आपल्याला माहित असेल कि झोप आणि आरोग्य यांचा फार जवळचा सं बं ध आहे. त्यामुळे आपल्याला अपुऱ्या झोपेमुळे शा री रिक आणि मा नसिक अशा विविध स मस्या जडतात. तसंच यामुळे आपली का र्यक्ष मता आणि आ रो ग्य देखील खालावते. तसेच प्रत्येकाला आपल्या वय, प्र कृतीनुसार आवश्यक असणाऱ्या झोपेचे प्रमाण कमी-अधिक आहे.
पण झोप ही अत्यंत महत्वाची बाब आहे जी असणं खुपच गरजेचे आहे. कितीही काम करा, कितीही पैसे कमवा पण पुरेशी झोप जर नसेल तर त्याचा काय उपयोग नाही. म्हणून त्या झोपेची काळजी आपण घेतली पाहिजे. त्यामुळे त्यासाठी काही अशा गोष्टी ज्या झोपताना स्वतःजवळ नाही ठेवल्या पाहिजेत. ज्यामुळे होऊ शकते तुमची झोप ख राब, नि राशाज नक, चिं तीत होऊ शकते.
अशा वेळी गोष्टी लक्षात घेऊन झोपताना आपण त्या जवळ तर ठेवत नाही ना याची काळजी घ्या. आपण रात्री जेव्हा झोपतो तेव्हा पं चत त्व कार्यरत असतात. तुम्हाला रात्री सु खाची झोप हवी असेल तर नक्कीच या वस्तू रात्री झोपताना जवळ ठेवणं टा ळा. रात्री झोपताना बरेच लोक बेड खाली चप्पल ठेवतात जी चप्पल आपण दिवसभर घालून फिरतो त्यामुळे सर्व न कारा त्मक गोष्टी त्यामध्ये जमलेल्या असतात.
जेंव्हा तुम्ही झोपता तेव्हा या न कारात्मक गोष्टी श रीरावर प रिणाम करतात. त्यामुळे शरीर हे दु ष्ट गोष्टींची शि कार बनते. त्यामुळे झोपताना बेडखाली चप्पल ठेवणे टाळा. दिवसभर वापरलेला रुमाल जेंव्हा आपण घरी येतो तेंव्हाच तो धुवायला टाका. कारण त्यामध्ये धूळ,जं तू जाऊन बसलेले असतात जर का तुम्ही म ळकट रुमाल घेऊन झोपलात तर तुमची झोप संपूर्ण अ स्व स्थ होईल. शांत झोप न लागता फक्त त्रा स होईल.
सुकलेली तुळशीची पाने जवळ घेऊन झोपत असाल तर सा वध व्हा. अशी सु कलेली पाने जवळ घेऊन झोपणे बा धा ठरू शकते. माता तुळशीचा हा अपमा न असतो त्यामुळे पिवळी पडलेली, वाळलेली पाने उशीखाली किंवा जवळ घेऊन झोपू नका. बरेच लोक जवळ पुस्तक घेऊन , वाचता वाचता झोपी जातात किंवा उशाखाली पुस्तक ठेऊन झोपतात यामुळे तुमची बौ द्धिक क्ष मता क मजोर बनते, न कारा त्मक प्र भाव पडतो.
हळद, कुंकू , तेल आणि मीठ या गोष्टी जवळ काहीजण घेऊन झोपतात. अनेक टो टके करण्यासाठी यांचा वापर होतो परंतु तुम्ही झोपताना या वस्तू मुळीच जवळ घेऊ नक्ष. या गोष्टी न जर उतरवण्यासाठी वापरतात त्यामुळे या वस्तूंचा वेगळाच प्र भाव आपल्यावर पडू नये असं वाटत असेल तर असे करणे स क्तीने टाळा.
या न कारा त्मक गोष्टी जवळ घेऊन झोपल्याने झोप उ डते, त्रा स होतो, त्यामुळे आ जाराची स मस्या वाढते, बाकी आयुष्यात अनेक स मस्या आढळून येतील. जर का तुम्हाला वा ईट स्वप्न पडत असतील तर लाल वस्त्रात कापूर घालून ते उशाखाली घेऊन झोपल्यास तुमची झोप पूर्ण व चांगली होईल. तसेच तुम्हाला भी ती वाटत असेल, बा धा झाली असेल तर स्वच्छ रेशमी तांबड्या वस्त्रात पूर्ण तांदूळ जे तु टके फु टके नसतील.
असे वस्त्रात गुं डाळून उशीखाली ठेवावेत. जर का तुम्ही झोपताना देवाचे नाव घेतले तरीही तुम्हाला छान झोप लागेल. झोप जर शां त, नि वांत आणि आ रो ग्यदायी व्हावी असं वाटत असेल तर नक्कीच वरील वस्तू तुम्ही झोपताना जवळ ठेऊन घेऊ नका. असं केल्याने तुमच्या घरावर, तुमच्यावर वा ईट परिणाम होतील.
टीप:- वर दिलेली माहिती सा माजिक आणि धा र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये. तसेच जर आपल्याला सुद्धा ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा.