काही गोष्टींचा सं बं ध थेट ब रबा दीशी असतो जर का त्या गोष्टींची काही म र्यादा पाळली नाही तर किंवा त्या गोष्टींचा बारकाईने विचार करून त्याचे महत्व जाणून नाही घेतले तर…. म्हणून तुम्ही कधीही लिंबू घरी आणत असताना ही एक चू क केल्यास ती आपल्याला म हागात पडू शकते. त्यामुळे त्याची द क्षता घेतली तर अतिशय उपयुक्त ठरेल.
लिं बू, मि रची, लवंग ऊ र्जेचे वा हक आहेत, त्यांच्या गु णध र्मामुळे ते तं त्र मं त्र विद्येत ते वापरले जातात. त्यामुळे करणारा उ पाय हा यशस्वीपणे पार प डतो आणि त्यामुळे या गोष्टी वापरत असताना किंवा बाहेरून आणताना नक्कीच का ळजी घ्यावी लागेल कारण या गोष्टी लक्षात घेऊन हा उ पाय केल्यास होणारे वा ईट प रिणाम नक्कीच आपण टाळू शकतो.
अ मा वस्येला लिंबू मिरची ही गाड्यांना बां धली जातात ज्यामुळे अशी प्र था आहे की असे केल्याने आपले वाहन सं र क्षक, तसेच तुमचे स्वसं र क्षण होते. पण जेव्हा समुद्रमं थनातून लक्ष्मी आणि अलक्ष्मी बाहेर आल्या आणि प्र कट झाल्या तेव्हा भगवान विष्णूनी त्या दोघींना व रदा न दिल की तुम्ही दोघी पृथ्वीवर सतत भ्र मण करत तुमच्या भक्तांवर लक्ष ठेवा.
लक्ष्मीच्या रू पाने सर्व धन सं पदा, हिरे मोती, सारे वैभव , सु ख, स मृद्धी सर्वकाही लाभते. याउलट अ लक्ष्मी म्हणजे दुःख, दा रिद्रय, भ य, ग रिबी, ला चारी, वा दविवा द, न कारा त्मक विचार, अ मं गल या साऱ्या निगडित गोष्टी असतात. त्यामुळेच आपण पूजा प्रार्थना अशा गोष्टी नियमित करत असतो.
आपल्या घरात लक्ष्मीचे वास्तव्य सतत राहावे व अलक्ष्मी घरात प्रवेश करू नये यासाठी आपण घरातील मुख्य चौकटी बाहेर लिंबू मिरची बां धत असतो. यामुळे अलक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. मात्र बाजारातून आपण लिंबू आणि मिरची हे आं बट ति खट गु णध र्म असणारे वस्तू एकत्र आणतो त्यामुळे अलक्ष्मी त्याच्याकडे धावत येते. बाजारातून या दोन गोष्टी एकत्र एकाच बॅग मधून कधीही आणू नका.
अनेकजण या दोन वस्तू एकत्र आणून मुख्य दरवाज्याच्या आत एकत्र ल टक वतात पण असं न करता त्या वस्तू मुख्य दरवाज्या बाहेरच टां गा यच्या. लिंबू आणि मिरची एकत्र बाजारातून आणूही नये तसेच या वस्तू जरी वेगवेगळ्या आणल्या तरी घरातही एकत्र ठेऊ नये. तुम्ही दोन्ही वस्तू या दोन वेगळ्या जागी ठेवायच्या आहेत. ज्यामुळे तुमच्या घरात अलक्ष्मी पोहचू शकणार नाही.
जर तुम्हाला घरात अलक्ष्मी प्रवेश करू नये असे वाटत असेल तर वरील उ पाय नीट लक्षात ठेवून करा अन्यथा तुम्ही स्वतः अलक्ष्मीला घरी प्रवेश करू द्याल. त्यामुळे घरी क लह, वा द , भां डण, तं टा, कं गाल होणे, दा रिद्र्य येणे या गोष्टी घडू लागतात. घरात कितीही पै से आले तरी ते टि कत नाहीत आणि त्यामुळे घर दुः खाने भरून जाते.
अलक्ष्मी जर घरात वा स करत असेल तर पैसे येण्याचे मा र्ग बं द होतात, जरी नशिबाने आलेच तर ते कुठे ख र्च होतात हे समजत नाही आणि आलेल्या वेगाने गा यब होतात. म्हणून त्यासाठी तुम्ही नेहमी का ळजी घ्या की अलक्ष्मी आपल्या घरात प्रवेश तर करत नाहीये ना? म्हणून तुम्ही नेहमी आं बट ति खट गोष्टी एकत्र घरी येताना आणू नका.
टीप:- वर दिलेली माहिती सा मा जिक आणि धा र्मि क मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं ध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये. तसेच आपल्याला हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना सोबत नक्की शे अ र करा