आपल्याला माहित आहे कि आपल्या जी वनातील लहान मोठ्या गोष्टी आपले न शीब ठरवत असतात खरं तर खूप साऱ्या गोष्टी घरातील लक्ष्मीला घरात टि कवून ठेवायचं किंवा नाही यावर प रिणाम करत असतात. जसे कि आपण करत असलेल्या रोजच्या गोष्टी, अशा काही गोष्टी ज्या आपल्या घरावर, भा ग्यावर परिणाम करतात. त्यामुळे अशा गोष्टींची आपण नेहमीच ख बरदारी घेतली पाहिजे आणि अशा गोष्टी घडणार नाहीत याची आपण का ळजी घेतली पाहिजे.
तसेच आपण झोपताना सुद्धा काळजी घेऊन झोपले पाहिजे. होय, कारण झोपताना ज्या दिशेला पाय करून झोपता त्यावरही बरेचदा तुमचं नशीब-भाग्य साथ देत असतं. झोपताना तुम्ही ज्या दिशेला पाय करून झोपता त्यावर आपली आ र्थिक स्थिती अवलंबून असते. जर तुम्ही चु कीच्या दिशेला पाय करून झोपलात तर तुमचे भरपूर प्रमाणत नु कसान होऊ शकते.
त्यामुळे तुम्ही कं गाल देखील होऊ शकता, यामुळे आपल्या घरी दा रिद्र्य येऊ शकते. तसेच आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते आपल्या घरात अलक्ष्मी वा स करते. आपणास सांगू इच्छितो कि शा स्त्रानुसार ज्या प्रमुख चार दिशा आहेत व तसेच ज्या इतर चार उपदिशा आहेत त्या दिशांपैकी एक अशी दिशा आहे जी आपले आलेले पैसे न ष्ट करते तसेच घरात पैसा टि कू देत नाही.
त्यामुळे आपल्याकडे पैशांची थोडी सुद्धा बचत होत नाही. घरातील सुख, शां ती न ष्ट होते, घरातील चै तन्य ह रवते व घर कं गाल होते. त्यामुळे तुम्ही ही काळजी नक्की घेतली पाहिजे की आपण कोणत्या दिशेला पाय करून झोपले पाहिजे आणि कोणत्या दिशेला पाय करून झोपल्याने लक्ष्मी निघून जाते.
आपणास सांगू इच्छितो कि शा स्त्रानुसार दक्षिण दिशा अशी दिशा आहे जी माणसाची द शा बनवते. होय, दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते घरात लक्ष्मीचा को प होतो. तसेच या दिशेने पाय करून झोपल्याने घरातील लोक वारंवार आ जा री प डतात. त्यामुळे आ जा रावर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो.
तसेच ही दिशा म्हणजेच दक्षिण दिशा ही य माची दि शा म्हणून ओळखली जाते. दक्षिण दिशेला पाय करून झोपणे म्हणजे य माकडे स्वतःच जाण्यासारखे होते. धनाची देवता माता लक्ष्मी आणि कुबेर यांची अ शुभ दिशा म्हणून दक्षिण दिशा ओळखली जाते. त्यामुळे इकडे पाय झोपणारी व्यक्ती जणू त्या दोघांना अ प्रसन्न करते.
यामुळे आपण माता ल क्ष्मीला जणू ना राज करतात तसेच तुमच्या घरात आ र्थिक टं चाई निर्माण होते आणि आपले लयाला जाते व ग रिबी येते. त्यामुळे तुम्ही चुकूनही या दिशेला पाय करून झोपू नका. या दिशेला पाय करून झोपल्याने आ र्थिक स मस्या वाढतेच तसेच आ रो ग्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणत ही दिशा वा ईट परिणाम करते. तसेच या दिशेला पाय करून झोपल्याने तुमची उं ची देखील वाढत नाही.
तसेच तुमची झोप पूर्ण होत नाही त्यामुळे तुमची चि डचि ड होते. झोप अपूर्ण म्हणजे पि त्ताचा त्रास होतो. तसेच सकाळी उठल्यावर सुद्धा तुम्हाला फ्रे श वाटत नाही. शरीर नेहमी अ स्वस्थ राहते. अ ध्यात्मिक आणि वै ज्ञानिक दृ ष्टीने दक्षिणेकडे पाय करून झोपणे अशुभ व हा नीकारक मानले गेले आहेत व तुम्ही त्याचे प रिणाम पाहू शकता.
टीप:- वर दिलेली माहिती व उ पाय हे सा माजिक आणि धा र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं ध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.