साप्ताहिक राशीफळं: या आठवड्यात बनत आहे अजब संयोग…या चार राशींसाठी असेल राजयोग…मान, सन्मान, प्रतिष्ठा सर्व काही असेल आपल्याजवळ

राशी भविष्य

आपल्याला माहित आहे कि आपल्या आयुष्यावर आपल्या राशींचा किती मोठा प रिणाम हा होत असतो, कारण याचं राशीच्या साहाय्याने आपल्या आयुष्यात काय घडणार आहे, याची कल्पना आपल्याला मिळत असते, आता बऱ्याच लोकांच्या म नात हा विचार आला असेल कि येणारा आठवडा आपल्यासाठी कसा असेल. या आठवड्यात आपली ग्रहद शा काय असेल, या आठवड्यात आपल्या जी वनात काय काय घडू शकते, याचीच माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, साप्ताहिक राशीफलं.

मेष:- या आठवड्यात आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचे विचार तसेच त्याचा सल्ला घ्या, ज्यामुळे आपल्याला व्यवहारात अधिक फा य दा होईल. तसेच नोकरी क्षेत्रातील लोकांना चांगली आणि आनंदाची बातमी मिळणार आहे. तसेच येणाऱ्या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. तसेच येणाऱ्या दिवसात आपण आपल्या आ रो ग्यावर अधिक लक्ष द्यावे, तसेच कुटुंबाची काळजी घ्या अन्यथा आपल्याला येणारा काळ कठीण जाईल. वि वाहित लोकांना आपल्या जोडीदाराकडून आनंद व प्रे म मिळेल. जी वनात पुढे जाण्यासाठी आपल्याला अनेक संधी मिळतील.

वृषभ:- वृषभ राशीच्या लोकांना एखाद्या जुन्या भां डणापासून मुक्तता मिळेल. तसेच हा आठवडा नोकरी करणाऱ्या लोकांसाठी फा य द्याचा ठरणार आहे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे, आपले उत्पन्न दुप्पट होणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला यश मिळेल. तसेच आपले प्रे म सं बं ध अधिक दृढ होतील. कार्यक्षेत्रात जबाबदा्ऱ्या घ्या ज्याचा फा य दा आपल्याला होईल. हा आठवडा आपल्यासाठी काही आनंदी क्षणांची झुळूक घेऊन येणारा आहे. आपणास आपल्या कष्टांचे यथोचित फळ मिळेल.

मिथुन:- कुटुंबातील तुमची स कारा त्मक वागणूक लोकांना प्रभावित करेल. अनावश्यक वा दविवा द टाळा, परंतु बु द्धिम त्ता आणि विवेकबुद्धीचा समावेश आपल्या प्रगतीस मदत करेल. घराशी सं बं धित कोणतीही पूर्वीची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आपल्या म नाला आनंद मिळेल. आपणास आपल्या व्यापारावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. हा आठवडा प्रे मी ज नांसाठी चांगला आहे. वि वाहितांचे वै वाहिक जी वन आनंदित राहील. आपली प्र कृ ती थोडी नाजूक होण्याची शक्यता आहे.

सिंह:- या राशीच्या लोकांच्या जी वनात देखील मोठ्या प्रमाणत बदल होणार आहे. तसेच या राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता ही चांगली असते याचा फा य दा आपल्याला येणाऱ्या काळात होणार आहे तसेच व्यापाऱ्यांना आपल्या व्यापार विषयक तं त्रात सुधारणा करावी लागेल. वि वाहितांना आपल्या जोडीदाराचे निरस व प्रे मळ अशी दोन्ही रूपे बघण्यास मिळतील. कुटुंबात एखादा वा द निर्माण होऊ शकतो. तसेच येणाऱ्या काळात आपल्याला आपल्या कष्टाचे योग्य परिणाम मिळतील.

कन्या:- आपल्याला येणाऱ्या दिवसात व्यवसायात अपेक्षेपेक्षा कमी न फा मिळेल. तसेच आपली अनेक रखडलेली कामे येणाऱ्या दिवसात पूर्ण होणार आहेत. तसेच येणाऱ्या दिवसांत आपला खर्च देखील मोठ्या प्रमाणत वाढणार आहे. मात्र, ह्या आठवड्यात आपणास अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता कमीच आहे. आर्थिक अ स्थिरतेमुळे आपणास मित्रांकडून उसने पैसे घ्यावे लागू शकतात. काही शा री रिक आणि मा नसिक स मस्या उ द्भवू शकतात.

तूळ:- आर्थिक परिस्थितीत च ढउतार होतील. स रका री कामात अडथळे येऊ शकतात, ज्याबद्दल आपण थोडे चिं ताग्र स्त व्हाल. आपल्या काही कामात तुम्हाला मित्राची मदत मिळेल. तसेच आपल्या व्यवसायात अनेक मोठे बदल होणार आहेत ज्याचा फा य दा आपल्याला मिळणार आहे. हा आठवडा आपल्यासाठी खूप चांगला आहे. आठवड्याची सुरवात खूपच चांगली होईल. आपण येणाऱ्या दिवसांत राजासारखे जी वन ज गणार आहे. नोकरीच्या बाबतीत आपली बुद्धी ती व्रतेने काम करेल जी आपणास अत्यंत उपयुक्त ठरू शकेल.

वृश्चिक:- हा आठवडा तुमच्यासाठी खूप स कारा त्मक असेल. आपले इच्छित कार्य पूर्ण होईल. आपण कुठेतरी गुं तवणूकीचा विचार करीत असाल तर प्रथम त्या विषयाशी सं बं धित लोकांचा सल्ला घ्या. एखाद्या गोष्टीबद्दल वडिलांसह भां डणे होऊ शकतात आणि भावंडांशीही वा द होऊ शकतात. व्यापारी वर्गास आपल्या व्यापारात एखादी नवीन योजना अंमलात आणण्याची गरज भासेल. आपल्या म नात एखाद्या गोष्टीचा रा ग  भरलेला असेल व तो अचानकपणे बाहेर उ फाळून येण्याची शक्यता आहे. कोणाशी भां डण होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

धनु:- आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसह चांगले सं बं ध तयार करण्यास सक्षम असाल. पैशाच्या बाबतीत पा र्टनरकडून मदत मिळेल. हा आठवडा आपल्यासाठी अंशतः लाभदायी आहे. आपण आपले काम एक पूजा समजून कराल व त्याचे आपणास चांगले फल सुद्धा मिळेल. आपला सा मा जिक मा न वाढेल. येणाऱ्या काळात आपल्या घराची आ र्थिक स्थिती मजबूत आणि बळकट राहील. तसेच आपले प्रे म आयुष्य चांगले राहील आणि वि वाहित जी वनात गोडपणा राहील. तसेच येणारे काही दिवस आपल्याला मोठ्या प्रमाणत धा वप ळ करावी लागणार आहे.

मकर:- या आठवड्यात आपण काही नवीन काम सुरू करण्याचा विचार कराल. आपण आपल्या व्यापारासाठी एखादी नवीन संपत्तीची खरेदी करू शकाल. व्यापारी वर्गास आपला व्यापार विस्तारण्याची संधी मिळेल. आरोग्य उत्तम राहील. वै वाहिक जी वनात परिस्थिती उत्तम राहिल्याने दां पत्य जी वनाचा आनंद उपभो गता येईल. शनि देव यांच्या आशीर्वादाने वैयक्तिक जी व ना त सुरू असलेल्या स म स्या दूर होतील. घरी धा र्मि क कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. दैनंदिन कामात तुम्हाला पूर्ण यश मिळेल.

कुंभ:- आपल्या भविष्याची योजना करण्यासाठी हा एक उत्तम आठवडा आहे.पैशाचे व्यवहार करू नका. गुं तवणूकीसाठी आठवडा शुभ नाही. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ लवकरच मिळेल. या राशीच्या म हिलांना काही खास चांगली बातमी मिळेल. आपल्या कष्टाचे ची ज होईल. विनाकारण कोणाशी भां डण होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी. आपण वि रो धकांवर मा त करू शकाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला असला तरी त्यांनी आपल्या योजना गु प्त ठेवाव्यात. आपली प्र कृ ती उत्तम राहील. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखादा प्रवास करू शकता.

मीन:- हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपण कौटुंबिक जवाबदाऱ्या समजून घ्याल. कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. तसेच येणाऱ्या काळात यश मिळवण्यासाठी आपल्याला फक्त कामावर लक्ष कें द्रित करून क ठो र परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. व्यवसायाच्या सं दर्भात एक नवीन योजना तयार केली जाऊ शकते, ज्याचा फा य दा भविष्यात होऊ शकेल. नशिबापेक्षा तुम्हाला तुमच्या प रि श्रमांवर अवलंबून राहण्याची गरज आहे. प्रे मीज नांना आपल्या जी वनात चढ – उतारास सामोरे जावे लागू शकते. एकमेकात गैरसमज होण्याची शक्यता आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *