सावधान!! टक्कल असणाऱ्या लोकांना को रोनाचा अधिक धोका…या प्रकारे टक्कल असणारे लोक पडू शकतात को रोनाला ब ळी…रिसर्चमधून करण्यात आला दावा

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित आहे कि को रो नाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशभरात चांगलाच धु माकूळ घातला आहे. आज को रो नाने एक गं भीर रूप धारण केलं आहे. आणि या दुसऱ्या लाटेमधे को रोनाचे अनेक नवे स्ट्रै न डॉ क्ट रांसमोर येत आहेत. तसेच देशातील को रोनाचा प्रा दुर्भा व दिवसागणिक वाढत आहे. तर मे महिन्यात आतापर्यंत देशात १६ लाख नव्या को रोना रु ग्णांची नोंद झाली आहे.

त्यामुळे को रोनाची स्थिती आणखी गं भीर होत चालली आहे, आणि अशातच अनेक नव नवीन रिस’र्च समोर येत आहेत. आणि यामधून अनेक प्रकारचे दा’वे केले जात आहेत. आता नुकत्याच लंड’न मधील झालेल्या रिस’र्च मध्ये हा दावा करण्यात आला आहे कि टक्कल असणाऱ्या लोकांना को रोना होण्याचा धो का हा सर्वाधिक आहे.

या दाव्यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे कि टक्कल असणारे लोक लगेच को रोनाच्या वि ळख्यात येऊ शकतात, आणि को रोनाची ला गण झाल्यावर असे लोक गं भीर पणे आ जारी पडतात. नुकत्याच केलेल्या ६००० लोकांवरील सं’शोध’नांतर ही बाब समोर आली आहे.

संशो’धनांतील अनेक एक्सपर्टनुसार, ज्या पुरू’षांमध्ये मेल हार्मो’न सें’सि टिविटी ले’व्हल ही २४ पेक्षा जास्त आहे, ते सामान्यांपेक्षा २.५ टक्क्यांनी अधिक गं भीरपणे आ जारी पडत आहेत. तसेच या रिस’र्चमध्ये ६००० लोकांचा समावेश करण्यात आला होता. आणि या लोकांना आ नुवां शिक टक्कल प’डल्याची स मस्या होती.

हाती आलेल्या वृत्तानुसार, तज्ज्ञांनी या लोकांची आ नुवां’शिकता आणि डी एन ए सॅम्प’लिं गही केले होते. यादरम्यान त्यांनी पुरू’षांच्या केसग ळतीच्या पॅ’टर्नलाही समजून घेण्यात आलं. याला andro gentic alo pecia असे म्हणतात. त्यावरून त्याच्या हे लक्षात आले कि जगातले ५० टक्के पुरूष जे ५० पेक्षा जास्त वयाचे आहेत ते टक्कल प’डण्याचे शि कार आहेत.

तसेच andro genetic alo pecia असलेल्या लोकांमध्ये एं ड्रो’जन्सचं प्रमाण वाढतं. को रोनावर शो’ध करत असलेल्या टीमने सांगितले कि लोकांच्या डोक्यावर असणाऱ्या केसांवरून याची माहिती मिळते कि एखादा व्यक्ती किती मजबूत आहे म्हणजेच त्याच्यामध्ये किती रो गप्र’तिकार आहे, तसेच तो या रो गांशी ल ढण्यामध्ये किती ब’लशा’ली आहे.

पुरूषांमध्ये टक्कल असेल तर याला एं ड्रो जन रिसे प्टर कं’ट्रोल असे म्हटलं जातं आणि यानेच माहीत होतं की, एखाद्या व्यक्तीचं शरीर एं ड्रो जेन्स बाबत किती से न्सिटीव्ह आहे. म्हणजेच एं’ड्रो’जे’न्स TM PR SS2 शी जु ळलेला आहे. जो को रोना व्हा यरस सं क्रमणात महत्वाची भूमिका निभावतो.

त्यामुळे जर का आपल्याला को रोना पासून वा’चायचे असेल तर ल सीकरण करणे खूप महत्वाचे आहे. कारण त्यामुळेच को रोना विरुद्ध ल ढण्याची ता कद आपल्या मध्ये निर्माण होणार आहे. तसेच आपल्याला माहित असेल कि ल सीकरणाचा कालावधी हा दोन टप्यात आहे, आणि आजपर्यंत अनेक लोकांनी पहिला डो स हा घेतला आहे. त्यामुळे आपण लवकरचं आपण दुसरा डो स सुद्धा घ्या.

तसेच आता मेच्या या येत्या दिवसांत 18 वर्षांवरील सर्व लोकांना ल स मिळणार आहे. त्यामुळे आपल्या सर्व कुटुंबातील या सदस्यांनी ल सीकरणाच्या या महिमेमध्ये सहभागी व्हा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा ल स घेण्यास प्रोत्साहित होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *