साप्ताहिक राशीभविष्य: १२ जुलै-१८ जुलै या पाच राशीसाठी बनत आहे राजयोग…वाईट काळ समाप्त…छप्परफाड पैसा बरसणार या राशींवर..मान, सन्मान प्रतिष्ठा लाभणार

राशी भविष्य

आपल्याला माहित आहे कि आपल्या राशींचा आपल्या जी वनावर किती प्रभाव असतो, कारण आपण आपल्या राशींच्या तसेच जन्म कुंडलीच्या साहाय्यानेच भविष्यातील घटनांचा अंदाज घेऊ शकतो. तसेच दररोज ग्रहांची स्थिती आपल्या भविष्यावर प रिणाम करत असते. आता बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न असेल कि की येणारा आठवडा आपल्यासाठी कसा असेल? येणाऱ्या दिवसांत आपल्या ग्रह ताऱ्याची द शा काय असेल, तर याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया कि येणाऱ्या दिवसांत कोणत्या राशीतील लोकांचे भाग्य चमकणार आहे.

मेष:- हा आठवडा आपल्यासाठी आनंदी आणि जी वनात आमूलाग्र बदल घडवून आणणारा आहे, आपल्या करिअरमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपली समोर अनेक संधी येऊ शकतात, तसेच येणाऱ्या दिवसात व्यापारी वर्गास अनेक मार्गाने धन प्राप्ती संभवते. तसेच नोकरीच्या ठिकाणी आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. कष्ट वाढविल्यास आपली प्रशंसा सुद्धा होईल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती उत्तम राहील. वि वाहित लोक प्र णयरम्य जी वन जगणार आहेत.

वृषभ:- या आठवड्यात आपल्या जी वनात काही सकारात्मक बदल घडू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. पण आपल्या घरातील वृद्ध लोकांची अधिक काळजी आपल्याला घ्यावी लागेल, अन्यथा एखादी वाईट बातमी सुद्धा आपल्या कानावर येऊ शकते. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कष्टांचे यथोचित फल मिळेल. व्यापाऱ्यांना चातुर्यपूर्वक व सावध राहून मार्गक्रमण करावे लागेल. वै वाहिक जी वनातील स मस्या दूर होऊ लागतील आणि आपले नाते अधिक दृढ होईल.

मिथुन:- या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी कष्ट करावे लागतील. तुमची आर्थिक स्थिती बरीच सुधारेल. सहकार्यांच्या मदतीने तुमचे कोणतेही नियोजन यशस्वी होईल. काही चांगली बातमी मिळण्याची चिन्हे आहेत. आपल्याला बर्‍याच स्रोतांकडून आर्थिक फा यदा होईल. आपल्या सोभवतालचे लोक आपले म नोधै’र्य आणि चैतन्य वाढवतील. शक्य तितक्या व्यावहारिक पद्धतीने वागा आपले भाग्य नक्कीच चमकेल. जे नोकरी करतात त्यांना चांगले परिणाम मिळतील. आपला सा माजिक मा न वाढेल.

कर्क:- या आठवड्यात तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होईल. प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. तसेच येणाऱ्या दिवसात आपली जी वनशैली मोठ्या प्रमाणत बदलेल. आपले आ रोग्य उत्तम राहिल्याने आपणास प्रत्येक कामात यश प्राप्त होईल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कारकिर्दीतील सर्वोच पद मिळवणार आहात, येणारे दिवस आनंददायी आणि आयुष्य बदलून टाकणारे असतील. वै वाहिक जी वनात आपल्या खेळकरपणाचा प्रभाव दिसून येईल व त्यामुळे जोडीदार आपल्या सहवासास प्राधान्य देईल.

सिंह:- येणारे दिवस हे या राशीतील महिलांना अधिक फा यदेशीर ठरणार आहेत, आपले वै वाहिक जी वन प्रेमाने परिपूर्ण असेल. आपणास आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळेल. जोडीदारा कडून प्रेमाचा वर्षाव होईल. प्रेमीजनांना मात्र ह्या आठवड्यात सावधपणे वाटचाल करावी लागेल. आपली प्रिय व्यक्ती आपल्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना कामा निमित्त प्रवास करावे लागू शकतात. ज्यांचा स्वतंत्र व्यवसाय आहे, अशा जातकांना कामाच्या बाबतीत नवीन रूपरेखा तयार कराव्या लागू शकतात.

कन्या:- येणाऱ्या दिवसांत क ठोर परिश्रम आणि समर्पणाने आपण व्यवसायातील प्रगतीकडे वाटचाल कराल. नोकरीत नवीन दिशेने कार्य करणे फा यदेशीर ठरेल. तुमची अंगभूत मू’ल्ये आणि स कारा त्मक दृष्टिकोन यामुळे कामकाजाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल. येणारे दिवस आनंददायी आणि आयुष्य बदलून टाकणारे असतील. आपली कमाई मोठ्या प्रमाणत वाढणार आहे, त्यामुळे आपण अनेक निर्णय घेणार आहात, ज्याचा फा यदा आपल्याला भविष्यात होणार आहे.

तूळ:- या आठवड्यात तुमच्या काही खास कामात अडथळा येऊ शकतो, परंतु तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. तसेच आपल्याला आपल्या आयुष्याच्या बाबतीत एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल. अन्यथा आपण आपल्या जी वनात खूप मागे राहू शकता. घरातील परिस्थितीचा अंदाज घेऊन भविष्याचा विचार कराल. आपण आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या व दूरदर्शीपणाच्या जोरावर आपल्या कामात प्रगती साधू शकाल.मा नसिक चिं ता वाढतील, परंतु तुमच्या मेहनतीला फळ मिळेल व तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.

वृश्चिक:- हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपणास नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आपल्या सभोवताली वावरणाऱ्या व्यक्ती आपणास उपयोगी पडणार असल्याने त्यांच्याशी चांगले वागण्याची खबरदारी घ्यावी. आपल्या आयुष्यात अशी एखादी घटना घडणार आहे ज्यामुळे आपल्या संपूर्ण आयुष्याचे रुपडे पा लटणार आहे. वि वाहित लोक सुखी कौटुंबिक जी वन जगतील. प्रेमीजनांना विवाहा सं बं धी चांगली बातमी मिळू शकेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला असून त्यांना चांगला परिणाम मिळेल. कामकाजात तसेच आपल्या व्यवसायात मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे.

धनु:- आपण या आठवड्यात नवीन गोष्टी करण्याचा विचार करू शकता. आपल्या काही योजना फलद्रुप होतील व त्यातून आपणास चांगला आर्थिक लाभ होईल. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्राप्तीत वाढ होईल. आ रोग्य उत्तम राहील. आपणास आपल्या कष्टाची चांगली फले मिळतील. आपण कामा निमित्त प्रवास सुद्धा कराल, त्यातून आपणास मोठा फा यदा सुद्धा होईल. प्रेमीजनांना आपल्या प्र णयी जी वनात काही नवीन गोष्टी समजतील व त्यामुळे आपल्या प्रियव्यक्ती बद्धल आपला आदर वाढेल. वि वाहितांचे वै वाहिक जी वन सुरळीत चालेल.

मकर:- या आठवड्यात तुम्हाला काही नवीन अनुभव येतील. आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपल्या व्यवसायास गती प्राप्त होईल व अनेक ठिकाणाहून चांगला फा यदा झाल्याने आपल्या मनास आनंद होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामाचे चांगले परिणाम मिळतील. आपणास नशिबाची साथ मिळेल. अधिक कष्ट फलदायी होतील. शनि देव यांच्या आशीर्वादाने वैयक्तिक जी वनात सुरू असलेल्या स मस्या दूर होतील. येणारे दिवस आनंददायी आणि आयुष्य बदलून टाकणारे असतील.

कुंभ:- हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात कोणतेही मोठे काम हाती घेऊ नये, तसेच कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. ह्या आठवड्यात केलेली आर्थिक गुंतवणूक आपल्यासाठी त्रा सदायी ठरण्याची शक्यता असल्याने कोणत्याही प्रकारे मोठी आर्थिक गुंतवणूक करू नये. समतोल आहाराच्या अ भावामुळे आपले आ रोग्य बि घडू शकते. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामाचे चांगले परिणाम मिळतील, मात्र कामाच्या ठिकाणी महिला वर्गाशी वा द घालू नका. अन्यथा त्याचा विपरीत परिणाम आपल्या कारकिर्दीवर होऊ शकतो. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्यच आहे.

मीन:- हा आठवडा तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपण तयार असाल. कामाबद्दल समर्पित राहून अधिकारी तुमच्यावर प्र भाव पाडतील. कार्यक्षेत्रात कलावंतांचे प्रदर्शन करत प्रतिभेचे झेंडे उंचावले जातील. व्यवसायात भागीदारी फा यदेशीर ठरू शकते. वि वाहितांच्या वै वाहिक जी वनात आनंद पसरेल. पली सा माजिक प्रतिष्ठा वाढेल आणि आपल्याला अनेक नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. आपली लोकप्रियता सा माजिक स्तरावर मोठ्या प्रमाणत वाढेल ज्याचा आपल्याला भविष्यात मोठ्या प्रमाणात फा यदा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *