सांधेदुखी, हृदयाचे रोग, बद्धकोष्टता, अशक्तपणा, शा रीरिक दु र्बलता अशी कोणतीही स मस्या असो…फक्त शेवग्याच्या झाडांपासून करा एक उपाय…सर्व आजारांतून मुक्तता मिळालीच समजा     

आरोग्य

आपल्या सर्वांनाच शेवगा म्हणलं की त्याच्या शेंगा, त्याची भाजी आठवते जी पाहून प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. घरी आपण शेवग्याची शेंग अनेक प्रकारे खाण्यासाठी वापरतो, काही लोक त्याच्या शेंगाची भाजी करतात, तर काही लोक शेवग्याच्या पानांची भाजी करतात. आ युर्वेदानुसार व औ ष धी गुणध र्मामध्ये या शेवग्याच्या झाडाला खूप महत्व आहे.

आ युर्वेदामध्ये औ ष धांचे माहेरघर, औ ष धांचा ख जिना असेही या शेवग्याला म्हणलं जातं. शेवग्याचे अनेक औ ष धी गुणध र्म संशोधनात समोर आले आहेत. तसेच अनेक आ रो ग्यदायी फा य दे या शे वग्याचे आहेत जसे कि आपण त्याच्या सालीचे, फुलांचे, शेंगा व पाने यांचे सेवन करू शकता ज्यामुळे तुमची रो गप्र तिकारक शक्ती मोठ्या प्रमाणत वाढते आणि आज या को रो नाच्या काळात रो गप्र तिकारक शक्ती किती महत्वाची आहे ते आपल्याला माहित आहे.

शेवग्याच्या झाडाच्या औ ष धी गु णध र्मांचा वापर करून आ युर्वेदात ३०० हुन अधिक रो गांवर यापासून औ ष ध बनवले जाते. यावरून आपल्याला समजेल कि शेवगा आपल्या आ रो ग्यदायी जी वनासाठी किती महत्वाचा आहे. दररोजच्या आहारात जर याचा वापर केला तर आपण कधीच आ जा री पडणार नाही. शेवग्याची पाने, फुले, शेंगा या सर्वांमध्ये औ ष धी गुणध र्म असतात.

यामध्ये पोटॅशीअम, कार्बोहायड्रेट, आयर्न, अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात जे आपले शरीर तंदुरुस्त ठेवतात. तसेच जर कोणाला पो टाचे वि कार जसे की अपचन, ब द्धको ष्ठता, गॅ स, ढेकर येणे अशा स मस्या असतील तर त्यांनी शेवग्याची भाजी, तसेच तिचा रस पिला तर ही स मस्या काही दिवसांत मुळापासून नाहीशी होते. तसेच जेव्हा तुम्हाला डोळ्यांचा त्रा स होतो, डोळे दु खतात, आ ग होते, डो ळ्यातून पाणी येते.

तेव्हा तुम्ही शेवग्याचा रस प्यायला सुरु करा, किंवा शेवग्याची भाजी, त्याच्या पानांची भाजी किंवा कोवळी पाने खाली तरी चालतात कारण यामध्ये व्हि टॅमिन ए चे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे आपल्याला डो ळ्यांचे आ रो ग्य राखणारे व्हि टॅमिन मिळते. तसेच शरीरात जर लचक भरली असेल किंवा चमक असेल तर शेवग्याच्या पानांचा रस काढून त्यावर लावा, तो लेप तुम्हाला आराम मिळवून देईल.

तसेच ज्या लोकांना य कृताचा त्रा स आहे किंवा आणखी काही अं तर्गत स मस्या आहेत त्यांनी याचा रस नियमित घेतल्यास स मस्या दूर होते. तसेच जर तुम्हाला सं धीवा ताचा, सांधेदु खीचा, गुडघेदु खीचा जर त्रास असेल तर आपण शेवग्याच्या सालीचा काढा करून घ्या आणि वरचेवर त्याचे सेवन करा. त्यामुळे आपले हे सर्व त्रा स कमी होतील. खूप

तसेच आपले कान दु खत असतील तर शेवग्याची पाने बारीक करून त्यांची पेस्ट करा आणि त्याचा रस पिळून घ्या व तो रस दोन थेंब कानात सोडा त्यामुळे त्वरित आपल्या कानाला आराम मिळेल. तसेच ज्या लोकांचे को लेस्ट्रॉ ल वाढले आहे किंवा वजन वाढले असेल तर शेवग्याच्या शेंगांचा काढा घेऊ शकता किंवा त्याचे सूप करून दररोज पिऊ शकता. यामुळे आपल्याला याचा मोठ्या प्रमाणत फा यदा होतो.

शिवाय मू त्रपिं डाचा त्रास असणाऱ्यांवर देखील शेवगा अतिशय गुणकारी ठरतो त्यामुळे तुम्ही दररोज शेवग्याचे सेवन करा. उच्च र क्तदा ब, हृ दयाचे रो ग असे आजार असतील तर नक्कीच शेवग्याचे सूप प्या किंवा भाजी रोज खात चला. तसेच र क्त शुद्धीकरण करण्यासाठी शेवगा प्र भावी उ पाय मानला गेलाय.

कॅ न्सर सारख्या आ जा रावर देखील तुम्ही शेवग्याचे सेवन दररोज करू शकता. लहान मुलांना जर पो टातील जं तांचा त्रा स असेल तर तुम्ही त्यांना शेवग्याच्या शेंगांचा काढा किंवा रस प्यायला देऊ शकता. असे या आ रो ग्यदायी शेवग्याच्या शेंगाचा किंवा त्याच्या भाजीचा आपल्या आहारात नक्की समावेश करा आणि एक निरो गी आणि एक सशक्त आयुष्य जगा.

तसेच जर आपल्याला ही माहिती आपल्या आ रो ग्याचे दृष्टीने महत्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या प्रियजनांना देखील नक्की शे अ र करा जेणेकरून त्यांना देखील याचा फा य दा होईल व ते देखील एक निरो गी आयुष्य जगतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *