सांधेदुखी, साखर, र क्तदाब असणाऱ्या लोकांना..जाणून घ्या काळ्या मिठाचे आश्चर्यकारक फायदे..आपल्या अनेक समस्या होऊ शकतात मुळापासून नाहीशा.. फक्त

आरोग्य

मंडळी, मीठ हा आपल्या जी वनातील अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे, हे आपल्याला माहितच आहे. मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येतच नाही. पण मंडळी आपल्याला हे माहित आहे का कि हे मीठ फक्त जेवणाची रुची वाढवण्याचे काम करत नाहीत तर इतर अनेक फा यदे सुद्धा आहेत.

त्याच्या वेगवेगळ्या स्वरूपानुसार त्याचे अनेक आ रोग्यदायी फा यदे आहेत. रोजच्या जी वनातील पांढरे मीठ, खडे मीठ याशिवाय बाजारात एकूण पाच प्रकारचे मीठ मिळत असतात. जसे कि, पांढरे मीठ, सैधव काळे मीठ रॉक सॉल्ट, समुद्री मीठ. मिठाचे हे प्रकार चवीलाही थोड्या प्रमाणात वेगळे असतात. शिवाय त्यांचा रंगही वेगळे असतात.

यापैकी काळे मीठ हे अधिक चविष्ट असे. यामध्ये इतर मिठांच्या तुलनेत लोह आणि खनिजांचे प्रमाण अधिक असते. पांढऱ्या मिठापेक्षा काळे मीठ तब्येतीसाठी अधिक चांगले असते. यात पोटॅशीअम, आर्यन आणि कॅलशीयम, असते. जे आ रोग्यासाठी फारच लाभदायी असते. म्हणूनच आपण काळ्या मिठाचा वापर आपल्या जेवणात केला पाहिजे.

आज आपण काळ्या मिठाच्या फा यद्यांविषयी माहिती घेणार आहोत. साखर नियंत्रण:- मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी काळे मीठ अतिशय फा यद्याचे ठरते. काळे मीठ तुमच्या शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे तुमच्या जेवणात काळ्या मिठाचा वापर आवश्य करावा .

क्रॅम्पवर लाभदायक:- सांधेदु खी, अंगदु खी यासाठी काळे मीठ फा यदेशीर ठरते. काळे मीठ तव्यावर गरम करून त्याने शेकाल्यामुळे सांधेदु खी कमी होईल. शिवाय वारवार क्रॅम्प येत असतील तर तर तुम्ही काळे मीठ गरम पाण्यात मिसळून त्याने अंघोळ करा. त्याने तुम्हाला आराम मिळेल. जेवल्यानंतर काळे मीठ पाण्यात टाकून प्यायल्याने शरीराला कॅलशीअम मिळते.

जन घटवण्यासाठी:- वजन कमी करण्यासाठी काळे मीठ उपयोही आहे. यामधील घटक शरीरातील चरबी विरघळवण्यासाठी मदत करते. दररोज सकाळी कोमात पाण्यासोबत काळे मीठ प्यायल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. यातील पोषकतत्वे घटवण्यासाठी लाभदायी ठरत असतात. असा म्हणतात कि पांढरे मीठ वजन वाढवते तर काळे मीठ वजन कमी करते.

र क्तदाबासाठी उपयुक्त:- र क्तदाब असणाऱ्यांना पांढऱ्या मिठाचे अति सेवन धो कादायक ठरू शकते. पण काळे मीठ खाल्याने अनेक आ जार नियंत्रणात राहतात. यामधील उपयुक्त घटकांमुळे र क्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

पचन श क्तीमध्ये सुधारणा:- काळे मीठ पचनाच्या स मस्या दूर ठेवण्यास मदत करते यामुळे गॅसेसच्या स मस्या दूर होतात. पोटाच्या वि कारांसाठी हे मीठ गुणकारी आहे. काळ्या मिठामुळे आपल्या पोटात अँन्झाइम सक्रीय होतात जे पचन सुधारण्याचे काम करतात.

सौं दर्यवर्धक:- काळ्या मिठाचा उपयोग त्वचेचे सौदर्य खुलवण्यासाठी जातो. कारण काळे मीठ हे एक उत्तम क्लिन्झर आहे. चेहरा ओळ करून त्यावर थोडे काळे मीठ लावल्याने चेहरा स्वच्छ होतो. यामुळे चेहरा डीप क्लीन होतो. त्यामुळे त्वचेवर पिंपल येत नाहीत. पिंपल आल्यावर तुम्ही त्यावर भिजवलेले काळे मीठ लाऊन ठेवा. त्यामुळे काही दिवसातच तुमच्या चेहऱ्यातील. बदल तुम्हाला दिसेल.

र क्त पुरवठा:- र क्त पुरवठा सुरळीत करण्यासाठी सुधा काळ्या मिठाचा वापर केला जातो. सुरळीत र क्त पुरवठ्यामुळे चेहरा अधिक सुंदर दिसू लागतो. कोरडी त्वचा हे अनियमित र क्तपुरवठा असल्याचे लक्षण आहे. चेहर्याला काळे मीठ चोळल्यामुळे न सांना आराम मिळतो. आणि र क्त पुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.

केसांच्या चांगल्या वाढीसाठी तसेच डोक्यातील कोंडा कमी करण्यासाठी काळ्या मिठाचा वापर कसा होतो ते पहा, खर तर डोक्यातील कोंढा हि अतिशय गं भीर स मस्या आहे, अनेक उपाय करून थकलेल्यांसाठी काळे मीठ हा एक उत्तम आणि किफायतशीर उपाय मनाला तर चुकीचे ठरणार नाही. पण केसांसाठी याचा थेट उपयोग टाळला पाहिजे. तुम्ही टोमॅटो किंवा संत्र्याच्या रसासोबत काळे मीठ मिक्स करून ते केसांना लावा. त्यामुळे केसातील कोंडा कमी होतो. आठवड्यातून एकदा हा उपाय जरूर करा.

जर तुमची नखे पिवळी असतील तर तुम्ही काळे मीठ वापरून हा पिवळेपणा दूर करू शकता. एका भांड्यात कोमटपाणी घेऊन त्यामध्ये १ चमचा काळे मीठ घालावे आणि त्यामध्ये तुमची नखे बुडून ठेवा.त्या मुळे नाखातील पिवळे पण जाते. ती मजबूत व सुंदर दिसू लागतात.

पोअर्स स्वच्छ करण्यासठी काळे मीठ उपयोगी ठरत असते. काळेमीठ एक्स्फ़ो लिएटचे काम करते. त्यामुळे पोअर्सची स्वच्छता होते. आणि त्वचेच्या स मस्या उद्भवत नाहीत. म्हणूनच सौंदर्य प्रसाधनाध्ये काळ्या मिठाचा वापर केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *