आपल्या जी वनात आपल्या राशींचा तसेच जन्म कुडंलीचा खूप मोठा प्रभाव असतो कारण या दोन गोष्ट अशा आहेत ज्यावरून आपल्याला आपल्या भविष्यातील गोष्टीचा अंदाज लावता येतो, आता अनेकांच्या मनात प्रश्न असेल की येणारा आठवडा आपल्यासाठी कसा असेल? या आठवड्यात आपल्या ग्रह ताऱ्याची द शा काय असेल, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया साप्ताहिक राशिभविष्य
मेष:- अमावस्या भाग्यस्थानातून होत आहे. चंद्राचे भाग्यस्थानातून लाभस्थाकडे भ्रमण होत आहे. आर्थिक बाजू ठीक राहील. जे जातक नोकरी करत आहेत त्यांची इच्छित स्थळी बदली होऊ शकते. आपणास पदोन्नती व पगारवाढ असे दोन्ही लाभ मिळतील. आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात आनंदाचे क्षण घालविण्यात यशस्वी होऊ शकाल. हा आठवडा प्र णयी जी वनासाठी सुद्धा चांगला आहे. आपली प्रिय व्यक्ती आपल्या सहवासात स्वतःच्या भविष्याचा अंदाज घेईल. व्यापाऱ्यांना साता समुद्रापार व्यापार करून मोठा फा यदा होईल.
वृषभ:- अमावास्या अष्टमस्थानातून होत आहे. या कालावधीत नव्याने कोणतीही गोष्ट करणे टाळा. शांत राहून जेवढा दिवस ढकलता येईल तेवढा ढकला. वा दाचा प्रसंग आला तर तो टाळा. अमावास्यानंतर चंद्राचे भ्रमण हे सुखकर असेल. एकाच गोष्टीत गुंतून राहावे लागणार नाही. साध्य होणाऱ्या गोष्टी गती घेऊ लागतील. व्यवसायात नवीन संधी स्वीकारणे योग्य राहील. उत्पादनात झपाट्याने वाढ होईल. गुंतवणूक करणे सोयीस्कर ठरेल. नोकरदार वर्गाला अधिकार प्राप्त होईल. आर्थिकदृष्ट्या लाभाचे प्रमाण उत्तम असेल.
मिथुन:- या आठवड्यात तुमच्या वैयक्तिक जी वनात अधिक घाई होईल. मुलांची चिं ता आणि त णाव तुम्हाला सतावेल. व्यावसायिक श त्रूंचा पराभव होईल. यावेळी ग रो दर महिलांनी आ रो ग्याबाबत विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. नोकरीत बढतीची संधी आहे, ती लवकरच प्राप्त होईल. आर्थिकदृष्ट्या तुम्ही मजबूत व्हाल. आज तुम्ही जवळच्या नातेवाईक किंवा मित्राला आर्थिक मदत करू शकता. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनाल. रा जकीय क्षेत्रात वरिष्ठांना तुमचे मुद्दे पटवण्यात यश मिळेल.
कर्क:- या आठवड्यात या राशीच्या लोकांसाठी काळ अनुकूल राहील. या आठवड्यात नवीन आर्थिक करार निश्चित होईल आणि तुमच्याकडे पैसा येईल. नवीन लोकांशी संपर्क होईल. राशीच्या म नात उत्साहाचा संचार होईल. स्थानिक लोकांना काही चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल. तुमचा मोठा भाऊ तुम्हाला काही महत्त्वाच्या प्रकल्पात मदत करू शकेल. पैशाची आश्चर्यकारक आवक होईल. कुटुंबातील एकोपा टिकवताना सामंजस्याने वागा. जोडीदाराला विश्वासात घेऊन कृती करा. प्रकृतीबाबतीत हलगर्जीपणा करणे टाळा.
सिंह:- अमावास्या पंचमस्थानातून होत आहे. चिकाटीने केलेली प्रत्येक गोष्ट यशस्वी ठरेल. चंद्राचे षष्ठमस्थानाकडून अष्टमस्थानाकडे होणारे भ्रमण लाभदायक नसले, तरी वाईटही नाही. चढ-उतार लक्षात घेऊन पाऊल टाका. इतरांवर अवलंबून कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही हे लक्षात ठेवा. तर्क शुद्ध पद्धतीने विचार करा. ज्या गोष्टीतून मनस्तापच होणार आहे. तिथे शांत राहणे सर्वात उत्तम राहील. व्यावसायिकदृष्ट्या स्पर्धेच्या मागे लागू नका. समतोलपणा राखण्याचा प्रयत्न करा. नोकरदार वर्गाला निवारण मार्ग काढावा लागेल. आर्थिकदृष्ट्या खर्च कमी करा.
कन्या:- आठवड्याच्या सुरवातीस काही कारणाने आपण चिं तीत व्हाल व त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या आ रो ग्यावर होईल. दिनांक ६, ७ रोजी चंचल वृत्ती कमी करा. इतरांनी सांगितले म्हणून मी केले असे करू नका. आळस बाजूला ठेवून दूरदृष्टीपणा ठेवा. नियमबाह्य गोष्टीत पडू नका. व्यवसायात हुलकावणी देणाऱ्या गोष्टी कमी होतील. तुम्हाला सा माजिक कार्यात सहभागी होण्याची आवश्यकता असू शकते. रा जकीय क्षेत्रात कामाचा वेग वाढेल. मुलांसाठी वेळ द्याल. ध र्म पत्नीचे सहकार्य लाभेल. धा र्मिक गोष्टीत रस वाटेल. प्रकृती स्वास्थ्य सुधारेल.
तूळ:- तूळ राशीसाठी हा आठवडा अनेक बदल घडवून आणेल. कौटुंबिक सुख व समाधान लाभेल. तुमच्या कलात्मक आणि स र्जनशील प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळण्याची प्रत्येक संधी आहे, तुम्हाला फक्त तुमच्या क्षमतेवर सातत्य ठेवावे लागेल. नवीन सुरुवात करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या नोकरी, व्यवसाय व्यवसायात बदल होईल. वि वाहितांचे वै वाहिक जी वन सुद्धा आनंदाने भरलेले असेल. रा जकीय क्षेत्रात रेंगाळलेली कामे मार्गी लावताना ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल.
वृश्चिक:- अमावास्या धनस्थानातून होत आहे. अडकून राहिलेले मार्ग मोकळे होतील. सुखस्थानातील गुरू चंद्र लाभदायक ठरतील. सं घर्षदायक गोष्टींचा कालावधी नष्ट होईल. प्रलंबित कामांना गती मिळेल. शुभदायक संकेत मिळतील. सुधारित योजनांचा लाभ होईल. व्यवसायातील स्थिरता म नाला उभारी देईल. सतत येणारे दडपण दूर होईल. नवीन कार्याची सुरुवात कराल. निश्चयाने यश मिळेल. नोकरदार वर्गाला युक्तिवा द कामी पडेल. बौद्धिक चातुर्य उत्तम राहील. निष्काळजीपणामुळे हाती आलेली संधी गमावू शकतात. किरकोळ वा द होऊ शकतात. तुमचे कौटुंबिक जी वन अद्भुत असेल.
धनु:- अमावास्या तुमच्याच राशीतून होत आहे. खूप दूरचा विचार करणे टाळा. वर्तमानात जगायला शिका. जुन्या गोष्टी उगाळून काहीही साध्य होणार नाही जे आहे ते समाधानकारक आहे हे लक्षात ठेवा. शुभ ग्रहांची साथ मिळणारी आहे. तेव्हा कोणत्याही गोष्टीचे व्यवस्थापन करणे उत्तम जमणारे आहे. मोठ्या कारखानदारीचे प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत दिसू लागतील. नियम व अटींचे पालन करावे लागेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जी वनसाथीसोबत शांततेत वेळ घालवाल.
मकर:- अमावास्या व्ययस्थानातून होत आहे. या प्रहरात अगदी आखून ठेवल्याप्रमाणे नियोजन होईल असे नाही. द्विधा अवस्था कमी करा. झालेल्या गोष्टींवर विचार करून निर्णय घ्या. अमावास्या नंतरचा कालावधी सुखरूप जाईल. विविध स्तरावरून निर्माण झालेले प्रश्न सोडवणे सोपे होईल. उद्योग-व्यवसायात वाढत असलेली आकांक्षा दुहेरी लाभ मिळवून देईल. नोकरदार वर्गाला तांत्रिक अडचणींचा सा मना करावा लागणार नाही. आर्थिक बाबतीत खर्च कमी केले तर बचतीत वाढ होईल. रा जकीय क्षेत्रात प्रयत्नवादी रहा.
कुंभ:- या आठवड्यात गुरुवार नंतर व्यवसायात नफा होईल. उत्पन्न आणि खर्चामध्ये समतोल राखा. कोणताही धा र्मिक विधी सुरू करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी म न एकाग्र राहील. कोणीतरी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अस्व स्थता निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते. विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धेत यश मिळेल. प्रेम जी वनात यश मिळेल आणि तुम्ही तुमच्या प्रेयसीसोबत प्रेमळ क्षण घालवाल. कुटुंबाची मिळणारी साथ मनाला आनंद देणारी असेल.
मीन:- या आठवड्यात कोणावरही टीका करणे टाळावे. यामुळे तुमचा त्रा स वाढू शकतो. वाहन जपून चालवा अन्यथा एखादी वा ईट बातमी येऊ शकते, कोणतीही जोखीम घेऊ नका पण उत्साह ठेवा. या आठवड्यात तुम्ही लोकप्रिय व्यक्ती म्हणून उदयास याल. मुलांच्या लग्नाशी सं बं धित निर्णय घ्याल. व्यवसायात अडकलेले पैसे मिळतील. व्यवसायातील परिवर्तनात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यापार व्यवसायातील चित्र बदललेले दिसेल. तरीही चिकाटी न सोडता श्रम करा. मोठे स्वप्न, मोठी झेप पूर्ण होणारी असेल.