आपल्याला माहित आहे कि बर्याचदा अनेक लोक एकापेक्षा जास्त बचत खाती उघडतात पण आपल्याला माहित नसेल कि एका पेक्षा अधिक बचत खाती उघडण्याशी सं बं धि त अनेक प्रकारचे तो टे आहेत. म्हणूनच, आ र्थि क सल्लागार अधिक बचत खाती न उघडण्याची शिफारस करतात.
आ र्थि क सल्लागाराच्या मते, आपण वापरत नसलेली नि ष्क्रि य किंवा बचत खाती बं द करण्यातच आपला फा य दा आहे. नि ष्क्रि य बचत खाती असण्याचे अनेक नु क सा न आहेत. म्हणून, एका पेक्षा अधिक बचत खाती न ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच वेळी, नि ष्क्रि य बचत खात्यामुळे आपले काय नु क सा न होऊ शकते त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
किमान र क्क म शिल्लक असणे आवश्यक आहे:- बर्याच बँकांमध्ये खाते उघडल्यानंतर त्या खात्यामध्ये किमान मा सि क सरासरी म्हणून काही तरी र क्क म शिल्लक ठेवावी लागते. त्यामुळे किमान मा सि क सरासरी र क्क म शिल्लक नसल्यास, बँक आपल्या खात्यामधून त्याच्या पॉ लि सीनुसार पैसे व जा करते.
आणि हा नियम सर्व बँकांच्या नियमित बचत खात्यासाठी लागू आहे. म्हणून जर तुमच्या खात्यात काही पैसे कमी असतील तर बँक त्याच्या पॉ लि सीनुसार काही रक्कम आपल्या खात्यातून व जा करते. अशा परिस्थितीत आपल्याकडे 2 पर्याय शिल्लक आहेत. एकतर आपण मा सि क सरासरी शिल्लक ठेवावी किंवा आपल्या बचतीचा काही हिस्सा बँकेत जमा करावा.
फी भरावी लागेल:- बँकेत खाते उघडल्यानंतर तुम्हाला डेबिट कार्ड व इतर सुविधादेखील दिल्या जातात. या सुविधांसाठी आपल्याला ठराविक अशी फी भरावी लागते आणि ही फीची र क्क म थेट आपल्या खात्यातून व जा केली जाते परंतु आपल्यातील अनेक लोकांना याची कल्पना सुद्धा नसते.
वास्तविक खाते उघडण्यावर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. परंतु बर्याच बँका त्यांच्या डेबिट कार्डसाठी काही शुल्क आकारतात. या शुल्कामध्ये वर्षाकाठी ३०० ते १००० रुपयांपर्यंत शुल्क असते. डेबिट कार्ड फी व्यतिरिक्त काही बँका एसएमएस पाठविण्याकरिता देखील शुल्क आकारतात. हा शुल्क दर तिमाही १२० रुपये असू शकतो. म्हणजेच ही फी आपल्या त्या नि रु प यो गी खात्यातून आपल्याला मिळणार्या व्या जा पे क्षा किती तरी जास्त आहे.
दं ड होण्याचा धो का देखील आहे:– जर एखाद्या बचत खात्यात किमान शिल्लक नसेल तर. मग त्याला दं ड भरावा लागू शकतो. बँकेच्या नि य मांनुसार दं ड टा ळ ण्या साठी सर्व खात्यांमध्ये किमान रक्कम शिल्लक ठेवावी लागते. परंतु हे ग्रामीण, अ र्ध-शहरी, शहरी शहरांमध्ये भि न्न आहे. त्यामुळे आपण जर बँकेमध्ये शिल्लक रक्कम ठेवत नसाल तर आपल्याला दं ड देखील भरावा लागू शकतो.
ITR फाइल करताना देखील येईल अडचण:- आपल्याला माहित आहे कि आ य क र रि ट र्न हा भरावा लागतो तेव्हा क रदात्यास रि ट र्न भरताना प्रत्येक खात्याचा तपशील द्यावा लागतो. त्यामुळे जास्त बँ क खाती असल्याने कागदी कामात अ ड च णी येतात. तर दुसरीकडे, आपण खात्याची माहिती लपवल्यास किंवा काही ग फ ल त केल्यास आपल्याला प्रा प्ति क र विभागाकडूनही नोटीस पाठविली जाऊ शकते. म्हणून, आपण अनेक असणारी बचत खाती बं द केली पाहिजेत.
खाते बं द होते:- जर बँक खात्यात काही कालावधीसाठी व्यवहार नसेल तर, अशा परिस्थितीत बँक आपल्या खात्यास अ स क्री य खाते मानते. त्यामुळे जर पुढील 12 महिन्यांकरिता या नि ष्क्रि य खात्यात कोणताही व्यवहार नसेल तर बँक त्यास डॉर्मेंट खात्याच्या श्रेणीमध्ये ठेवते. त्यानंतर आपण पुन्हा या बँकेत खाते काढू शकत नाही तसेच खात्यासह नेट बँकिंग, एटीएम व्यवहार किंवा फोन बँकिंग सुद्धा बं द होते.