साप्ताहिक राशिभविष्य: ६ सप्टेंबर-१२ सप्टेंबर..श्री गणेशाच्या आगमनाने उजळून निघणार या राशीचे भाग्य..सोन्याचे दिवस पाहणार…मान, सन्मान, यश, पैसा, ऐश्वर्य सर्व काही लाभणार

राशी भविष्य

आपल्याला माहित असेल कि आपल्या जीवनात आपल्या राशीचा तसेच आपल्या ज न्मकुंडलीचा किती प्रभाव असतो, कारण याचं दोन गोष्टीवरून आपल्याला आपल्या भविष्यात घडणाऱ्या गोष्टीचा अंदाज लावता येतो, आता अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न आला असेल कि आपला येणार आठवडा आपल्यासाठी कसा असेल, आपली ग्रह द शा काय असेल, तर याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया साप्ताहिक राशिभविष्य..

मेष:- या आठवड्यात कोणत्याही शुभ कार्याच्या नियोजनात तुमचे मत खूप महत्वाचे असेल. तसेच ग्र हमान पाहता या आठवड्यात कामांना चांगल्या प्रकारे चालना मिळू शकेल. नोकरदारांना काहीसा दिलासा मिळेल. व्यवसायात आपली प्राप्ती ठीकच असेल, तसेच हा आठवडा प्र णयी जी वनासाठी प्रतिकूल आहे. तसेच आरोग्याच्या बाबतीत निष्काळजी राहू नका. अन्यथा मोठा आ जार होऊ शकतो.

वृषभ:- हा आठवडा आपल्यासाठी आ व्हानात्मक आहे. आपणास आपल्या कुटुंबियांच्या गरजा व स मस्यांवर अधिक लक्ष द्यावे लागल्याने त्याचा परिणाम आपल्या व्यावसायिक जी वनावर होण्याची शक्यता आहे. तसेच एकूण ग्र हमान पाहता या आठवड्यात सा माजिक कार्यात अधिक रस घ्याल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. हाती घेतलेल्या कामकाजात सफलता मिळेल. तसेच म नाने ऐकण्याची सवय बदला व डोक्याने विचार करा व या आठवड्यात आर्थिक बाजू ठीक राहील. व्यवहारात सावधानता बाळगा. प्र कृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा.

मिथुन:- हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत आनंददायी असणार आहे, ग्र हमान पाहता या आठवड्यात नोकरीत बऱ्यापैकी सुलभता जाणवू शकेल. बे कारांना नोकरीची संधी प्राप्त होण्याची शक्यता. नोकरदारांना दिलासा मिळेल. प्र णयी जी वनासाठी हा आठवडा चांगला असून आपण वेळेचा आनंद घेऊ शकाल. वै वाहिक जी वनातील स मस्या दूर होऊन त णाव कमी होईल. आपले आ रोग्य उत्तम राहील. आपला आत्मविश्वास वाढेल. आपल्या सं ततीच्या प्रगतीने आपण आनंदित व्हाल.

कर्क:- हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपल्या अपेक्षेनुसार फलप्राप्ती झाल्याने आपण आनंदित व्हाल. ग्रहमान पाहता या आठवड्यात आपणास भाग्याची साथ लाभल्याने बहुतांश अपेक्षित गोष्टी साध्य करणे शक्य होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कष्टांचे यथोचित फल मिळेल, परंतु काही वि रोधकांच्या ह स्तक्षेपामुळे आपणास काही स मस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यापाऱ्यांना आर्थिक गुं तवणूक करताना थोडी काळजी घ्यावी लागेल. हा आठवडा आर्थिक दृष्ट्या काहीसा नाजूकच आहे. आ रो ग्याकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच डॉ क्टरांचा सल्ला घ्या अन्यथा

सिंह:- ग्र हमान पाहता या आठवड्यात खर्चावर योग्य नियंत्रण ठेवल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. नोकरदारांनी वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे. कामानिमित्त प्रवास योग येतील, पण त्यात सावधानता बाळगा. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या, विशेषतः मुलांच्या भवितव्याबाबत. तसेच विशेषतः हा आठवडा आपल्या प्र णयी जी वनात अडथळे निर्माण करणारा असून आपल्या नात्याची क ठोर परीक्षा घेणारा आहे. तसेच उत्तरार्धात आपणास काही लाभ होण्याची शक्यता आहे. वि वाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना आहे.

कन्या:- हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ग्रहमा न पाहता या आठवड्यात आपण सर्व बाबतीत प्रयत्नशील राहिल्यास आवश्यक गोष्टी साध्य होतील. तसेच आपण आपल्या वाहनांच्या वेगावर योग्य नियंत्रण ठेवा. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. आपणास प्रशासनाचे सहकार्य सुद्धा मिळू शकेल व त्यामुळे आपल्या व्यापारास गती येऊन त्याची प्रगती होऊ शकेल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या नोकरीत चांगले फल मिळेल. घरात आनंदाचे वातावरण असेल.

तूळ:- हा आठवडा आपल्यासाठी खूप यादगार असणार आहे, एकूण ग्रहमा न पाहता या आठवड्यात सर्व बाबतीत हुशारीने वागल्यास अपेक्षित गोष्टी सुलभ होतील. तसेच घरात नवीन पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागेल, अशा परिस्थितीत आपणास आपला व्यवहार व वाणी ह्यावर लक्ष ठेवावे लागेल. वै वाहिक जी वन अतिशय आनंदी राहील. श्री गणेशाच्या कृपने आपण प्रत्येक कामात यश संपादन कराल. येणारे आयुष्य आरामदायी असण्यासाठी आपण अथक प्रयत्न कराल. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कष्टांच्या प्रमाणात चांगले परिणाम मिळतील.

वृश्चिक:- हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपणास कामात यश प्राप्त होईल व आपली प्रशंसा सुद्धा केली जाईल. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना थोडी काळजी घ्यावी लागेल. शासनाकडून काही नवीन नियमावली येण्याची शक्यता असून त्याचा परिणाम आपल्या व्यापारावर होण्याची संभावना आहे. आपली प्रकृती चांगली राहील. घरात धा र्मिक कार्य घडेल ज्याचे स कारा त्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतील, तसेच या आठवड्यात मोठ्या प्रमणात सा माजिक कार्य आपल्या हातून घडेल.

धनु:- हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस नशिबाची साथ मिळाल्याने आपली बरीचशी कामे होतील. नोकरीत वेळ चांगला गेल्याने आपणास कामात मजा येईल व कामावरील आपली पकड मजबूत होईल. व्यापाऱ्यांचा सुद्धा मोठा फा यदा होईल. आपली खोळंबलेली कामे नशिबाच्या जोरावर पूर्णत्वास जातील. आपल्या प्राप्तीत वाढ होईल, तसेच येणाऱ्या काळात आपल्याला सोन्याचे दिवस पाहायला मिळतील, श्री गणेश याचे विशेष आशीर्वाद आपल्यावर असतील, फक्त अथक प्रयत्न आणि कामामध्ये सातत्य ठेवणे महत्वाचे आहे.

मकर:- हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपले संभाव्य नु कसान टाळण्यासाठी आठवड्याच्या सुरवातीस कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. आठवड्याचे मधले दिवस उत्तम आहेत. आपल्या मा न-सन्मा नात वाढ होईल. आपले क ष्ट व आपली बु द्धिमत्ता आपल्या खूप उपयोगी येईल. सा माजिक प्रतिष्ठा वाढेल. ह्या दरम्यान आपले वडील एखादी मोठी सिद्धी प्राप्त करू शकतील. आपणास सुद्धा नोकरीत चांगले परिणाम मिळतील व त्यामुळे आपला आ त्मविश्वास वाढेल. आपले वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे.

कुंभ:- हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आ रो ग्याच्या बाबतीत निष्काळजी राहू नये. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आपली कामे यशस्वी होतील. व्यापाऱ्यांचा स रकारी सूट मिळाल्याने काही फा यदा होईल, मात्र आपल्या काही चुका स रकारी क्षेत्रा कडून नु कसान सुद्धा करू शकेल. वि वाहितांचे वै वाहिक जी वन सुखद होईल. नात्यातील आपलेपणा आपणास सुखद अनुभव देईल. रा जकीय क्षेत्रातील मंडळींना हा काळ उत्तम राहील. कुटुंबियांसमवेत हिंडण्या-फिरण्याचा मानस राहील.

मीन:- शिक्षक दिना पासून सुरु होत असलेला हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपल्यात सुद्धा एक शिक्षक आहे. आपण त्यास बाहेर काढण्याचा प्रयत्न कराल व काही लोकांना उपयोगी पडतील अशा गोष्टी शिकवाल. काही लोक त्याने प्रभावित होतील. आपला व्यापार सुद्धा वाढेल. आपली प्रतिमा उज्वल होईल. आपल्या लोकप्रियतेचा आलेख उंचावेल. नोकरी करणारे जातक कामाचा आनंद घेऊ शकतील. आपल्या कामात आपणास चांगले परिणाम मिळतील. वि वाहितांचे वै वाहिक जी वन सुखद होईल. आपला जोडीदारा बरोबरचा समन्वय उत्तम असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *