साप्ताहिक राशिभविष्य: २ ऑगस्ट-८ ऑगस्ट…या सहा राशीसाठी धन, संपत्तीचा योग…मिळणार मोठा लाभ..प्रत्येक कामात यश…भविष्यात सोन्याचे दिवस

राशी भविष्य

आपल्या जी वनावर आपल्या राशींचा तसेच ज न्म कुंडलीचा खूप मोठा प्रभाव हा आपल्यावर असतो, कारण याचं मुळे आपल्याला आपल्या भविष्यातील घटनांची कल्पना आपल्याला मिळत असते, आपली रास तसेच ज न्म कुंडलीवरून आपण भविष्यातील घटनांचा अंदाज लावू शकतो, आता अनेक लोकांच्या म नात हा प्रश्न निर्माण झाला असेल कि की येणारा आठवडा आपल्यासाठी कसा असेल? या आठवड्यात आपल्या ग्र ह ता ऱ्याची द शा काय असेल, यांचीच थोडक्यात माहिती आज आपण या लेखाद्वारे घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया साप्ताहिक राशिभविष्य.

मेष:- हा आठवडा आपल्यासाठी अतिशय फ लदायी ठरणार आहे, आर्थिक दिशेने केलेले प्रयत्न या आठवड्यात यशस्वी होतील. तसेच सप्ताहात आपल्या ग्र हांची द शा योग्य आहे, त्यामुळेच हा आठवडा आपल्यासाठी आनंददायी ठरणार आहे. तसेच कुटुंबात एकोपा असल्याचे दिसून येईल. नोकरीत आपला मा न-सन्मा न वाढेल. आपले वरिष्ठ आपली प्रशंसा करतील. प्र ण यी जी वनात चांगले अनुभव येथील अर्थात आपले वै वाहिक जी वन सुखद असणार आहे. तसेच व्यापारात प्रगती साधली जाईल.

वृषभ:- या आठवड्यात आपण आपल्या नवीन वास्तूचे भूमिपूजन करू शकता, तसेच कुटुंबात एखादे धा र्मि क कार्य होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना चांगल्या ऑ फ र्स मिळतील. आपले वरिष्ठ आपल्या कामगिरीने खुश होतील. व्यापाऱ्यांना त्यांच्या कष्टांचे चांगले फल मिळेल. ह्या आठवड्यात अनपेक्षितपणे आपण एखादा मोठा सौ दा कराल. प्रे मीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपणास काही नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. वि वाहितांचे वै वाहिक जी वन सुखद होईल. आपला वै वाहिक जो डीदार आपल्या कुटुंबात स्वतःची ओळख निर्माण करेल.

मिथुन:- या आठवड्यात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल, यासाठी आपणास कुटुंबियांचे सहकार्य मिळाल्याने आपले समाधान होईल. आपली प्र कृ ती उत्तम राहील. तसेच हा नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कष्टांचे यथोचित फल मिळेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी उन्नतीदायक आहे. मुलांशी सं बं धित चांगली बातमी मिळेल. तसेच स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आपणास खूप मेहनत करावी लागेल. आपले आ रो ग्य आणि वै वाहिक जी वन मात्र अतिशय उत्तम राहील.

कर्क:- हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी असेल, हा आठवडा आपल्या वै वाहिक जी वनात सं घ र्ष निर्माण करणारा आहे, क लह होण्याची शक्यता आहे. तसेच या आठवड्यात तुमच्या मुलांसाठी काही खास योजना तयार कराल. तसेच भविष्याबद्दल आपण अनावश्यक काळजी करू नका. आपण हे समजून घेतले पाहिजे की वास्तविक आनंद महत्वाचा आहे. तसेच व्यवसाय आणि नोकरदार लोकांनी या आठवड्यात अनावश्यक वा द टाळावेत. तसेच एखादी आ रो ग्य विषयक स मस्या निर्माण होऊ शकते.

सिंह:- विशेष अनुकूलतेसह हा आठवडा आपल्यासाठी शुभ दिसतो. तसेच आपणास एक प्रकारची शांतता जाणवेल व त्यामुळे आपण आपल्या कामात प्रगती साधू शकाल. ह्या आठवड्यात व्यापारासाठी आपण दूरवरच्या प्रवासास जाऊ शकाल. काही व्यापाऱ्यांना परदेशी जाण्याची संधी सुद्धा मिळेल नोकरी करणाऱ्या जातकांना यश प्राप्तीसाठी आपल्या स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेवावा लागेल. वि वाहितांना वै वाहिक जी वनात प्रगती साधण्याची संधी मिळेल. आपणास सं तती सं बं धित एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच आ रो ग्य आणि ग्र ह द शा उत्तम राहील.

कन्या:- हा आठवडा आपल्यासाठी आनंददायी असेल, आपल्या अनेक योजना यशस्वी होतील. आपणास चांगला फा य दा होईल. आपली आ र्थिक स्थिती मजबूत होईल. त्यामुळे आपणास स कारा त्मक परिणाम व सा मा जिक स्तरावर मान्यता प्राप्त होईल. आपली प्र कृ ती उत्तम राहील. आपण आपल्या वि रो धकांवर मा त करू शकाल. को र्ट-क चेरीच्या बाबतीत मात्र थोडी काळजी घ्यावी लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांची कामगिरी चांगली होईल. व्यापारात चढ-उतार येतील. वै वाहिक जी वन सुद्धा उत्तम आणि आनंदी असेल.

तूळ:- या आठवड्यात काही कामात थोडी मेहनत करून तुम्हाला काही मोठे पैसे मिळवण्याची संधी मिळेल. कुटुंबातील समस्या दूर होऊन आपसातील प्रेमात वाढ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांचा खूप मोठा फायदा होईल. आपली कामगिरी उत्तम झाल्याने आपली प्रशंसा केली जाईल. आपले वरिष्ठ सुद्धा आपल्यावर खुश होतील. नवनवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. कामाच्या बाबतीत आपणास एखादी चांगली बातमी मिळेल. व्यापारात यश प्राप्त झाल्याने आपण आनंदित व्हाल. विवाहितांना आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या काही गरजा पूर्ण कराव्या लागतील. त्यासाठी आपणास थोडे पैसे खर्च सुद्धा करावे लागतील.

वृश्चिक:- या आठवड्यात तुमच्या कृतीतून स माजात तुमची प्रशंसा होईल. तसेच आपणास आपल्या आ रो ग्याची काळजी घ्यावी लागेल. एखाद्या कामातील व्यस्ततेमुळे आपले स्वतःकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक परिस्थिती आपल्या नियंत्रणात राहील. आपण आपली जवाबदारी पूर्ण करू शकाल. वि वाहितांचे वै वाहिक जी वन आनंदी राहील. ग्रह मान थोडे खराब राहील, तसेच नोकरी करणारे जातक कामाचा आनंद घेऊ शकतील. अनावश्यक ता ण टाळण्यासाठी आपण आपल्या भा वनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

धनु:- हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपण आपल्या सं त तीसाठी नवीन काहीतरी करून खुश व्हाल. वै वाहिक जी व नातील स मस्या कमी झाल्याने नाते अधिक दृढ होईल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्य आहे. आपणास कोठे कोठे सुधारणा करण्यास वाव आहे हे शोधावे लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा चढ – उतारांचा आहे. आपली कामे इमानदारीने करावीत. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. तसेच आ रो ग्य उत्तम राहील.

मकर:- ह्या आठवड्यात आपणास नवीन काही संधी मिळतील. आपणास आपल्या कौटुंबिक गरजा लक्षात घेऊन आपल्या प्राप्तीत वाढ होण्यासाठी काही नवीन निर्णय घ्यावे लागतील. वि वाहितांचे वै वाहिक जी वन सुखद होईल. आपली प्र कृ ती चांगली राहिल. हा आठवडा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी काहीसा नि राशाजनक असण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी मात्र हा आठवडा चांगला आहे. तसेच जे लोक आ जा री आहेत त्यांच्या आ रो ग्यामध्ये या आठवड्यात सुधारणा होईल.

कुंभ:- हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण प्रत्येक कामात यशस्वी होऊ शकाल. तसेच वै वाहिक जी वनात आनंद पसरेल. नात्यातील जवळीक व आकर्षण वाढेल. नोकरी करणाऱ्या जातकांना कामातून बरकत मिळेल. आपली कामात प्रगती होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपल्या योजना फलद्रुप होतील. आपणास काही नवीन लोकां बरोबर काम करून मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करता येईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

मीन:- मीन राशीच्या लोकांना त्यांचे कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी मित्राकडून आ र्थिक मदत मिळू शकते. तुम्हाला मित्र आणि भावांचे सहकार्य मिळेल. नवीन कामे सुरू होतील आणि नियोजित कामेही पूर्ण होतील. आठवड्याच्या सुरवाती पासूनच कामात मिळालेल्या यशामुळे आपला आ त्मविश्वास द्विगुणित होईल. आपण आपल्या व्यापारात प्रगती साधण्यासाठी काही नवीन सौदे कराल. विवाहितांचे वै वाहिक जी वन सुखद होईल. आपल्या वै वाहिक जोडीदाराशी नाते अधिक दृढ होऊन जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांना अध्ययनात यश प्राप्त होईल. तसेच आ रो ग्य देखील उत्तम राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *