साप्ताहिक राशीभविष्य:- २८ जून-४ जुलै, या पाच राशीचे लोक येणाऱ्या काळात करोडो मध्ये खेळणार…अमाप धन संपत्तीचा योग…पैसे मोजायला रहा तयार

राशी भविष्य

आपल्याला माहित असेल कि आपल्या आयुष्यावर आपल्या राशींचा खूप मोठ्या प्रमाणत प्रभाव असतो, कारण कुंडलीच्या मदतीनेच आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टीचा वेध घेऊ शकतो. आता बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न असेल कि आपला येणार आठवडा कसा असणारा, या आठवड्यात ग्रह ताऱ्याची द शा काय असणार आहे. येणाऱ्या दिवसात आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टी घडणार आहेत, तर हेच आज आपण पाहणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया आपले येणारे दिवस म्हणजेच आपला येणारा आठवडा कसा असेल.

मेष:- या आठवड्यात आपले मनोब ल एक वेगळ्याच उंचीवर असणार आहे, येणाऱ्या दिवसात आपण प्रत्येक कामात यशस्वी होणार आहात, आपल्याला मोठया प्रमाणत प्रसिद्धी मिळणार आहे, जर आपण भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर आज आपण कोणत्याही महत्त्वपूर्ण व्यवसाय प्रकरणात आपल्या जोडीदारासमवेत मोठा निर्णय घेऊ शकता. तसेच काही जुन्या प्रकरणात जी वनसाथीबरोबर वा द होऊ शकतो. तसेच नोकरी सं बंधित तुम्हाला चांगली बातमी मिळू शकेल. आ रो ग्याच्या बाबतीत हा सप्ताह मेष राशीच्या लोकांसाठी चांगला राहील.

वृषभ:- या आठवड्यात आपण काही नवीन काम करण्याचा विचार कराल, ज्यामध्ये आपण यशस्वीही व्हाल. या व्यतिरिक्त आपण आपल्या क्षमता, सा मर्थ्याचा पुरेपूर वापर कराल. ज्याचा आपल्याला मोठ्या प्रमाणत व्यवसायात तसेच सा माजिक जी वनात फा य दा होईल. तसेच हा आठवडा आपणास आर्थिक दृष्ट्या अत्यंत चांगला जाईल. पण नोकरी करणाऱ्या लोकांना काही स मस्यांचा मोठ्या प्रमाणत सा मना करावा लागणार आहे. तसेच आपल्या आ रो ग्याची काळजी घ्या, अन्यथा आपला मोठ्या प्रमाणत पैसा खर्च होईल.

मिथुन:- येणाऱ्या दिवसात आपली सर्व महत्वाची कामे अगदी सहज पूर्ण होतील, तसेच अचानक आर्थिक नफा मिळण्याची शक्यता आहे. तसेच आपल्या घरातील प्रत्येक वडीलधाऱ्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाने तुम्ही प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. तसेच ज्या लोकांना नोकरी असे लोक आपली बे रोजगारी दूर करण्यात यशस्वी होतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपली प्रकृ ती उत्तम राहील. आपण पूर्ण ताकदीने आपली कामे कराल. वै वाहिक जी वन सुखद होईल.

कर्क:- या आठवड्यात आपल्या प्रत्येक शब्दांना स माजात मा न सन्मान मिळेल. येणाऱ्या दिवसांत आपण मोठ्या प्रमाणत लोकांना मदत करणार आहात, ज्याचा फा यदा आपल्याला सा माजिक जी वनात होणार आहे. तसेच व्यापार वर्गाला येणाऱ्या दिवसात दिलासा मिळणार आहे, येणारे दिवस आपले अधिक फा यद्याचे असतील. आ रो ग्याशी सं बं धित अ डचणींवर विजय मिळवता येईल. वि वाहितांना आपल्या जोडीदारास खुश करण्याची संधी मिळेल. जोडीदारासह फिरावयास जाण्याची संधी मिळेल. कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण राहिल्याने आपण खुश व्हाल.

सिंह:- या आठवड्यात आपल्या वर्तनामुळे लोक प्रभावित होतील, आपण त्यांना आपला मुद्दा स्पष्ट करण्यास सक्षम असाल. आणि यामुळेच आपलं स माजात मा न सन्मान वाढणार आहे, तसेच तुमच्या मे हनतीने तुमचे आई वडील आनंदी होतील. आपणास सर्व कामांमध्ये त्यांचे सहकार्य मिळेल. तसेच आपण एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकता, ज्यात कुटुं बातील सदस्य आपले पूर्ण समर्थन करतील. आपल्या बुद्धिचातुर्याने आपण उत्तम कामगिरी करू शकाल. शनि देवाच्या आशीर्वादाने व्यवसायात बरीच यश मिळेल. कौ टुंबि क जी वनातील अ डचणी दूर होतील.

कन्या:- हा आठवडा आपणास मा नसिक दृष्ट्या उत्तम असला तरी आठवड्याची सुरवात काहीशी क मकु वत असेल. अशा परिस्थितीत आर्थिक गुं तवणूक केल्यास आपले नु कसान होईल. त्यामुळे आपण सावध रहा, तसेच ह्या आठवड्यात आपणास एखादा मोठा आ जा र होण्याच्या शक्यतेमुळे आपल्या आ रो ग्याची काळजी घ्यावी. आपली प्रकृ ती आपल्या काळजीचे प्रमुख कारण असेल. त्यामुळे कामात सुद्धा आपले म न रमणार नाही. हा आठवडा प्रे मीज नांसाठी अनुकूल आहे. आपल्या वि वाहाशी सं बं धित एखादी खुशखबर आपणास मिळू शकेल. हा आठवडा प्रवासासाठी प्रतिकूल आहे.

तूळ:- आपल्या व्यवसायातील नवीन योजनेमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणत फा य दा होणार आहे, येणाऱ्या दिवसात आपण आर्थिक दृष्ट्या अधिक मजबूत होणार आहे, पण कोणताही निर्णय घेताना आपण काळजीपूर्व घ्या अन्यथा नु कसान होऊ शकते, आपले वि वाहित जी वन आनंदाने भरले जाईल. आपल्या काही जुन्या स मस्या संपण्याची शक्यता आहे. हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपली प्रकृ ती उत्तम राहील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

वृश्चिक:- वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात इच्छित यश मिळेल. आपल्याला वडिलांचे किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्तीचे सहकार्य मिळेल. घाईघाईने घेतलेला निर्णय तुम्हाला हा नी पोहोचवू शकतो. तसेच आपण आपली जवाबदारी ओळखून एका जवाबदार व्यक्तीच्या रूपात आपले कर्तव्य पार पाडाल. नोकरीत चांगले यश प्राप्त होईल. एखाद्या विशेष व्यक्तीशी आपली जवळीक वाढू शकते. व्यापारात उन्नती होईल. प्रे मीज नांना आपल्या म नातील भावना प्रिय व्यक्तीस सांगण्याची व प्रिय व्यक्तीच्या भावना समजून घेण्याची संधी मिळून आपले नाते दृढ करता येईल.

धनु:- येणाऱ्या दिवसात आपल्या प्रत्येक स मस्याचे निराकरण होईल, तसेच कोणत्याही व्यवहाराच्या बाबतीत प्रथम वडिलांचे मत घ्या. वा दवि वाद भां डण टाळा, अन्यथा आपण आपली मा नसिक शांती गमावाल. आपण उत्साही होऊन कोणतीही जो खीम घेऊ नका. नशिबापेक्षा तुम्हाला तुमच्या प रि श्रमांवर अवलंबून राहण्याची गरज आहे. ह्या आठवड्यात आपले आ रो ग्य व आपल्या पैश्यांची काळजी घ्यावी. आपली आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून कोणाला उसने पैसे देऊ नयेत. हा आठवडा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी सामान्य असून आपणास आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करून अतिरिक्त काम सुद्धा करावे लागेल.

मकर:- या आठवड्यात आपण नवीन लोकांशी मैत्री कराल. जे आपल्याला भविष्यात आर्थिक लाभ देतील. तसेच आपल्या व्यवसायात अनेक मोठे बदल होणार आहेत ज्याचा फा य दा आपल्याला मिळणार आहे. व्यापाऱ्यांना स रकारी क्षेत्राचा काही फायदा मिळून कामातील स्थिती मजबूत होईल. आपल्या प्र कृतीत चढ – उतार येण्याच्या शक्यतेमुळे आ रो ग्याच्या बाबतीत बेफिकीर राहू नये. आपली कमाई वाढू शकते ज्यामुळे आपले म न प्रसन्न असणार आहे तसेच येणाऱ्या काही दिवसात आपल्या मुलींच्या ल ग्नाचे योग जुळून येणार आहेत. येणाऱ्या काळात आपल्याला आपल्या कष्टाचे योग्य परिणाम मिळतील.

कुंभ:- आपली आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी रुची वाढेल. आपणास एखादी मालमत्ता विक्री करावी किंवा खरेदी करायची असेल तर त्यासाठी वेळ योग्य नाही. आपण योग्य वेळेची प्रतीक्षा केली पाहिजे. नोकरी करणाऱ्या जातकांना वरिष्ठ पद किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. मात्र, बेफिकिरी आपल्या त्रा सास कारणीभूत होऊ शकते. तसेच या राशीतील लोकांकडे उत्कृष्ट ने तृत्व क्ष मता आहे ज्याचा फा य दा आपल्याला मोठ्या प्रमाणत होणार आहे. स माजात स्वत: ला स्थापित करण्यात ते यशस्वी होतात.

मीन:- आपल्या आठवड्याची सुरुवात चांगली राहील, तसेच नवीन कौटुंबिक व्यवसाय सुरू करण्यासाठी ही एक चांगली वेळ आहे. तसेच या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जी वन साथीदाराकडून बरीच मदत आणि प्रेम मिळेल. या आठवड्यात आ रो ग्यामध्ये पूर्वीपेक्षा जास्त प्रगती होईल. आपणास आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यात यश प्राप्त झाल्याने मन हर्षित होईल. काही नवीन योजनांवर कार्यरत व्हाल. नोकरी करणाऱ्या जातकांना सुद्धा आपल्या कामात यश प्राप्त होईल. वरिष्ठ आपणास काही नवीन व आव्हानात्मक कामे देतील. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना सुद्धा चांगला फा य दा होईल.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *