साप्ताहिक राशिभविष्य: या आठवड्यात या चार राशीचे भाग्य बदलणार…प्रगतीची शिखरे गाठणार…व्यवसाय नोकरीत अफाट पैसा लाभणार…लवकरचं सोन्याचे दिवस पाहणार

राशी भविष्य

आपल्याला माहित आहे कि आपल्या आयुष्यावर आपल्या राशींचा किती प्र भाव असतो, कारण आपण आपल्या कुंडलीवरूनच भविष्यातील घटनांचा अंदाज लावू शकतो. तसेच बदलणाऱ्या ग्र ह नक्षत्रांचा परिणाम हा आपल्या जी वनावर होत असतो, आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यात अनेक घटना घडत असतात, तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत कि आपल्या कुंडलीमध्ये ग्र ह द शा काय आहे, आणि आपला येणारा आठवडा कसा असेल. चला तर मग जाणून घेऊया साप्ताहिक राशिभविष्य.

मीन:- आपल्या कुडलीमध्ये ऐकून असणारे ग्रहमा न पाहता, हा आठवडा चढ-उतार स्वरूपाचा राहणार आहे. पण यामध्ये नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच योग्य दिशेने आपण मार्गक्रमण केल्यास आपल्या आपल्या प्राप्तीत मोठ्या प्रमाणत वाढ संभवते. तसेच आपण आपल्या कुटुंबाच्या गरजा ओळखून खर्च कराल. तसेच सा माजिक जी वनात आपला मा न सन्मा न वाढेल. कौटुंबिक जी वनात खेळीमेळीचे वातावरण राहील. आईवडिलांच्या नात्यात गोडवा राहील. प्र कृती स्वा स्थ्य ज पा, खाण्यापिण्यात सुधारणा करा. वै वाहिक जो डीदाराची उत्तम साथ मिळेल.

कुंभ:- या आठवड्यात तुमच्या विचारांमध्ये नवीनता येईल. तसेच नवीन नोकऱ्या आणि नवीन व्यवसाय सौ दे समोर येऊ शकतात. ह्या आठवड्यात आपणास मित्रांमुळे सुद्धा खूप फा य दा होईल. तसेच आपल्या व्यवसायात त्यांची मदत होईल आपणास एखाद्या शासकीय योजनेचा लाभ मिळाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. खर्च नियंत्रणात राहिल्याने आपल्यावर कोणताही ता ण राहणार नाही. हा आठवडा वै वाहिक जी वनासाठी चांगला आहे. आपण वै वाहिक जी वनाचा परमोर्च आनंद घ्याल. प्रेम जी वनात गैरसमज होऊ शकतात.

मकर:- हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याची सुरवात काहीशी आ व्हाना त्मक राहील. आपणास आपल्या आ रो ग्याची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. आपल्या कामात यश प्राप्तीसाठी खूप कष्ट सुद्धा करावे लागतील. नोकरी करणाऱ्या जातकांना कामातील चुकारपणा महाग पडू शकेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपल्या कौशल्याच्या व अनुभवाच्या जोरावर ते आपल्या कामात प्रगती साधू शकतील. कौटुंबिक वातावरणात आनंद पसरेल. घरात एखादा समारंभ आयोजित करू शकाल. वि वाहितांच्या वै वाहिक जी वनात समजूतदारपणा वाढेल. जी वनाप्रती आपली कर्तव्ये पूर्ण करण्याची इच्छा जागृत होईल.

धनु:- ग्रहमा न आपणास साथ देणारे असल्याने हा आठवडा सर्व दृष्टीने सर्वोत्तम म्हणून मा नला जाईल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. प्राप्तीत वाढ होईल. व्यावसायिक आघाडीवर प्रगती होण्याची शक्यता आहे. आठवड्याचा पूर्वार्ध आ रो ग्याच्या बाबतीत काहीसा त्रा सदायी ठरण्याची शक्यता आहे. आपणास जर आधी पासूनच एखादी स मस्या असेल तर ह्या दरम्यान ती पुन्हा उचल खाण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सदस्यांसोबत आनंदाचे आणि शांततेचे क्षण घालवून त्याचा आनंद घ्याल. जर लोक स मस्येसोबत तुमच्या जवळ आले तर, त्यांना मदत करा. केलेल्या अभ्यासाचा विद्यार्थ्यांना फा य दा होईल. प्रिय व्यक्ती आणि मित्रमंडळी खर्चात टाकतील.

वृश्चिक:- या आठवड्यात तुमच्या कृतीतून स माजात तुमची प्रशंसा होईल. तसेच आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करावे, अन्यथा नु कसान होऊ शकते. व्यापार धंद्यात उत्पादन आणि विक्रीचा वेग वाढवण्याचा इरादा असेल. पैशाची आवक चांगली राहिल्याने गरज भागेल. नोकरीत भरपूर काम कराल, पण स्वत:च्या म नाप्रमाणे वागणे पसंत कराल. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. स कारा त्मक विचार टिकून ठेवा. मुलांच्या अभ्यासासं बं धी अधिक जागरूक राहा. प्र कृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा.

तूळ:- हा आठवडा आपल्यासाठी चांगला असून आपला आ त्मविश्वास वाढविणारा आहे. आपल्यात एक तजेला येईल व त्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील. तुमच्या कार्यपद्धतीत आणि विचारात बदल होईल. घरामध्ये आनंददायी घटनेची चाहूल लागेल. वेगळ्या स्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध होईल. तरुणांनी वि वाहाचा निर्णय घाईने घेऊ नये. नोकरीत वरिष्ठांपुढे तुमची अ डचण व्यवस्थितपणे मांडलीत तर त्यातून ते मार्ग काढतील. कुटुंबातील आप्तांचे रु सवेफु गवे सह न करावे लागतील.

कन्या:- ह्या आठवड्यात आपण आपल्या कामात प्रशंसा व उपलब्धता दोन्ही प्राप्त करू शकाल. आपणास फक्त लक्षपूर्वक आपल्या व्यवहारातील संतुलन साधावे लागेल. आपले वरिष्ठ एखाद्या चांगल्या कामासाठी आपले नाव सुचवू शकतात व त्यामुळे आपणास कार्यालयीन कामासाठी बाहेरगावी जाण्याची संधी मिळू शकेल. वि वाहितांना हा आठवडा आनंदात घालविण्याची संधी मिळेल. आपला वै वाहिक जोडीदार आपणास मदत करेल व आपल्या प्राप्तीत वाढ करण्यास सुद्धा कारणीभूत ठरेल. आपणास कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. आपले आ रो ग्य उत्तम राहील.

सिंह:- ग्रहमा न पाहता हा आठवडा सर्व बाबतीत आशावादी स्वरूपाचा राहणार आहे. नशिबाची साथ मिळून आपली कामे होतील. कमी कष्टात सुद्धा आपणास चांगले परिणाम मिळतील. नोकरीत पदोन्नती संभवते. आपली कामगिरी उत्तम होईल. व्यापाऱ्यांना सुद्धा छोटे- छोटे प्रवास करण्याची व त्यातून फा य दा मिळविण्याची संधी मिळेल. प्र कृतीकडे दुर्लक्ष झाले असेल तर त्यावर उपाय योजावा लागेल. विद्यार्थ्यांनी आ त्मविश्वास टिकवून ठेवला तर यश मिळेल. थोरामोठ्यांचे मार्गदर्शन मिळू शकेल. हित श त्रूंच्या कारवायांवर नजर ठेवा. वा दविवा दाचे प्रसंग कटाक्षाने टाळा.

कर्क:- नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. प्रवासाचे योग येतील. काही भाग्यवंतांना परदेशगमनाचे योग संभवतात. सह नशीलतेच्या पलिकडे एखादी गोष्ट गेली तरच बं डखो र स्व भाव उफाळून येईल. कारखानदारांनी कामगारांशी मर्यादेपेक्षा जास्त म वाळपणाने वागू नये. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापारात काही बदल केल्यासच यश प्राप्त होऊ शकेल. वि वाहितांचे वै वाहिक जी वन सामान्यच राहील. आपला वै वाहिक जोडीदार आपल्या कुटुंबियां बरोबर व्यस्त राहील. प्रेमीजनांना आपल्या प्र ण यी जी वनाचा आनंद पुन्हा साजरा करण्याची संधी मिळेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

मिथुन:- हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपले वै वाहिक जी वन अत्यंत आनंदात घालवू शकाल. ह्या आठवड्यात आपले नातेवाईक आपल्या भेटीस येण्याची शक्यता असून घरातील वातावरण आनंदी होईल. तसेच आपला वै वाहिक जोडीदार सुद्धा खूप खुश होईल. वै वाहिक जी वनाचे सौख्य उपभो गण्याची संधी मिळेल. तसेच एकीकडे घरगुती जबाबदाऱ्या आणि दुसरीकडे व्यावसायिक कामांची गडबड असेल. नोकरीत नेहमीपेक्षा जादा काम करावे लागेल. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा वरिष्ठ देऊ करतील. तसेच येणाऱ्या दिवसात स माजात आपली मा न प्रतिष्ठा वाढणार आहे.

वृषभ :- तुमच्या प्रगतीला पूरक असे वातावरण लाभेल. पूर्वी काही कारणामुळे रें गाळलेल्या कामात योग्य उपाय सापडेल. त्यासाठी धा डसी निर्णय घेण्याची तुमची तयारी असेल. व्यापार उद्योगात अचानक चांगली ऑर्डर मिळाल्याने उत्साही बनाल. जादा भांडवलाची गरज वाटेल. नोकरीत नेहमीच्या पद्धतीने काम न झाल्याने कामाची पद्धत बदलावी लागेल. तुमचे विचार घरातील व्यक्तींच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न कराल. नोकरी करणाऱ्या जातकांची कामगिरी चांगली होईल. आपणास कामाचे समाधान लाभेल. कौटुंबिक जी वन समाधानकारक असले तरी आपणास कौटुंबिक सौ ख्य लाभणार नाही. आपण कामात अत्यंत व्य स्त राहाल.

मेष:- आ र्थिक दिशेने केलेले प्रयत्न या आठवड्यात यशस्वी होतील. ग्रहमा न पाहता सर्व बाबतीत कामाचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. शनी पर्वातून आपण जात असला तरी ग्र हांच्या मिळणाऱ्या साथीने आपण यशाचा मार्ग गाठू शकाल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. छोट्या-मोठ्या व्यापारांसाठी हा काळ उत्तम राहील. खेळत्या भां डवलासाठी विशेष कष्ट घ्यावे लागतील. नोकरीत ह क्क आणि अधिकारासाठी ल ढा द्यावासा वाटेल. नव्या नोकरीचे निर्णय भा वनेच्या भरात घेऊ नका. घरात तुमचे धोरण सबुरीचे ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *