांगली ग्रह स्थिती असताना देखील थोडी निराशा येईल. तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वावर विजय प्राप्त करायचा आहे, सकारात्मक दिशेने वाटचाल करायची आहे.

कुटुंब – कौटुंबिक दृष्टीने विचार केला असता सिंह जतकांसाठी हा महिना कौटुंबिक सुखाचा, आनंदाचा राहील. कुटुंबातील सर्व सदस्यांकडून तुम्हाला योग्य सहकार्य प्राप्त होईल. सं तती आज्ञाधारक प्रमाणे वागेल, कर्तुत्व गाजवेल मात्र सं ततीसाठी तुम्हाला खर्च देखील करावा लागेल. जोडीदार तुमच्यावर थोडा नाराज राहील, त्याच बोलण हे नेहमी पेक्षा कमी असेल. आई वडिलांचं तुम्हाला भरभरून आशिर्वाद प्राप्त होतील.

पराक्रम व परिश्रम – या दृष्टीने विचार केला असता हा महिना सिंह जातकांसाठी अत्यंत सुंदर असे म्हणता येईल कारण तुमच्या पराक्रमाचा स्वामी शुक्र दशम स्थानातस्व राशीत विराजमान आहे, 13 जुलै ला तो तुमच्या इच्छापूर्तीचा स्थानात प्रवेश करेल. म्हणजे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तो कर्म करेल, त्या कर्मातून इच्छा निर्माण होतील आणि दुसऱ्या पंधरवड्यात त्या इच्छांची पूर्ती होईल. त्यामुळे हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. पूर्ण उपयोग करून घ्या.

वास्तू, वाहन, जमीन – या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीचे चतुर्थेश म्हणजे मंगळ ग्रह होय, ते भाग्य स्थानात स्व राशीत विराजमान आहेत त्यामुळे हा काळ अत्यंत सौख्याचा राहील अस आपण म्हणू शकतो पण अस म्हणता येत नाही. कारण मंगळाच्या सोबतीला राहू आणि हशल देखील भाग्य स्थानात विराजमान आहे.

हे भाग्य स्थानात एकत्र आलेले तिन्ही ग्रह प्रचंड विरोधाभास निर्माण करत आहेत कारण सिंह जातकासाठी मंगळ हा ग्रह रजयोग कारक मानला जातो, तो राजयोग निर्माण करतोय पण तिथे राहू आणि हर्षल आल्यामुळे अंगारक दो ष देखील निर्माण होत आहे. परिणामी तुमच्या स्वभावात नकारात्मकता निर्माण होऊ शकते.

भाग्य साथ देत असताना देखील त्याच सोन करण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती आतून तयार होईल या प्रवृत्तीवर मा त करून तुम्हाला पुढे जायचे आहे. वास्तू, वाहनाचे शुभ योग तुम्हास निर्माण होतील, सुख शांती मात्र तुम्हालाच निर्माण करावी लागेल.

भाग्य – भग्याच्या दृष्टीने विचार केला असता भागेश भाग्यात ही अत्यंत शुभ स्थिती निर्माण झाली आहे. त्यातही महत्वाची बाब म्हणजे भागेश मंगळ ग्रह तुमच्या पत्रिकेचा रजयोग कारक ग्रह म्हणून ओळखला जातो. या स्थितीमुळे भाग्य भरभरून कार्यान्वित झाल्यासारखा वाटतो. मात्र तिथे आलेला राहू आणि हर्षल भाग्याला थोडासा खो देत आहे. हता तोंडाला आलेला घास निघून जाणे म्हणजे काय याचा कदाचित तुम्हाला अनुभव येईल मात्र अस झालं तरी भविष्यात यातून निश्चित तुम्हाला मोठा लाभ होईल कारण ग्रह त्या दिशेने प्रवास करत आहेत.

नोकरी व व्यवसाय – या दृष्टीने विचार केला असता सिंह जतकाना या दोन्ही आघाड्यांवर थोडा सं घर्ष, थोडा ता ण, थोडा कामातील समाधानाचा अभाव या गोष्टींचा सा मना करावा लागेल मात्र त्यातही विशेष बाब म्हणजे या तीनही गोष्टी असताना देखील तुम्हाला यश प्राप्त होईल.

शिक्षण- जे सिंह जातक विमा, मे डिकल क्षेत्रात कार्यरत आहेत किंवा कारागृह त्या सर्वांसाठी हा महिना अत्यंत लाभदायक व प्रगतिदायी राहील. शुभ आणि ता ण त णावाचे दिवस – सिंह जातकाना 5, 16 आणि 24 हे दिवस शुभ तर 3, 13 आणि 22 हे दिवस त णावाचे राहतील. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *