आपल्या सर्वांना माहित आहेचं कि आपल्या जी वनावर आपल्या राशींचा तसेच कुंडलीचा प्रभाव असतो, कारण या दोन अशा गोष्टी आहेत, ज्यामुळे आपले जी वन कोणत्या वळणावर जाणार आहे तसेच भविष्यात आपल्या जी वनात काय घडणार आहे याचा अंदाज मिळत असतो, तर आता अनेकांच्या म नात प्रश्न असेल की येणारा आठवडा आपल्यासाठी कसा असेल? आपली ग्रह दशा काय असेल तर याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत..चला तर मग पाहूया साप्ताहिक राशिभविष्य
मेष:- तर या आठवड्यात काही लोकांशी तसेच आपल्या घरातील लोकांशी आपल्या करिअरबद्दल चर्चा होऊ शकते. अशावेळी आपण आपली इच्छा बोलून दाखवाल, तसेच आपण आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करून भविष्यात यशस्वी व्हाल. तसेच वै वाहिक आणि कौटुंबीक जी वनातील त णाव थोडेफार निवळू लागतील. तसेच या आठवड्यात कोणतेही विशेष कार्य किंवा आव्हान असणार नाही. पण आपण नवे काही करून आपल्या जी वनात प्रगती करण्याचा विचार कराल. नोकरीत येणारे अडथळे दूर होऊन, आपले कष्ट इतरांच्या नजरेत भरतील. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आपल्या बँकेतील शिल्लक सुद्धा हळूहळू वाढू लागेल.
वृषभ:- या आठवड्यात नोकरी किंवा व्यवसायात काही निर्णय चुकू शकतात. याशिवाय वा द आणि धनहा नी होण्याचीही खूप मोठ्या प्रमाणत शक्यता आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमुळे तुम्हाला अस्व स्थ वाटू शकते. व्यवसायात प्रगतीची काही चांगली बातमी मिळेल. नोकरीच्या शोधात यश मिळेल. उत्पन्नाच्या स्रोतांमधून अपेक्षित लाभासाठी शर्यत लागेल. तसेच अनेक नवीन अनुभव आपल्याला येथील ज्याचा भविष्यात खूप मोठ्या प्रमाणत उपयोग होईल. नोकरीत म न रमेल व त्यामुळे आपण कामाचा आनंद घेऊ शकाल. कुटुंबीयांची वागणूक सुद्धा आपणास पुढे जाण्याची प्रेरणा देईल.
मिथुन:- या आठवड्यात नोकरदार लोकांना खूप मोठ्या प्रमाणत फा यदा होईल, तसेच आपल्या म नातील इच्छा पूर्ण होतील. वस्तू खरेदीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. घरातील स्त्रीला आनंद मिळेल, शुभ कार्यक्रमाचे आयोजन होईल. या आठवड्यात प्रयत्नांनंतर काही र खडलेल्या कामांना गती मिळेल. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. नोकरीच्या शोधात असाल तर यश मिळेल. वीन व्यवसायाची रूपरेषा बनण्याची शक्यता आहे. अभ्यासासाठी खूप मेहनत करावी लागेल.
कर्क:- या आठवड्यात जवळच्या मित्रासोबत भेट होऊ शकते. जी भेट भविष्यात तुम्हाला खूप फा यद्याची ठरेल, तसेच आपल्या जी वनातील प्रगतीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. प्राप्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल, तुमची सकारात्मक वागणूक लोकांना तुमच्या पक्षात आणेल आणि प्रत्येक गोष्टीसाठी उत्साह निर्माण करेल. सा माजिक व रा जकीय सन्मान वाढेल. अनेक लोकांना आपण मदत कराल, आ रोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला जाईल.
सिंह:- हा आठवडा आपल्यासाठी खूपच आनंददायी असेल शिवाय आपल्या वैयक्तिक जी वनातील आनंद वृद्धिंगत होऊन आपण आपल्या कुटुंबियांसह आनंदात राहू शकाल. वै वाहिक जोडीदाराचा सहयोग आपणास मदतरूप होईल. व्यवसाय वाढीसाठी अधिक मेहनत अपेक्षित आहे तरच अधिक फा यदा होईल. तसेच जुन्या गुंतवणुकीतूनही फा यदा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला गु प्त पैसा किंवा अनपेक्षित पैसे मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कष्टांचे यथोचित फल मिळेल. आ रोग्य चांगले राहिल.
कन्या:- ग्रहमा न पाहता या आठवड्यात परिश्रमाने आपण यशाचा मार्ग स्वीकारू शकाल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. संगणक, तां त्रिक शिक्षण आदी क्षेत्रांतील व्यक्तींना हा काळ उत्तम राहील. कोणतीही अचानक सुखद परिस्थिती म नाला उ त्ते जित करेल. लग्न कार्याचा शुभ योग आहे, तसेच जर तुम्हाला एखाद्याला प्रे माचा प्रस्ताव द्यायचा असेल तर तो द्या. पती-पत्नीचे नाते मजबूत होईल. दा म्पत्य जी वन सुखमय राहणार आहे. प्रवासात सावधानता बाळगा.
तूळ:- या आठवड्यात अनेक बाबी तुमच्या बाजूने असू शकतात. तसेच आपण इतरांच्या कामात ढवळाढवळ करणे टाळा. तुमच्या कीर्ती आणि प्रतिष्ठेसाठी चांगला काळ सुरू झाला आहे. फक्त आपल्याला सातत्य आणि कष्ट करणे गरजेचे आहे, ज्यामुळे आपण भविष्यात सोन्याचे दिवस पाहाल, तसेच नोकरदार लोकांना त्यांच्या कार्यक्षमतेने पुढे जाता येईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा आणि पुढे जा. तसेच मालमत्ता घेण्याच्या विचारात असाल आणि व्यवहार देखील यशस्वी होईल तसेच आ रोग्याची चिं ता करण्याचे कारण नाही.
वृश्चिक:- या आठवड्यात परिस्थिती अनियंत्रित वाटू शकते. व्यापार्यांसाठी काळ अनुकूल राहील. कमी वेळेत जास्त काम पूर्ण करण्याची तयारी ठेवावी लागेल. अचानक बदललेली परिस्थिती तुम्हाला अस्वस्थ करेल. आईच्या तब्येतीची चिं ता राहील. न्यायालयीन निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतात. रा जकारणाशी सं बंधित लोकांसाठी वेळ योग्य आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत त णावही वाढू शकतो. जोडीदारासोबतचे मतभे द सं पवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. आ रोग्य उत्तम राहील.
धनु :- या आठवड्यात तुम्हाला गों धळात टाकणाऱ्या परिस्थितीवर उपाय मिळू शकतो. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. शक्य असल्यास, या काळात आ र्थिक व्यवहार करू नका. अति उत्साहास नियंत्रित करणे लाभदायी ठरेल. सं बंध व सा माजिक प्रवृत्ती ह्यात समतोल साधण्याचा प्रयत्न करावा उत्तम संवाद व संपर्क ह्यांच्या माध्यमातून नवीन काही करार प्राप्त करू शकाल. आठवड्याच्या अखेरीस ग्र हांच्या पाठबळामुळे व्यावसायिक व व्यक्तिगत आयुष्यात येणाऱ्या स मस्यांचे निराकरण आपण स्वतःच करण्याची संभावना आहे. असे असले तरी ह्या दरम्यान अनपेक्षितपणे खर्चात वाढ होण्याची शक्यता जास्त आहे.
मकर :- या सप्ताहात तुम्हाला कीर्ती, मा न, सन्मान, प्रतिष्ठा लाभेल. सा माजिक जबाबदाऱ्या पार पाडाल. जी वनात मोठे बदल अपेक्षित आहेत, या बदलात स्वतःला सामावून घेतल्यास भविष्यात फा यदा होईल. रा जकारणात सक्रियता राहील. या आठवड्यात विद्यार्थी आपल्या दिनचर्येत काही बदल नक्कीच करू शकतात. या दिवसात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कार्यक्षेत्रातील मतभे दांमुळे तुम्ही थोडे चिं तेत असाल. धनाशी सं बंधित लाभ होईल.
कुंभ:- मागील आठवड्यातील वातावरणाच्या तुलनेत या आठवड्यात घरातील वातावरण शांत राहील. तुम्ही जे काही काम करत असाल त्यात अ डचणी येणारच आहेत, पण काम करण्यासाठी नवीन मार्ग शोधल्याने तुमच्या सर्व स मस्या हळूहळू कमी होतील. तुम्हाला पैशाची हा नी आणि त्रा स होण्याची भीती वाटेल. तुम्हाला काही अवांछित कामही करावे लागू शकते. स हकारी किंवा मित्राशी वा द होऊ शकतो. एकूण ग्रहमा न पाहता या आठवड्यात नशिबावर अवलंबून न राहता कर्मावर लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी बोलण्या-वागण्यावर नियंत्रण ठेवावे. प्रवासात सावधानता बाळगा.
मीन :- या आठवड्यात संयम आणि शांतपणे काम केल्यास यश मिळेल. नवीन काही करण्यात अनास्था राहील आणि इच्छापूर्ती सारख्या गोष्टींकडे निष्क्रियता राहील. भू तकाळात मग्न राहिल्याने कामाचा वेग मं दावेल. काही लोक तुम्हाला चुकीचा सल्लाही देऊ शकतात. हुशारीने पुढे जा. या आठवड्यात विचार पूर्ण होणार नाहीत. हुशारीने पैसे गुंतवा. जोडीदाराकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. तसेच कामाशी सं बंधित गोष्टी कोणाशीही चर्चा करूनच सोडवता येतील. तसेच या आठवड्यात निरो गी जी वनशैली अंगीकारण्यावर भर दिला जाईल.