साप्ताहिक राशिभविष्य: २६ जुलै- १ ऑगस्ट..या तीन राशींसाठी रा जयो ग…यशाची शि खरे आपण गा ठणार…अफा ट पैसा, मा न सन्मा न लाभणार

राशी भविष्य

आपल्याला माहित आहे कि आपल्या आयुष्यात राशीला किती महत्व असते, कारण आपल्या राशीवरूनच आपल्याला आपल्या भ विष्यात घडणाऱ्या गोष्टीची माहिती मिळत असते, आपला येणारा का ळ कसा असेल, भ विष्यात आपल्या आपल्यासोबत काय घडू शकते, याचा काही प्रमाणात अं दाज आपल्याला येत असतो, आता बऱ्याच लोकांच्या म नात हा प्रश्न असेल कि आपला येणारा आठवडा आपल्यासाठी कसा असेल? या आठवड्यात आपली ग्र ह द शा काय असेल, तर आज आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत कि येणारा आठवडा हा आपल्यासाठी कसा असेल. चला तर मग जाणून घेऊया.

मेष:- तर हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फ लदायी ठरणार आहे, कुटुंबातील एखाद्या व्य क्तीची खालावत चाललेल्या प्र कृ तीमुळे आपल्या का ळजीत वाढ होण्याची शक्यता आहे, तसेच येणाऱ्या दिवसात आपल्या कामाच्या ठिकाणी मोठ्या ज बाबदाऱ्या आपल्याला मिळणार आहेत, आणि हीच ती सं धी आपल्या समोर असणार आहे स्वतः ला सि द्ध करण्यासाठी, तसेच आपल्या उ त्प न्नात थोडीशी वाढ होईल, त्यामुळे आपले म न हलके राहिल. कुटुंब व व्यावसायिक जी वनात समतो ल साधण्याचा प्रयत्न करा. तसेच वि वाहितांच्या जी वनात प्रे म वाढून जो डीदारासह मजेत वेळ घालविण्याची संधी मिळेल.

वृषभ:- हा आठवडा आपल्यासाठी अतिशय आनंददायी ठरणार आहे, आपणास आपल्या व्यवसायात खूप मोठ्या प्रमाणत फा य दा मिळेल. तसेच या आठवड्यात तुम्हाला सर्व प्रकारच्या कामांमध्ये यश मिळू शकेल. तसेच ह्या आठवड्यात आपण एखादे नवीन वा हन खरेदी करू शकाल. तसेच हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूप फा य देशीर ठरणार आहे, आपले प्रत्येक प्रयत्न यशस्वी होतील. तसेच येणाऱ्या दिवसांत आपल्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण जु ळून येणार आहेत. तसेच आपले वै वाहिक जी वन आणि आ रो ग्य अगदी उ त्तम राहणार आहे.

मिथुन:- हा आठवडा आपल्यासाठी अतिशय आ व्हना त्मक ठरणार आहे, आपल्याला नोकरी व व्यवसायात अचानक नि र्णय घ्यावे लागतील, अशावेळी नु कसान सुद्धा होऊ शकते त्यामुळे आपल्याला सा वध राहण्याची गरज आहे, पण आपण आपल्या आयुष्यातील चांगल्या क्षणांबद्दल विचार करा आणि स कारा त्मक रहा. तसेच या आठवड्यात तुमच्या प्रे म आयुष्यामध्ये क टुता येऊ शकते. अशावेळी आपल्याला भा वनिक आधार मिळू शकेल. अर्थात हा आठवडा आपल्यासाठी काही प्रमाणत त्रा स दायक ठरणार आहे.

कर्क:- या आठवड्यात तुमचे म न आनंदाने भरलेले असेल, प्रत्येक कामात यशस्वी होण्याची सु वर्ण संधी आपल्याकडे आहे. पण यासाठी आपल्याला अतिशय क ठो र  मेहनत घ्यावी लागणार आहे, तुमचा छोटासा प्रयत्न तुम्हाला नक्कीच यशाच्या दिशेने नेईल. तसेच हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी खूपच चांगला आहे. त्यांना नवीन काही शि कण्याची संधी मिळेल. प रदे शी जाण्याची संधी मिळू शकेल. अर्थात आपण आपल्या कामाच्या बाबतीत प्रा माणिक राहिला तर . या राशीच्या लोकांचा येणारा का ळ उ त्तम असणार आहे.

सिंह:- हा आठवडा तुमच्यासाठी चांगला व अनुकू ल राहील. आपण पूर्वी केलेल्या गुं तवणुकीतून आपणास लाभ होंऊ शकतो. ह्या आठवड्यात कुटुंबियात उ त्तम  तालमेल असल्याचे दिसून येईल. तसेच आपली लोकप्रियता सा माजिक स्तरावर मोठ्या प्रमाणत वाढेल ज्याचा आपल्याला भ विष्यात मोठ्या प्रमाणात फा य दा होईल. येणाऱ्या काही दिवसांत आपल्याला कामात सतत यश मिळेल. तसेच माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या उ त्प न्नामध्ये प्रचंड प्रमाणत वाढ होईल.

कन्या:- हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी ठरणार आहे, महादेवाच्या कृपेने व्यवसाय करणारे लोक अधिक फा य द्यात असतील. त्याच्या उ त्प न्नामध्ये प्रचंड वाढ होणार आहे ज्यामुळे आपल्या अनेक स मस्यांचे नि राकरण होणार आहे. तसेच बे रो जगार लोकांना एखादी चांगली नोकरी मिळण्याची दा ट शक्यता आहे. मुलांकडून आनंद आणि सहकार्य मिळेल. उ त्प न्नाचे स्रो त वाढण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात आपले आ रो ग्य चांगले राहील. जुन्या आ जा रातून सुद्धा मुक्तता होईल.

तूळ:- या आठवड्यात काही कामात थोडे क ष्ट करून तुम्हाला काही मोठे पै से मिळवण्याची सं धी मिळेल. तसेच ह्या आठवड्यात आपण एखादे मोठे वा हन सुद्धा खरेदी करू शकाल. कुटुंबियांसह कु लदेवी किंवा देवतेच्या मंदिरात जाऊन पूजा करण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. त्यामुळे आपल्या म नास शांतता लाभून एक नवीन ऊ र्जा प्राप्त होईल. वि वाहित व्यक्तीना आपले वै वा हिक जी वन आनंदी करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. . नोकरीच्या बाबतीत चांगली बातमी ऐकिवात येईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्य आहे.

वृश्चिक:- या आठवड्यात आपण आपले भ विष्य उ ज्ज्वल बनवण्यासाठी खूप क ष्ट आणि मे हनत घ्याल, आणि ज्याचे प रिणाम आपल्याला भ विष्यात निश्चितच मिळणार आहेत, या आठवड्यात आपण प्रत्येक कामात क्रि याशील राहणार आहे. तसेच ह्या आठवड्यात आपले आ रो ग्य उ त्तम राहील, वि वाहितांच्या वै वा हिक जी वनात आनंद पसरेल. तसेच आपण येणाऱ्या दिवसांत राजासारखे जी वन ज गणार आहे. फक्त आपण प्रत्येक कामात स कारा त्मक रहा, येणारे दिवस आपलेच असणार आहेत.

धनु:- हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. तसेच आपले घरातील व्यक्तीकडे सा फ दु र्लक्ष होणार आहे, ज्यामुळे ते आपल्यावर ना राज असणार आहेत, तसेच नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामावर लक्ष द्यावे लागेल, तसेच हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी महत्वाचा आहे. आपण आपल्या व्यवसायाला एका नव्या उं चीवर घेऊन जाऊ शकता. तसेच वि वा हितांना आपल्या सासुरवाडी कडील लोकांना भेटण्याची संधी मिळेल. नाते अधिक दृढ होईल. वैवा हिक जोडीदार सुद्धा आपली प्रशंसा करत राहील. तसेच आपले आ रो ग्य आणि आपले विचार अतिशय स कारा त्मक असतील.

मकर:- हा आठवडा आपली प रीक्षा घेणारा ठरणार आहे, कामाच्या ठिकाणी व रिष्ठांच्या द बा वामुळे ता ण  तणा वाचा सा मना करावा लागणार आहे. पण या आ व्हानांमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करण्यात यशस्वी व्हाल, तसेच आपल्या म नात एखाद्या गोष्टीचा राग भरलेला असेल व तो अचानकपणे बाहेर उ फाळून येण्याची शक्यता आहे. कोणाशी भां डण होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. तसेच व्यापारी वर्गास आपल्या व्यापारात एखादी नवीन योजना अं मलात आणण्याची गरज भा सेल.

कुंभ:- हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फ लदायी आहे. आपल्या खर्चात वाढ होऊन बँ केतील शिल्लक कमी होण्याच्या शक्यतेमुळे आपणास त्याची योग्य ती का ळजी घ्यावी लागेल. प्राप्ती सामान्यच राहील. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कामाचा मोठा फा य दा होईल. आपली प गारवाढ होऊ शकते. तसेच आपला कार्यभा र सुद्धा वाढविण्यात येऊ शकतो. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी उ त्तम आहे. आपण एखादी नवीन मा लमत्ता खरेदी करण्याची शक्यता असून व्यापार वृ द्धी सुद्धा सं भवते. कौटुंबिक जी वन आनंदी होईल. आपणास कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. वि वा हितांचे जी वन प्रे म मय असेल.

मीन:- हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपल्या प्राप्तीत वाढ होऊ लागेल. तसेच आपल्याला आपल्या कामाचे क्षे त्र वाढविण्यासाठी एखाद्या मित्राकडून आ र्थिक मदत मिळू शकते. आपणास मित्र आणि भाऊ यांचे सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्या जा तकांना आपल्या कामावर खूप लक्ष द्यावे लागेल. कार्यालयात कष्ट करून स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. व्यापारात ध न प्राप्ती होईल. आपणास व्यापारात खूप मोठा फा य दा होईल. विवा हितांच्या वै वाहिक जी वनात आनंद पसरेल. वै वाहिक जो डीदारामुळे आपला मोठा फा य दा होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *