सावधान!! या प्रकारे होत आहे आपली पेट्रोल पंपावर फसवणूक…त्यामुळे वेळीच सावध व्हा अन्यथा… असेच आयुष्यभर लुटले जाल

लाईफ स्टाईल

आपल्या रोजच्या जी वनात आपल्याला कोठे सुद्धा जायचे झाले तर आपल्याला गरज पडते ती म्हणजे गाडीची, आता जशी आपल्याला गाडीची गरज असते, तशीच गाडीला सुद्धा अर्थात पेट्रो लची गरज असते आणि आता आपण पाहत असाल कि पेट्रो ल डिझेलचे दर किती वाढले आहे आणि पेट्रो ल वाढले कि अर्थात महागाई सुद्धा वाढते.

तर आपल्यातील बरेच लोक पेट्रो ल पंपावर जातात आणि निवांत पेट्रो ल घालतात, पण आपणास सांगू इच्छितो कि आपली पेट्रो ल पंपावर फसवणूक होऊ शकते, आता आपण म्हणाल कि फसवणूक आणि ती कशी बरं? तर आज आपण याचं बद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

तुम्हाला माहित आहे का? साधे पेट्रो ल आणि स्पीड पेट्रो ल यांच्या नावाखाली तुमची फसवणूक होऊ शकते. आपल्याला माहित असेल कि पेट्रो लचे दोन प्रकार असतात. साधे पेट्रो ल आणि पॉवर पेट्रो ल किंवा स्पीड पेट्रो ल, जे हाय परफॉर्मन्स पेट्रो ल म्हणूनही ओळखले जातात. यांच्यातील फरक तुम्हाला माहिती आहे का? सर्वात पहिला आपण यातील फरक पाहू या.
खरंतर पॉवर पेट्रो ल हे पण साध्या पेट्रो ल सारखेच असते. पण पॉवर पेट्रो ल मध्ये एक्स्ट्रा ऍ डीटी व्ह मिक्स केलेले असतात. ज्यामुळे पेट्रो लचे ऑ क्टे न रेटिंग वाढते. आता तुम्ही म्हणाल कि हे ऑ क्टे न रेटिंग म्हणजे काय? तर ऑ क्टे न रेटिंग हे पेट्रो लच्या ज्व ल न शीलतेशी रिलेटेड असते. ऑ क्टे न हे गाडीच्या इंजिन साठी आवश्यक असते.

साधारणतः साध्या पेट्रो लचे ऑ क्टे न रेटिंग हे 87 ते 91 या रेंज मध्ये असते तर पॉ वर पेट्रो लचे ऑ क्टे न रेटिंग हे 93 ते 97 या रेंज मध्ये असते. आपण पाहुया आपल्या गाड्यांसाठी कोणते पेट्रो ल आवश्यक असते? साधे पेट्रो ल की पॉवर किंवा स्पीड पेट्रो ल? खरेतर गाडीच्या इंजिन चे टेक्चर कसे आहे त्यावर कोणते पेट्रो ल घालावे हे अवलंबून असते.

आणि भारतातील 99.99% गाड्यांना साधे पेट्रो ल वापरणे आवश्यक आहे. तुम्ही पाहिले असेल गाड्यांच्या किंवा कार्स च्या मॅ न्युअल मध्ये देखील साधे पेट्रो ल वापरा असे लिहिलेले असते . गाड्यांचे इंजिनियर्स आणि तज्ञ सुद्धा साधे पेट्रो ल वापरण्याचा सल्ला देतात. टाटा, टोयोटा, मारुती, स्कोडा, फोर्ड, ह्युंदाई या गाड्यांच्या कंपन्या आवर्जून साधे पेट्रो ल वापरा आणि पॉवर पेट्रो लचा वापर करू नका असेच सांगतात.

पॉवर पेट्रो ल वापरल्यामुळे तुमच्या गाडीचे इंजिन चांगले राहते, गाडीचे मायलेज वाढते या गोष्टी खऱ्या नाहीत.. पण जर तुमच्याकडे जागवार, लेम्बोर्गिनी, बें टली, बुगाटी, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, रोल्स रॉ यस अशा परदेशी कंपन्यांच्या किंवा बनावटीच्या गाड्या असतील तर तुम्ही नक्कीच पॉवर पेट्रो ल म्हणजेच हाय परफॉर्मन्स पेट्रो ल तुम्ही नक्कीच वापरा. पॉवर पेट्रो ल हे फक्त परदेशी बनावटीच्या गाड्यांना उपयोगी असते. भारतातील सर्व गाड्यांना साधे पेट्रो ल च उपयोगी आणि आवश्यक असते.

आता हे पेट्रो ल पंपावरील कर्मचारी आणि तेथील पेट्रो ल पंप चालक आपली कशी फसवणूक करतात हे पाहूया….आपण जेव्हा आपल्या गाडीत पेट्रो ल टा कण्यासाठी पेट्रो ल पंपावर जातो तेव्हा तेथील कर्मचाऱ्याला किती पेट्रो ल टाकायचे आहे हे सांगतो. आणि अगदी लक्षपूर्वक तिथला झिरो तपासून पाहतो. आणि योग्य तेवढे पेट्रो ल भरले आहे की नाही हे पाहतो.

एवढे केल्यावर आपल्याला वाटते आपल्याला कोणीही फसवू शकणार नाही. आणि आपण पेट्रो ल भरून घेतो. पण पैसे घ्यायच्या वेळी पेट्रो ल पंपावरील कामगार आपल्याकडून जास्त पैसे मागतो. मग असे का? तर त्याने आपल्याला न विचारताच आपल्या गाडीमध्ये पॉवर पेट्रो ल भरलेले असते. आणि तुम्हाला माहीतच असेल पॉवर पेट्रो ल हे साध्या पेट्रो ल पेक्षा जरा महाग आहे.

इथेच तर आपलं चुकतं. आपण कुठलं पेट्रो ल भरत आहेत याकडे फारसे लक्ष देत नाही आणि आपलेच नु कसान करून घेत असतो. हे पेट्रो ल पंप वाले आपल्याला न विचारताच पॉवर पेट्रो ल घालतात आणि त्यांचा स्वतःचा फा य दा करून घेतात. आपल्या नको असताना असे महागडे पेट्रो ल आपल्या गळ्यात मा र ले जाते.

पण त्यांचीही ही गोष्ट चु कते. कस्टमरला साधे पेट्रो ल हवे आहे की पॉवर पेट्रो ल हवे आहे त्यांनी सर्वात पहिला विचारले पाहिजे. केवळ स्वतःच्या न फ्याच्या उद्देशाने आपल्याला पॉवर पेट्रो ल भरायला लावणे ही एक प्रकारची फसवणूकच आहे.. असो…. पण आपण नक्कीच पेट्रो ल भरताना ही काळजी घ्यायला हवी. ही एक सर्वात जास्त आपल्या नकळत होणारी फसवणूक आहे. पेट्रो ल पंपावर इतर अनेक छु पेपणाने फसवणुकी होऊ शकतात…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *