साध्या वाटणाऱ्या या ‘७’ ल क्षणांना कधीही करू नका नजरअंदाज…अन्यथा काही दिवसांतच आपण द्याल मृ त्यूला तोंड…त्यामुळे ही लक्षणे दिसताच गाठा डॉ क्टर अन्यथा   

आरोग्य

आपण पाहत असाल कि मागील काही वर्षांत हृ दयवि का राचे प्रमाण किती झ पाट्याने वाढले आहे. तसेच आपण पाहत असाल कि आजकाल तरुण वयातील व्यक्तींना सुद्धा हा र्ट अ टॅ क येत आहे. यावरून आपल्याला समजत असेल कि परिस्थिती किती भ यानक झाली आहे. आजतरुण व्यक्तींचा अचानक हृ दयवि का राने मृ त्यू झाल्याच्या अनेक घ टना आपण बघत असतो.

पण त्यावेळी असे का होते इतक्या लहान वयात हे कसे घडले, हा प्रश्न उ द्भवतो आणि त्याला कारणे देखील भरपूर आहेत. पण या आपल्या बदलत्या जी वनशैलीमध्ये हृ दयाची योग्य प्रकारे काळजी घेणे खूप अवशक्य आहे. तसेच या धा वत्या जगात आपली ता ण त णा वाची पातळी देखील सातत्याने वाढत आहे. आजकाल प्रत्येक दहा व्यक्तीच्या मागे तीन व्यक्ती हे आज ता णत णा वाने त्र स्त आहेत.

त्यामुळे आपल्या हृ दया ला र क्त पुरवठा करणाऱ्या र क्त वा हि न्यांचे वि का र, हा र्ट फे ल्यु अर, प क्षा घा त किंवा इतर शा री रिक आ जा रांचा धो का सातत्याने वाढत आहे आणि त्याला कारण म्हणजे आपली वि चित्र प्रकारच्या आहाराच्या सवयी तसेच नि कृ ष्ट दर्जाच्या आहारामुळे आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणत वाढणारे स्थू लते चे प्रमाण, तसेच जेव्हा आपण ‘हा र्ट अ टॅ क’ हा शब्द आपण वापरतो, तेव्हा आपल्या हृ दया कडे जाणाऱ्या र क्तप्र वा हात काही अ डथ ळा निर्माण झालेला असतो. तेव्हा आपल्याला ही र क्ता भि सर णाची स मस्या आहे, हे प्रथम लक्षात घ्यायला हवे.

आजकाल संपूर्ण जगभरात हृ दया च्या आ जा रानं अनेक लोकांना आपला जी व  ग मवावा लागत आहे. तसेच जसजस आपलं वय वाढत जातं तसतसं हृ दया च्या आ जा रांचा धो का देखील वाढत जातो. आपल्या वयाची पन्नाशी पार केल्यानंतर जास्तीत जास्त या लोकांना या स म स्येचा सा मना करावा लागतो. तसेच आपल्याला सध्या वाटत असलेल्या अनेक लहान मोठ्या ल क्ष णांमुळे देखील गं भीर स मस्यांचा सा मना आपल्याला करावा लागू शकतो.

हा य ब्ल ड प्रे श र:- आपण पाहत असाल कि सध्या हा य ब्ल ड प्रे श रची स मस्या ही सगळ्यांमध्ये आ ढळत आहे. खरं तर ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना या आ जा राचा गं भीर धो का असतो. परंतु आजकाल वयाची तिशी गाठलेल्या तरुणांमध्ये देखील हा आ जा र आज प्र क रतेने जा णवत आहे. तसेच जर आपले आई वडील हा य ब्ल ड प्रे श रच्या स मस्येनं ग्र स्त असतील तर आपण देखील एका उत्तम डॉ क्ट रांकडून त पा सणी करून घ्यायला हवी. कारण हा य ब्ल ड प्रे श रची स मस्या वाढल्यास हृ दया चा झ ट का येण्याचा सर्वाधिक धो का असतो.

हा य ब्ल ड शु ग र:- आपल्या र क्ता तील साखरेची पातळी वाढल्यामुळे को रो न री आ र्ट री ज या डि सी जचा धो का मोठ्या प्रमाणत वाढतो. तसेच आपल्या र क्ता तील साखरेचे प्र माण वाढल्यानंतर देखील आपल्या ध म न्यांवर तसेच हृ दया वर गं भी र परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्या र क्त वा हि न्यांच्या कार्यात अ डथ ळा येतोच शिवाय आपल्या रक्त वा हि न्यांमध्ये गा ठी निर्माण होतात त्यामुळे देखील आपल्याला कधीही हा र्ट अ टॅ क येऊ शकतो. त्यामुळे विशिष्ट वयानंतर आणि विशिष्ट कालावधीने वेळोवेळी आपल्या र क्ता तील साखरेची पा तळी तपासून पाहायला हवी.

हा य को लेस्ट्रॉ ल:- खरं तर आपण जो आजकाल आ हार घेत आहोत, त्यामुळे आपल्या शरीरात स्थू लतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढत आहे. त्यामुळे आपल्या श रीरात मोठ्या प्रमाणत फॅ ट्स जमा झाल्यास हा य कॉ लेस्ट्रॉ लच्या स मस्येचा सा मना आपल्याला करावा लागू शकतो. तसेच त्यामुळे आपल्या हृ दया वर न कारा त्मक परिणाम होतो. म्हणूनच आपल्याला जर कॉ ले स्ट्रॉ लची स मस्या टा ळा यची असेल तर नियमित आपल्या आहारात हिरव्या भाज्या, फळांचा समावेश केला पाहिजे आणि फॅ टफू ल आहारापासून आपण सदैव लांब राहिले पाहिजे.

च क्कर येणं:- आपल्यातील अनेक लोकांना च क्क र, उ ल टी, पो टाच्या स मस्या मोठ्या प्रमाणत उ द्भवत असतात. तसेच सगळ्यात महत्वाचं लक्षणं म्हणजे अ श क्त पणा, क मजो री, थ क वा जाणवणे. या लक्षणां व्यतिरिक्त काही लोकांमध्ये डावा हात दु ख ण्याची स मस्या देखील उ द्भवते. अशा लोकांनी तर प्रथम डॉ क्ट रांकडे गेले पाहिजे अन्यथा ते येणाऱ्या दिवसांत मृ त्यू ला देखील तों ड देऊ शकतात. तसेच साधारणपणे चालताना ही स मस्या अनेक लोकांमध्ये आढळते.

श्वा स घ्या यला त्रा स होणं:- आपल्यातील अनेक लोकांना अचानक श्वा स घ्यायला त्रा स होतो. तसेच चालताना, जिने चढताना- उतरताना द म लागतो. जर ही स मस्या आपल्यामध्ये असेल तर तुम्ही या स म स्येकडे अजिबात दु र्ल क्ष करता कामा नये. तसेच आपल्याला काहीही खाताना ज ळज ळीचा सा मना देखील करावा लागतो आणि जर काहीही खाल्यानंतर अशी स मस्या आपल्या घ श्यामध्ये जाणवत असेल तर हे हा र्ट अ टॅ कचं लक्षण असू शकतं. त्यामुळे असे ल क्ष ण दिसताच त्वरित डॉ क्ट र गा ठा अन्यथा मोठी किं मत आपल्याला चु क वावी लागू शकते.

छातीत दु ख णं:- बर्‍याच वेळा हा र्ट अ टॅ कमध्ये छा तीत दु ख णे इतके सौम्य आणि हलके असते की एखाद्या व्यक्तीला असे वाटते की आपल्याला गॅ स किंवा पो टाच्या आ जा रामुळे असा त्रास होत आहे. म्हणूनच, जेव्हा आपल्याला छा तीत दु खण्यासह इतर काही सुद्धा ल क्षणे दिसतील तेव्हा आपली काळजी घ्या.

ल ठ्ठप णा, उ च्च र क्तदा ब, उ च्च को लेस्ट्रॉ ल आणि म धुमे हामुळे एखाद्या व्यक्तीला या हा र्ट अ टॅ कचा गं भीर धो का असू शकतो. तसेच आपल्या तळव्यांना सतत सु ज येणं हे देखिल हृ दयाच्या आ जा राचं गं भीर कारण ठरू शकतं. अनेकदा आपल्या शरीरातील र क्तप्र वाह व्यवस्थित होत नसल्यामुळे आपल्या त ळव्यां ना तसेच हातापायांना सू ज येते.

अशावेळी आपण ख बरदारी घेऊन त्वरित डॉ क्ट रांकडे जाऊन उ पचा र घेतले पाहिजेत. तसेच आपल्याला हा लेख महत्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून ते देखील आपल्या आ रो ग्याची उत्तम काळजी घेतील आणि एक नि रो गी आणि सुखी आयुष्य जगतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *