साडेसाती झाली समाप्त आजच्या सोमवारपासून महादेवांच्या कृपेने राजा सारखें जी वन जगतील या राशींचे लोक…जीवन आनंदाने भरून जाणार आहे

राशी भविष्य

आज आपण सोमवार 5 एप्रिलची कुंडली जाणून घेणार आहोत. आपल्याला माहित आहे कि आपल्या आयुष्यात ज न्मकुंडलीला किती महत्त्व असते. कारण ज न्मकुंडलीच आपल्याला आपल्या भविष्यातील घटनांची क ल्पना देत असते. ग्र ह सं क्रमण आणि न क्षत्रांच्या आधारे ज न्मकुं डली तयार केली जाते. तसेच दररोज बदलणारी ग्र हांची स्थिती ही आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या कुंडलीमध्ये आपल्याला नोकरी, व्यवसाय, आ रो ग्य, शिक्षण आणि वि वाहित जी वनाशी सं बं धित सर्व माहिती मिळते. तसेच आजचा दिवस हा काही राशींसाठी खास असणार आहे. चला तर मग जाणून घेऊ आजचे राशीफल.

मेष:- बौ द्धिक-तार्किक विचारांच्या देवाणघेवाणीसाठी आजचा काळ हा सर्वांत चांगला आहे. तसेच आजचा दिवस आपल्यासाठी सामान्यपणे फलदायी असणार आहे कारण आज आपली बरीच कामे मा र्गी लागणार आहेत. येणाऱ्या दिवसांत आपल्या वि रोध कांचा दा रुण पराभव होईल. तसेच प्रे म सं बं धांमध्ये यश मिळू शकते यावेळी आपले कुटुंब आपल्या सोबत असेल. आपला न फा वाढणार आहे तसेच आपले रखडलेले पैसे मिळण्याचा ही योग आहे. येणारे दिवस आपल्यासाठी आनंददायी असणार आहेत. तसेच आज आपण सर्व कामे दृढ आ त्मविश्वासाने पूर्ण कराल आणि त्यात तुम्हाला यशही मिळेल.

वृषभ:- आज आपल्याला आपल्या जोडीदाराकडून खास भेट मिळेल ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल आणि यामुळे आपल्या प्रे म सं बं धांमध्ये सुद्धा वाढ होणार आहे आपण अनेक दिवस एकांतात घालवणार आहात. तसेच धो कादायक वाटणाऱ्या गुं तवणूकीतच आपल्याला न फा होईल. आज आपले म न आनंदित असणार आहे तसेच आपल्या घरात येणाऱ्या दिवसात बाळाची चाहूल लागणार आहे. त्यामुळे आपले संपूर्ण कुटुंब आनंदी असणार आहे. तसेच शक्य असल्यास आपण कु टुंबातील सदस्यांसह प्रत्येक कामात मदत करा. जोडीदाराची साथ व सहकार्य मिळेल

मिथुन:- आपले वडिल प्रत्येक कामात आपल्याला ठामपणे साथ देणार आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणत फा य दा होणार आहे. तसेच आपल्या घरात आ ध्यात्मिक वातावरण राहील, शां ती आणि आनंदाचे दिवस राहतील. आ र्थिक बाबींमध्ये न फ्याची परिस्थिती असेल तर प्रत्येक कामात आपल्याला यश मिळेल. आपण अ त्यंत उत्साहात आणि घा ईत कोणतेही काम करू नका अन्यथा नु कसान होईल. नोकरी करत असाल तर ऑफिसमधील कामकाजात अ डथळे निर्माण होतील. भांडणे आणि वा दग्र स्त परिस्थितीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय चांगला होऊ शकतो.

कर्क:- आपल्या जिवलग मित्रांमुळे न फ्याच्या संधी निर्माण होतील. काही लोकांशी असलेले आपले वै र कमी होईल. आपल्या उत्साह आणि रा गावर नियंत्रण ठेवा. आपण केलेल्या गुंतवणूकीचा फा य दा होईल. आपल्याला आपल्या नेहमीच्या कार्यक्षम मार्गाने सामोरे जावे लागेल जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणत संधी मिळतील. विद्यार्थी वर्ग यश प्राप्त करेल. आपल्या थांबलेल्या कामांना गती मिळेल. येणाऱ्या काळात आ रो ग्याची काळजी घ्या अन्यथा मोठा फ टका आपल्याला बसू शकतो.

सिंह:- आपल्या उत्पन्नामध्ये अचानक वाढ झाल्याने तुम्हाला आनंद मिळेल कारण तुमची मेहनत ओळखली जाईल. स माजात आपली मा न आणि कीर्ति वाढेल. यश आणि नवीन नियोजन यांनी भरलेला दिवस सिद्ध होईल. नोकरीच्या व्यवसायात सर्व कामे सक्रियपणे करा, आपल्याला नक्कीच फा य दा मिळेल. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. येणारे दिवस आपले असणार आहेत प्रत्येक कामात आपण म न लावून काम केलात तर येणारे दिवस हे सोन्याचे असणार आहेत.

कन्या:- आपल्याला मोठ्या प्रमाणत आ र्थिक फा य दा होऊ शकतो. वडीलधाऱ्या लोकांचा सल्ला तुमच्यासाठी फा य देशीर ठरेल. आपल्याला उ त्साहव र्धक माहिती मिळेल. येणाऱ्या काळात आपण कामानिमित्त परदेशात जाऊ शकता. तसेच परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांच्या पसंतीस उ तरलेला असेल. प्रे मी लोकांसाठी येणारे दिवस चांगले असतील आपण एकांतात वेळ घालवणार आहात. आपल्या काही महत्त्वपूर्ण योजना यशस्वी होऊ शकतात, ज्यामध्ये तुम्हाला प्रचंड फा य दा होईल. आई-वडिलांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर असतील.

तूळ:- आज आपण स्वत: ला अद्वितीय उर्जेने परिपूर्ण पाहाल. कुटुंबातील वडीलधाऱ्या लोकांकडून तुम्हाला आशीर्वाद व सहकार्य मिळेल. त्यांच्या सल्ल्यानुसार कार्य करणे आपल्यासाठी फा य देशीर ठरेल. को रोनाच्या या काळात आपले आ रो ग्य क मकु वत राहील त्यामुळे सावध रहा. वि वाहित जी वनात प्रे म वाढेल, जोडीदार व इतर कुटुंबातील सदस्यांसह आपण भरपूर वेळ घालवाल. त्यामुळे तुमचे म न प्रसन्न असेल. आपण निकालांची चिं ता न करता क ठो र परिश्रम केल्यास आपणास नक्कीच यश मिळेल. येणारे दिवस नक्कीच आपले असतील.

वृश्चिक:- नोकरी क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या लोकांना येणाऱ्या दिवसात मोठ्या प्रमाणत फा य दा होईल. प्रे मी लोकांनी एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे, तरंच आपले सं बं ध चांगले राहतील. आपल्या विलासी सुविधांसाठी क र्ज घेणे चांगले नाही, ते शक्य तितके टाळले पाहिजे अन्यथा आपण रोडवर येऊ शकता. करिअरमध्ये तुम्हाला यश मिळेल. आपण वि रोध कांपासून दूर रहावे. आपल्याला अधिक जबाबदारी दिली जाईल. जोडीदारासोबत प्र ण य  सं बं ध अधिक चांगले राहतील त्यामुळे जोडीदार आपल्यावर आनंदी असेल

धनु:- आपण आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर केले जाणारे काम ख राब होऊ शकते. भाग्य तुमच्या पाठीशी असेल. आपल्या कुं डलीमध्ये राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात क ष्ट आणि प्रामाणिक पणे काम केलात तर पैशाचा आपल्यावर वर्षाव होणार आहे. प्रॉ पर्टीच्या कामांमध्ये रस वाढण्याची शक्यता आहे. मोठी नोकरी मिळाल्याचा आनंद होईल. प्र भावशाली लोकांशी संवाद वाढेल. कठोर प रिश्रमाने तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल आणि प्रचंड ध नलाभ आपल्याला होण्याचे सं केत आहेत.

मकर:- नोकरी करणार्‍यांसाठी दिवस चांगला राहील, कष्टाचे फळ आपल्याला मिळेल. वै वा हिक जी वन त णावमु क्त असेल आणि आपलं नातं अधिक घ ट्ट आणि दृ ढ होईल. आपले कार्य वाढू शकते. जे लोक प्रे म आयुष्यात आहेत त्यांना आज काही स मस्या भे डसावतील. तसेच आपल्या पालकांचे आ रो ग्य सुधारेल. आपली संपत्ती वाढण्याची शक्यता आहे. आपल्या भावाच्या मदतीने आपले कोणतेही र खडलेले काम पूर्ण केले जाऊ शकते. अचानक संपत्ती मिळण्याची दा ट शक्यता आहे.

कुंभ:- आपल्या वि वाहासाठी केलेले प्रयत्न येणाऱ्या काळात यशस्वी होतील. स माजात आपली प्रतिष्ठा वाढेल. आपल्या जोडीदाराची वृत्ती आपल्याला त्रा स देऊ शकते त्यामुळे येणाऱ्या दिवसांत आपले मोठ्या प्रमाणत नु कसान होणार आहे. तर आपल्या कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्याशी सं बं ध दृढ होतील. येणारे दिवस आपले दुः खदायी असणार आहे. त्यामुळे आपण खचुन जाणार आहात. पण आपल्याला अधिक जोमाने काम करावे लागणार आहे. तरंच आपले सुखाचे दिवस परत येथील.

मीन:- आपल्या जि वलग मित्रांशी फोनवर दीर्घकाळ चर्चा होईल. आपणास काही नवीन प्रस्ताव प्राप्त होतील. ज्याचा तुम्ही स कारा त्मक विचार केला तर आपल्याला मोठ्या प्रमाणत फा य दा होण्याची शक्यता आहे. मुलांकडून आपल्याला अधिक आनंद मिळेल. शा री रिक आ रो ग्य चांगले राहील. परिश्रम केल्याने अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल. सा माजिक कार्यात भाग घ्याल. एखाद्या धा र्मिक स्थळाला भेट देण्यासाठी आपण एखादा कार्यक्रम बनवू शकाल. आ त्मविश्वास मजबूत राहील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *