साप्ताहिक राशीभविष्य: १२ जुलै-१८ जुलै या पाच राशीवर असेल श्री गणेशाची विशेष कृपा… अमाप धन संपत्तीचा योग….छप्परफाड पैसा बरसणार या राशींवर..मान, सन्मान प्रतिष्ठा लाभणार

राशी भविष्य

आपल्याला माहित आहे कि आपल्या आयुष्यावर आपल्या राशींचा किती प्रभाव असतो, कारण आपण आपल्या कुंडलीवरूनच भविष्यातील घटनांचा अंदाज लावू शकतो. यावरूनच आता बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल कि आपला येणार आठवडा आपल्यासाठी कसा असेल, येणाऱ्या दिवसांत आपल्या ग्रह ताऱ्याची द शा काय असेल तर आज आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया कि येणाऱ्या दिवसांत कोणत्या राशीतील लोकांचे भाग्य चमकणार आहे.

मेष:- हा आठवडा आपल्यासाठी अतिशय फा यदेशीर ठरणार आहे, . ह्या महिन्यात आपणास एखादे नवीन वाहन खरेदी करण्याची संधी मिळेल तसेच व्यापाऱ्यांसाठी हा महिना उत्तम आहे व्यापारात त्याचा नफा दुप्पट होणार आहे. तसेच प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला अफाट यश मिळणार आहे. आपले धैर्य आणि जिद्द याच्या जोरावर आपण येणाऱ्या काळात यशाला गवसणी घालणार आहात. यामुळे आपला स मा जात खूप आदर देखील वाढणार आहे. तसेच कु टुंबात शांतता व आनंद राहील. येणाऱ्या काळात आपले बोलणे क ठोर होऊ देऊ नका आपल्या बोलण्यामध्ये गोडी आणा यामुळे आपल्याला फा य दा होणार आहे.

वृषभ:- या आठवड्यात आपल्या जी वनात काही सकारा त्मक बदल घडू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. तसेच आपण आपल्या घरातील वडीलधाऱ्या लोकांच्या आ रो ग्याकडे अधिक लक्ष द्या, अन्यथा मोठ्या त्रा स स हन करावा लागू शकतो. तसेच व्यापाऱ्यांना आपल्या व्यावसायिक भागीदारांच्या मदतीने काही फा यदेशीर सौदे हाती लागतील. आपल्या प्राप्तीत अवश्य वाढ होईल. तसेच आपले प्र णयी जी वन उत्तम राहील. वि वाहित जी वनात आनंद राहणार आहे.

मिथुन:- या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी भरपूर कष्ट करावे लागतील. तरच तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. यासाठी आपला आ त्मविश्वास दांडगा असेल व स्वतःच्या कष्टांच्या जोरावर अनेक कामे करण्यात आपण यशस्वी व्हाल. हा महिना नोकरी करणाऱ्यांसाठी अत्यंत चांगला असून आपल्या कष्टांचे ची ज होईल. तसेच या आठवड्याच्या सुरूवातीस आपली आ र्थिक प रिस्थि ती सुधारेल. नवीन संपर्क स्थापित केले जातील. आपल्या बऱ्याच स म स्येवर येणाऱ्या दिवसांत तो डगा निघेल.

कर्क:- या आठवड्यात तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होईल. प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. बरेच लोक आपल्याला उपयुक्त ठरतील. आपली व्यस्तता वाढेल आणि नवीन संधी आणि नवीन लोकांची ओळख होईल. जोडीदाराशी असलेले नाते थोडे चांगले होईल. परदेशी व्यवसायांशी सं बं धित लोकांना चांगल्या न फ्या चा फा यदा होणार आहे. कोणतीही धो कादायक कामे करू नका. सक्रिय व्हा, हातातून संधी जाऊ देऊ नका. आपल्या अधिक खर्चावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करा. आपली रचना त्मकता आपणास अधिक चांगले परिणाम प्रदान करू शकेल.

सिंह:- हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी असणार आहे, येणाऱ्या दिवसांत नोकरी करणाऱ्यांची कामगिरी चांगली होईल व प्रयत्न केल्यास उत्तम यश प्राप्ती सुद्धा होईल. तसेच येणाऱ्या काळात दान ध र्म करा, त्यामुळे शनि देव आपल्यावर खुश होतील. तसेच आपला जोडीदार आपल्यावर खुश असेल. आपला दृढ आ त्मविश्वास यशाजवळ नेऊन ठेवेल. तसेच येणाऱ्या काळात आपली व्यवसायाची परिस्थिती खूप चांगली दिसत आहे. वि वाहित जी वनात आनंदाचे वातावरण असेल.

कन्या:- येणारे दिवस आपल्यासाठी अनेक बाबतीत चांगले असणार आहेत, आपल्या प्राप्तीत मोठ्या प्रमाणत वाढ होईल. प्राप्तीत वाढ झाल्याने आनंदित व्हाल. कौटुंबिक जी वनात आनंद पसरेल. नोकरी करणाऱ्या लोकांची कामात प्रगती होऊन पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आपल्या कामात वाढ होऊन जवाबदारी सुद्धा वाढेल, जी आपणास उत्तम प्रकारे पार पाडावी लागेल. हा महिना व्यापाऱ्यांसाठी उत्तम आहे. वि वाहितांचे वै वाहिक जी वन सामान्यच राहील. तसेच जर तुम्हाला आनंददायी जी वन हवे असेल तर तुम्हाला तुमची वा गणूक बदलावी लागेल.

तूळ:- या आठवड्यात तुमच्या काही खास कामात अडथळा येऊ शकतो, परंतु तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. तसेच व्यवहारात अनेक बाबतीत मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात. तसेच तसेच आपण एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकता, ज्यात कुटुं बातील सदस्य आपले पूर्ण समर्थन करतील. नोकरीच्या ठिकाणी आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. तसेच येणाऱ्या दिवसात स माजात आपली मा न प्रतिष्ठा वाढणार आहे, तसेच सकारा त्मक ग्र हांचा प्र भाव आपल्या कार्यक्षेत्रात प रिणाम दाखवणार आहे.

वृश्चिक:- हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपणास आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळेल. जोडीदारा कडून प्रेमाचा वर्षाव होईल. आपण आपल्या कुशाग्र बु द्धिमत्तेच्या व दूरदर्शीपणाच्या जोरावर आपल्या कामात प्रगती साधू शकाल. ह्या आठवड्यात व्यापारीवर्गास चांगला लाभ होण्याची संभावना आहे. त्यांनी स रकारी क्षेत्राच्या सहकार्याने काम केल्यास अधिक लाभ होऊ शकेल. तसेच आपल्या घरात नवीन पाहुण्याच्या आगम नाची चा हूल लागेल.

धनु:- हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपणास नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. येणाऱ्या दिवसात फक्त आणि फक्त आपल्या जी वनात आनंदाचे क्षण असणार आहेत, फक्त आपल्याला आपल्या कामामध्ये सातत्य आणि संयम ठेवणे खूप महत्वाचे आहे, आपल्या कुटुंबाप्रती आपण अनेक चांगले निर्णय घेणार आहात. या आठवड्यात आपण आपल्या व्यवसायाला नवीन स्तरावर नेऊ शकता. प्रेमीजनांना वि वाहा सं बंधी चांगली बातमी मिळू शकेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला असून त्यांना चांगला परिणाम मिळेल. आपले आ रोग्य उत्तम राहील.

मकर:- हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या काही योजना फलद्रुप होतील व त्यातून आपणास चांगला आर्थिक लाभ होईल. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्राप्तीत वाढ होईल. आ रोग्य उत्तम राहील. तसेच काही प्रमाणत आपल्याला धावपळ करावी लागणार आहे तसेच आपल्या कुटूंबामध्ये लग्नाचा योग लवकरच जुळून येणार आहे, तसेच आपले वै वाहिक जी वन भावनिक राहील. का यदेशीर बाबींमधील निर्णय तुमच्या बाजूने असेल. तरुणांना व्यवसाय आणि नोकरीच्या शोधात यश मिळेल.

कुंभ:- हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस वाहन चालवताना काळजी घ्यावी, तसेच आपल्या आ रोग्याची सुद्धा काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्या जातकांची कामात प्रगती होईल. आपले वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. आपल्या व्यापारी योजना अंमलात आणण्यात आपण यशस्वी व्हाल. तसेच आपल्या घरात येणाऱ्या दिवसांत अनेक आनंदाचे क्ष ण येणार आहेत. आपण अधिकृत कार्यांसह समाधानी असाल आणि आपल्या परिश्रमांनी यशाची नवीन दारे उघडण्यात आपण यशस्वी व्हाल.

मीन:- हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपल्या व्यवसायास गती प्राप्त होईल व अनेक ठिकाणाहून चांगला फा यदा झाल्याने आपल्या मनास आनंद होईल. आपण दूरवरचे किंवा परराज्याचे प्रवास सुद्धा करू शकाल, त्यामुळे आपणास काही फा यदा होईल. आपणास नशिबाची साथ मिळेल. अधिक कष्ट फलदायी होतील. ग्रहांची स्थिती आपल्या बाजूने दिसत आहे. आर्थिक दृष्टीकोनातून हा महिना तुमच्यासाठी अधिक फा य देशीर ठरणार आहे. शनि देवाच्या कृपेने आपल्या उत्पन्नामध्ये प्रचंड प्रमाणत वाढ होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *