साप्ताहिक राशिभविष्य: २० सप्टेंबर- २६ सप्टेंबर…या आठवड्यात गुरु आणि सूर्याचे राशीपरिवर्तन…या राशींवर होणार मोठा परिणाम…आयुष्यात घडणार या गोष्टी

राशी भविष्य

तर आज आपण साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेणार आहोत, त्यापूर्वी आपणांस सांगू इच्छितो कि सप्टेंबरच्या या आठवड्यात सूर्य कन्या राशीत विराजमा न होईल आणि तेथे त्याची भेट थेट मंगळाशी होईल. तसेच याच आठवड्यात गुरु पण वक्री चालीने मकर राशीत येईल आणि ग्र हांच्या स्थितीत होणाऱ्या या बदलांमुळे सप्टेंबरच्या या आठवड्यात काही राशींना चढउताराला सामोरे जावे लागू शकते. तर काही राशींसाठी हा आठवडा अतिशय आनंददायी असणार आहे चला तर मग जाणून घेऊया.

मेष:- हा आठवडा आपल्यासाठी विशेष असा ठरणार आहे, आपल्या प्राप्तीत सतत होणारी वाढ आपणास आनंदित करेल, वि रोधकांचा त्रा स कमी होईल. आपली स्वतःची स्थिती मजबूत होईल. मात्र आपल्या वाणीत दो ष निर्माण होऊ शकतो. निष्कारण लोकांना आपण त्रा स देत असल्याचे आपणास जाणवेल. ह्या दो षामुळे आपली माणसे सुद्धा आपले श त्रू होऊ शकतात. तसेच नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. स माजात प्रतिष्ठा वाढेल, वि वाह जमतील. घरात धा र्मिक कार्य ठरतील. एकूण आनंदी काळ आहे.

वृषभ:- हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी ठरणार आहे, आपल्या मनाप्रमाणे पुष्कळशा गोष्टी साध्य होतील. नोकरदारांना काहीसा दिलासा मिळेल. आपल्या आवडीच्या ठिकाणी आपली बदली होऊ शकेल. आपली प्राप्ती वाढेल. कौटुंबिक जी वन सुखद होईल. कौटुंबिक संपत्तीत वाढ होईल. हा आठवडा वै वाहिक जी वनासाठी चांगला आहे. सं ततीसाठी अत्यंत शुभ फळ देईल. तुमच्या चांगल्या कामाची प्रशंसा होईल. येणाऱ्या पौर्णिमेच्या आसपास भाग्यशाली घटना घडेल.

मिथुन:- हा आठवडा आपल्यासाठी थोडा त्रा सदायक ठरणार आहे, पण जर का एकूण ग्रहमा न पाहता या आठवड्यात वेळेचा सदुपयोग केल्यास अपेक्षित गोष्टी साध्य होतील. येणारी पौर्णिमा थोडी चिं तेची जाईल. प्र कृतीकडे जरा लक्ष द्या. कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असले तरी अधून – मधून एखादी स मस्या पुन्हा उचल खाण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना थोडे सावध राहावे लागेल. अन्यथा खूप मोठ्या प्रमाणत नु कसान होण्याची शक्यता आहे. तसेच वै वाहिक जी वनात त णावाचे वातावरण असेल.

कर्क:- आठवड्याच्या सुरवातीस आपणास वैयक्तिक जी वनात विलंब व स मस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तसेच राशीच्या धनस्थानातील सूर्य मंगळ डोळ्याचे तसेच पोटाचे त्रा स देतील. आर्थिक स्थिती ठिक राहील. खर्च संभवतात. तृतीय स्थानात येणारा बुध पराक्रमाची वाढ करेल. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक जी वनात आनंदाचे वातावरण राहील. पौर्णिमा आनंदाची जाईल. उत्तरार्ध अनुकूल. तसेच ह्या आठवड्यात भागीदारी, संयुक्त उद्योग, न्यायालय, कार्यालय, सार्वजनिक व सा माजिक जी वनावर आपणास अधिक लक्ष द्यावे लागेल.

सिंह:- हा आठवडा आपणास आपले जीवन सुलभतेने व्यतीत करण्यासाठी चांगला आहे. कारण आपली ग्रह स्थिती अतिशय शुभ आणि स कारात्मक आहे. जी वनात वेगळे काही करण्याची हीच ती योग्य वेळ आहे, निणर्य घेऊन आपण संधीचे सोने करा. तसेच यासाठी कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. आपली बँकेतील शिल्लक वाढेल. स रकारी क्षेत्रा कडून लाभ संभवतो. व्यापार-उद्योगाला चालना मिळेल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या, विशेषतः मुलांच्या शिक्षणाबाबत. तसेच वै वाहिक जी वन सुखद होईल. प्र णयी जी वन सुद्धा सुंदर होईल.

कन्या:- हा आठवडा आपल्यासाठी अंशतः फलदायी आहे. आपणास स्वतःवर खूप नियंत्रण ठेवावे लागेल. तसेच वै वाहिक जी वनातील त णाव कमी करण्यासाठी स्वतः शांत राहावे. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामांचा चांगला लाभ मिळेल. आपल्या प्रत्येक कामात कुटुंबियांचा पाठिंबा आपणास मिळेल. उच्च बुद्धिमत्ता, ते जस्वी व्यक्तिमत्त्व प्राप्त होईल. तसेच कौटुंबिक जी वनात, सं तती सं बंधी शुभ कार्य घडेल. कौटुंबिक जी वनात आनंदाचे वातावरण राहील.

तूळ:- हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. तसेच एकूण ग्रहमा न पाहता या आठवड्यात आपणास केलेल्या कष्टाचे फळ मिळाल्याचे समाधान मिळेल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. आपल्या डोळ्यात आनंदाश्रू येण्याची शक्यता सुद्धा आहे. व्यवसायात सुधारणा करा. रा जकीय, सा माजिक क्षेत्रात वर्चस्व वाढवण्याची संधी मिळेल. शोधकार्यात यश मिळेल. भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल. प्रकृतीची व खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, र क्तदाब वि कारांवर त्वरित उ पचार करा.

वृश्चिक:- ह्या आठवड्यात आपणास चांगले परिणाम मिळतील. आठवड्याच्या सुरवातीस कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालविण्यास आपण प्राधान्य द्याल. तसेच आपण आपल्या सुख सोयीत वाढ कराल व त्यामुळे आपणास आनंद होईल. प्राप्तीत मोठी वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल. तसेच नवीन संधी मिळतील. वि वाहितांच्या वै वाहिक जी वनात शांतता नांदेल. नोकरी करणाऱ्या जातकांची आपल्या कामात प्रगती होईल. व्यापाऱ्यांना मात्र थोडी काळजी घ्यावी लागेल. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या.

धनु:- हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याची सुरवातच एखाद्या प्रवासाने होईल. हा प्रवास जरी छोटा असला तरी आपणास काही मिळवून देणारा असेल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. काही नव्या जबाबदाऱ्या पडण्याची शक्यता राहील. स्थावरबाबतचे प्रश्न सुटू लागतील. थोरामोठ्यांच्या सहवासात राहाल. तसेच शनि संथ गतीने घरात प्रगती करेल. आर्थिक घडामोडी घडतील. पौर्णिमा आर्थिक लाभाची ठरेल. वाहन अथवा स्थायी संपत्तीची खरेदी-विक्री होण्याची संधी मिळेल.

मकर:- हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आर्थिक देवाण-घेवाण होऊ शकेल. आपण बँकेतील शिल्लक वाढविण्याकडे सुद्धा लक्ष द्याल. खर्चात कपात झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. वै वाहिक जी वनात समजूतदारपणा वाढेल व आपण एकत्रितपणे कुटुंबास प्रगती पथावर नेऊन ठेवाल. कुटुंबात एखाद्या नव्या पाहुण्याच्या आगमनाने वातावरणात आनंद पसरेल. प्रेमीजनांना आपल्या प्र णयी जी वनाचा आनंद उपभो गण्याची संधी मिळेल. आपले आ रोग्य उत्तम राहील. इतरांना मदत करण्यात आपण पुढाकार घ्याल.

कुंभ:- हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. आपण आपले नाते सं बंध दृढ करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. त्यामुळे कौटुंबिक जी वनातील आव्हाने संपुष्टात येतील. आर्थिक लाभ, मौल्यवान वस्तू खरेदी, संभवते. सं तती चिं ता थोडी कमी होईल. ईश्वरी कृपा होण्यासाठी आताचा काळ योग्य आहे, तुमच्या क्षेत्रातील कामांना गतिमान करता येईल. उद्योग-व्यवसायात सुधारणा करण्याची संधी मिळेल. प्रत्येक दिवस प्रगतीकारक होईल. नवीन परिचयातून कामाची प्रेरणा मिळेल. रा जकीय, सा माजिक क्षेत्रात कार्याची मांडणी करा.

मीन:- हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखाद्या गोष्टीने चिं तीत होण्याची शक्यता आहे. तसेच नशिबाची साथ मिळाल्याने व्यापारात व नोकरीत उन्नती होऊ शकेल. विवाहितांच्या
वै वाहिक जी वनात त णाव निर्माण होतील. अशा स्थितीत जोडीदाराची मनःस्थिती बघून संवाद साधणे उचित ठरेल. तसेच व्यवसायात दूरदृष्टी ठेवून वागणे योग्य राहील. यश प्राप्तीसाठी मेहनत वाढवावी लागेल. कोणताही किचकट प्रश्न रेंगाळत ठेवू नका. संधी कमी वेळेसाठी असते तिचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *