आपल्याला माहित असेल कि आपल्या राशींचा आपल्या जी वनावर किती प्र भाव असतो, कारण यांच्याच साहाय्याने आपल्याला भविष्यात घडणाऱ्या गोष्टीची कल्पना मिळत असते, आपण आपल्या राशीवरून भविष्यातील काही गोष्टीचा अंदाज लावू शकतो आणि याचसाठी आज आपण साप्तहिक राशिभविष्य जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया येणारा आठवडा आपल्यासाठी कसा असेल आपल्या ग्रह ताऱ्याची द शा काय असेल..चला तर मग पाहुयात..
मेष:- हा आठवडा आपल्यासाठी धनदायी आणि आनंददायी असणार आहे, येणाऱ्या दिवसांत श्री गणेशाची विशेष कृपा असणार आहे. तसेच ग्रहमा न पाहता या आठवड्यात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा स माजात, तसेच इतरांवर प्र भाव पाडू शकाल. तसेच व्यावसायिक दृष्टीने लाभदायक काळ राहील. आर्थिक नियोजन करू शकाल. तुमच्या परिश्रमाच्या जोरावर बढतीचे मार्ग सुलभ होतील. प्रवासाचे योग येतील. वि वाहितांना आपल्या वै वाहिक जी वनात काही नवीन विचार समजून घेण्याची संधी मिळेल. आपला वै वाहिक जोडीदार त्याच्या बुद्धिमत्तेचा परिचय आपणास करून देईल. आपले आ रोग्य उत्तम राहणार आहे.
वृषभ:- हा आठवडा आपल्यासाठी चढ – उतारांचा असणार आहे. तसेच या दरम्यान आपण स्वतःला मा नसिक दृष्ट्या अजिबात क मकु वत बनू देऊ नका अन्यथा खूप मोठ्या प्रमाणत नु कसान होईल. अशा वेळेस गरज भासल्यास एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. संपत्तीशी सं बंधित बाबीत आपणास लाभ होईल. व्यापार वृद्धी होईल. नोकरीतील कामगिरी चांगली होईल. नोकरीत आपल्यावर असलेला द बाव आता संपुष्टात येईल. आपण मोकळेपणाने काम कराल. ग्रहमा न पाहता या आठवड्यात आपण आपल्या भावना नियंत्रणात ठेवल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील.
मिथुन:- हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत आनंददायी असणार आहे. तसेच एकूण ग्रहमा न पाहता या आठवड्यात नोकरी-व्यवसायात मिळणाऱ्या संधीचा योग्य उपयोग करा. आपले लक्ष्यांक वेळेपूर्वी पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना एखादा मोठा सौदा झाल्याने खूप आनंद होईल. आपणास कार्यात यश प्राप्तीसाठी थोडे अधिक प्रयत्न करावे लागतील. ह्या आठवड्यात आपले आ रोग्य उत्तम राहील. तसेच आपल्या प्र णयी जी वनात आपण खूप मजा कराल. आपल्यात प्रेमालाप होईल.
कर्क:- ग्रहमा न पाहता या आठवड्यात सर्व बाबतीत उत्साहाचे वातावरण राहिल्याने कामाचा हुरूप वाढेल. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. कामाचा व्याप वाढीला लागेल. तसेच सं ततीशी सं बंधित एखादी स मस्या असल्यास त्याचे निराकरण होण्याची संभावना आहे. आठवड्याच्या अखेरीस आपली आर्थिक स्थिती डळमळीत होण्याची शक्यता असून आपणास अनेक आ व्हानांना सामोरे जावे लागू शकते. आपणास आर्थिक देवाण-घेवाण करताना अत्यंत सावध राहावे लागेल. तसेच कार्यक्षेत्रात कामाची प्रशंसा होईल. तुमच्या जोडीदाराच्या भाग्यामुळे आर्थिक लाभ संभवतो.
सिंह:- हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत फलदायी असणार आहे. श्री गणेशाची विशेष कृपा आपल्यावर असणार आहे. तसेच आपल्यात भरपूर आ त्मविश्वास असल्याचे दिसून येईल. आपण प्रत्येक कामात क्षेत्रात यश संपादन करून नाव कमवाल, व्यापारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणत आ र्थिक उलाढाली होतील, यामुळेच आपण आपण एखादी नवीन संपत्ती बनवू शकाल किंवा खरेदी करू शकाल. को र्ट-कचेरीतील कामात यश प्राप्त होईल. आपण वि रोधकांवर मा त करू शकाल. कुटुंबात एखादे शुभ कार्य होईल. एखाद्या व्यक्तीच्या वि वाहाची तयारी संभवते. वि वाहितांच्या वै वाहिक जी वनात आनंद पसरेल.
कन्या:- हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीसच आपणास एखादा मोठा लाभ संभवतो. व्यापारात आपल्या योजना गती घेतील व त्याचे परिणाम आपणास अनुकूल असतील. त्यामुळे आपले आ त्मबल वाढेल. आपल्या पैकी काहीजण परदेशात जाण्यात यशस्वी होतील. काही भाग्यवंतांना सं तती योग संभवतो. तसेच आपली प्रिय व्यक्ती सतत आपले लक्ष वेधून घेईल. वि वाहितांना काळजी करण्या सारखे काही नाही. एकमेकांप्रती आपण आकर्षित झाल्याने आपल्यातील जवळीक वाढेल.
तूळ:- हा आठवडा आपल्यासाठी सामान्यच आहे. आठवड्याच्या सुरवातीस विनाकारण चिं ता करून चांगली संधी आपण गमावून बसण्याची शक्यता आहे. चिं तामुक्त होऊन जी वनातील सत्य समजून घेणे आपल्याच हिताचे होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना परदेशात जाण्याची संधी मिळेल. प्राप्तीत खूप मोठी वाढ होईल. आपणास शासना कडून सुद्धा काही फा यदा होऊ शकतो. आ रोग्य उत्तम राहील. वै वाहिक जी वन सुरळीत चालेल. नात्यातील प्रेम वृद्धिंगत होईल.
वृश्चिक:- हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या व्यापारावर अधिक लक्ष केंद्रित करून काही नवीन योजना तयार कराल. दूरवरच्या क्षेत्रात आपल्या व्यापाराच्या वृ द्धीसाठी एखाद्या नवीन युक्तीच्या वापराने आपणास खूप फा यदा सुद्धा होऊ शकेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा काही चमत्कार घडविणारा आहे. आपणास बि घडलेल्या परिस्थितीतून बाहेर पडून आपल्या कामात प्रगती करण्याची संधी मिळेल. आपण सर्वांवर मा त करू शकाल व त्यामुळे आपला दबदबा टिकून राहील. आपली प्रतिमा मजबूत होऊन आपल्या कार्यभारात सुद्धा वाढ होईल. आपली प्रकृती उत्तम राहील.
धनु:- हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ग्रहमा न पाहता या आठवड्यात बहुतांश बाबतीत अनुकूलता लाभल्याने विकासाच्या मार्गावर पुढे जाऊ शकाल. नोकरदारांना दिलासा मिळेल. स्थावर बाबतीतील प्रश्न सुटू लागतील. शेती व को र्ट कचेरीच्या कार्यात सुलभता जाणवेल. स्पर्धा परीक्षांसाठी अनुकूल काळ आहे. आपणास आपल्या चांगल्या कामाचे चांगले परिणाम मिळतील. आपले वरिष्ठ सुद्धा आपली प्रशंसा करतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. ते कामाचा आनंद घेऊ शकतील. वि वाहितांसाठी हा आठवडा आ व्हानात्मक आहे.
मकर:- ऑगस्ट महिन्यातील अखेरचा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. एकूण ग्रहमा न पाहता या आठवड्यात बहुतांश बाबतीत अनुकूलता लाभल्याने खरे समाधान मिळेल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळेल. जमिनी सं बंधीत व्यवहारात लाभ संभवतो. स रकारी कामांना वेग येईल. नशिबाची साथ मिळाल्याने आपणास कामात यश प्राप्त होईल. आपला सन्मान वाढेल. पदोन्नती संभवते. व्यापाऱ्यांना प्रयत्न वाढवूनच यश प्राप्ती होऊ शकेल.
कुंभ:- ऑगस्ट महिन्यातील अखेरचा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण कौटुंबिक गरजांकडे लक्ष देऊन कुटुंबियांचे म्हणणे ऐकून घ्याल. त्यामुळे त्यांच्या म नातील आपल्या बद्धलचा आदर वाढेल. आपण सुद्धा आपली कर्तव्ये पार पाडू शकाल. ग्रहमा न पाहता या आठवड्यात आपण हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल. आपणास मोठी पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांच्या नजरेत आपली प्रतिमा उंचावेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी यशदायी आहे. आपण आपल्या कामाचा आनंद घेऊ शकाल. तसेच आपल्या व्यापार वाढीसाठी क ठोर परिश्रम सुद्धा कराल. आपले आ रोग्य उत्तम राहील.
मीन:- हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. वि वाहितांच्या वै वाहिक जी वनात आनंद पसरेल. आपसातील संवाद वाढतील. नात्यातील स मस्या दूर होतील. तसेच ग्रहमा न पाहता या आठवड्यात सर्व बाबतीत सावधानता बाळगल्यास अपेक्षित गोष्टी साध्य होतील. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. एखाद्या सत्कार्यासाठी पैसा खर्च झाल्यामुळे म नात प्रसन्नता राहील. नोकरीत बदली झाल्याची वार्ता संभवते. कमाई व संपत्तीत वाढ होण्याची शक्यता राहील. प्रवासाचे योग येतील.