साप्तहिक राशिभविष्य: ४ ऑक्टोबर- १०ऑक्टोबर…या राशींच्या जीवनात घडणार या जीवन बदलून टाकणाऱ्या गोष्टी…तर या राशींना करावा लागणार संघर्ष…तसेच या दोन राशी

राशी भविष्य

आपल्याला माहित आहे कि आपल्या जी वनावर आपल्या राशिचक्राचा, तसेच ज न्मकुंडलीचा किती प्रभाव आहे, कारण याचं दोन गोष्टीवरून आपल्याला भविष्यातील काही गोष्टीचा अंदाज येत असतो, आणि आज आपण हेच जाणून घेणार आहोत कि आपला येणारा आठवडा आपल्यासाठी कसा असेल, ज्यामध्ये आपण आज ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालीमुळे प्राप्त होणारे शुभ आणि अशुभ परिणाम जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया साप्ताहिक राशिभविष्य

मेष:- तुम्ही या आठवड्यात उर्जा आणि आशा पूर्ण असाल. ही सकारात्मक भावना तुम्हाला संपूर्ण आठवडाभर प्रेरित ठेवेल. संपूर्ण पारदर्शकतेसह व्यवसायात गुंतवणूक करा. तसेच आपण आपल्या सं तती विषयी अतिशय विचार मग्न राहाल. त्यांच्या भविष्याची चिं ता आपणास त्रा सदायी होऊ शकते. ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्या जातकांनी आपल्या वरिष्ठांशी मोकळेपणाने संवाद साधून ज्या स मस्यांना आपण सामोरे जात आहात त्यांची माहिती करून द्यावया हवी, स रकारी क्षेत्राकडून आपणास एखादा लाभ मिळण्याची शक्यता आहे. आपण सतत सुखाच्या शोधात राहाल.

वृषभ:- ह्या आठवड्यात आपण अतिशय आनंदी असाल, तसेच आपण आपल्या कुटुंबाच्या प्रगतीने आपण अत्यंत खुश व्हाल. त्यामुळे अधिक चांगले काम करण्याची आपणास प्रेरणा मिळेल. तसेच आपण वै वाहिक जी वनाचा आनंद घेऊ शकाल. व्यापारासाठी आपण केलेले प्रयत्न सार्थकी लागतील. स रकारी क्षेत्राकडून लाभ होण्याचा मार्ग मोकळा होईल. आपण आपले क र्ज फेडू लागल्याने थोडा दिलासा अवश्य मिळेल. हा आठवडा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी अनुकूल आहे.

मिथुन:- या आठवड्यात तुम्हाला तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ दिसून येईल. आपण कोणत्याही कारणाशिवाय पैसे खर्च करू शकता. एखाद्या महान व्यक्तीच्या मध्यस्थीने कौटुंबिक वा द मिटतील. व्यवसायाच्या कार्यांना गती देण्यास सक्षम असाल. प्रेम प्रकरणात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या वै वाहिक जी वनात सुसंवाद राहील. व्यवसायात यश आणि नफा मिळेल. आपले आ रोग्य उत्तम राहील. कुटुंबात सुद्धा एखादी शुभ व मंगलमय परिस्थिती निर्माण होईल.

कर्क:- व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आ र्थिक अडचणी तुम्हाला घेरू शकतात. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे, तुमचे नशीब अचानक चमकणार आहे. आपण आपली संसाधने एकत्रित करण्यात यशस्वी व्हाल. परिस्थितीचे आकलन करा आणि मग निर्णय घ्या. उत्तरार्धात आपणास काही लाभ होण्याची शक्यता आहे. विवाहेच्छुकांचे वि वाह ठरण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात व्यावसायिक उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रवास होऊ शकतो. तसेच पती -पत्नीचे नाते प्रेमळ असेल. वा दापासून दूर राहा.

सिंह:- कार्यालयातील अधिकारी आणि घरी कुटुंबातील सदस्यांशी वा दविवा द न करता या आठवड्यात गप्प राहणे चांगले. नोकरीशी संलग्न लोक, सहकारी आणि अधीनस्थांचा सूड स्वभाव त्रा स देऊ शकतो. विशेषतः ह्या आठवड्यात आपल्या प्र णयी जी वनात काही समस्या उदभवतील, ज्या आपली परीक्षा घेणाऱ्या असतील. हा आठवडा अत्यंत संवेदनशील होऊ शकतो. आपणास नात्यातील विविध पैलू गं भीरतेने समजून घ्यावे लागतील. आपल्या आ रोग्यावर ऋतू बदलाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.

कन्या:- या आठवड्यात कोणत्याही धा र्मिक कार्याला उपस्थित राहण्याची किंवा धा र्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल. नोकरीत तुम्हाला मोठे पद मिळू शकते. आर्थिक बाबींवर चांगली बातमी मिळण्याची चिन्हे आहेत. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीमधून नफा मिळू शकतो. तरुणांना करिअरचे चांगले पर्याय मिळू शकतात. आठवड्याच्या अखेरीस आपण कारकीर्द उंचावण्याचा प्रयत्न कराल. उत्तरार्धात आपणास काही लाभ होण्याची शक्यता आहे.

तूळ:- या आठवड्यात तुम्हाला प्रत्येक कामात अडथळे येतील. मुलाबद्दल तुमचे मन आनंदी राहील. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम होऊ शकतात. जास्त खर्चामुळे मनात अ स्वस्थता राहील. मनात रा गाची भावना निर्माण होईल, त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कामात थोडे प्रयत्न केल्यास लाभ मिळतील. जुना वा द समोर येऊ शकतो. वै वाहिक जी वनातील प्रेम वृद्धिंगत होईल. मात्र, वै वाहिक जोडीदार आ जारी पडण्याची शक्यता असल्याने आपणास त्यांची काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक:- या आठवड्यात तुमच्यासोबत काही प्रकारची अप्रिय घटना घडू शकते. तुम्ही खूप भा वनिक व्हाल, त्याच वेळी तुम्ही थोडे उदार होऊ शकता. भूतकाळातील चुका किंवा चुकीच्या कृतींबद्दल तुम्ही भी तीने वेढलेले असाल. पण तुम्हाला तुमच्या वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामासाठी एखाद्या नवीन व्यक्तीच्या हाताखाली राहावे लागू शकते. व्यापाऱ्यांना का यद्याच्या चौकटीत राहून कामे करावी लागतील, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील. आपले आ रोग्य सामान्यच राहील.

धनु:- ग्रहमा न पाहता या आठवड्यात आपण आपल्या भावना नियंत्रणात ठेवल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. नोकरदारांना दिलासा मिळेल. मोठेपणाच्या कल्पनेपायी खर्च करण्याचे टाळा. कोणालाही जामीन राहू नका. प्रवास शक्यतो टाळा. विकासाची दीर्घकालीन योजना आखावी. स्थावरबाबतीतील प्रश्न सोडविता येतील. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नये. आपले आ रोग्य उत्तम राहील. आपण धन संचयाचा प्रयत्न सुद्धा कराल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्य असला तरी नोकरी करणाऱ्या जातकांसाठी चांगला आहे.

मकर:- कौटुंबिक जी वनासाठी हा काळ थोडा त्रा सदायक असू शकतो. घरगुती लोकांमध्ये समन्वयाचा अभाव तुम्हाला त्रा स देऊ शकतो. वै वाहिक जी वनासाठी हा काळ खूप चांगला असू शकतो. पैशाचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला वाटाघाटी करावी लागेल. मित्र आणि भावांकडून वेळेवर मदत मिळण्याची शक्यता आहे. व्यापारासाठी केलेले प्रवास यशस्वी झाल्याने आपल्या व्यापारास गती येईल. व्यापारातून मोठा लाभ सुद्धा होईल. आपण मनातून खुश झाल्याने मनात प्रेम भावना निर्माण होईल. त्यामुळे आपले वै वाहिक जी वन अधिक दृढ होईल.

कुंभ:- कामाच्या ठिकाणी प्रामाणिकपणा आणि समजूतदारपणामुळे, तुम्हाला आठवड्याच्या मध्यापर्यंत तुमच्या प्रगतीचा लाभ मिळू शकतो. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. एकूण ग्रहमा न पाहता या आठवड्यात नोकरी-व्यवसायात मिळणाऱ्या संधीचा योग्य उपयोग करा, आपल्या जी वनास वेगळी दिशा मिळेल. सुख सोयींचा आनंद घेता येईल. आ रोग्य उत्तम राहील. दाम्पत्य जी वनात स्थिरता येईल व नात्यात दबदबा वाढेल. सन्माननीय व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. प्रगतीच्या नव्या वाटा उपलब्ध होतील.

मीन:- ऑक्टोबर महिन्याचा हा पहिला आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्यातील दो ष दूर करण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे आपणास आपल्यातील बदल जाणवेल. आठवड्याच्या मध्यास आपण प्रबळ व्हाल. आपली व्यापारातील कामगिरी उत्तम होईल. ह्या कामगिरीमुळे आपला नफा सुद्धा चांगला होईल. आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. लोकांच्या तोंडी आपलेच नाव असेल. त्यामुळे आपण आनंदित व्हाल व आपला आ त्मविश्वास वाढेल. आपल्या व्यापार वृद्धीसाठी कुटुंबीयांची मदत होईल. नोकरी करणारे जातक आपली कामे लक्षपूर्वक करतील, त्यामुळे त्यांची गणना चांगल्या लोकात होईल.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *