सर्व उपाय करूनही चामखीळ जाईना…तर तुमच्या किचनमध्येच आहे यावर उत्तम औ षधं…फक्त करा ही कृती काही मिनिटांतच चामखीळ गळून पडेल

आरोग्य

आपल्याला माहित आहे कि जसे तीळ आपले सौंदर्य वाढवत असतात, तसे आपले सौंदर्य कमी देखील करत असतात. आपले सौंदर्य वाढवण्यासाठी नकळत तीळ सुद्धा फा य देशीर असतात पण ते जास्त प्रमाणात असतील तर ते आपल्या शरीराचे सौंदर्य कमी सुद्धा करतात. पण खरं तर तिळामुळे व्यक्ती ही आकर्षक दिसते.

सौंदर्य खुलवणारे आणि आपल्या सौंदर्यात भर घालणारे शरीरावर असणाऱ्या तिळाकडे पाहिले जाते. तसेच अनेकदा आपण पाहतो की बऱ्याच महिला आणि मुली या मेकअप करताना कृत्रिम तीळ लावून घेत असतात. स्रिया या सुंदर दिसण्यासाठी काहीही करायला तयार असतात. तसेच आपल्या शरीरावर अनेक ठिकाणी तीळ असतात. तसेच आपण आपल्या शरीरावर काळ्या किंवा लाल रंगाचे ठिपके पाहतो त्याला तीळ असे म्हंटले जाते.

आणि तीळ सोबतच आपल्या काहींच्या शरीरावर चामखीळ आणि म स्य उठलेले दिसतात. पण ते आपल्या शरीरावर कोणत्याही ठिकाणी उठत असतात. पेपिलोमा वि षाणू हे त्वचेवर चामखीळ येण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. चेहरा, मान, हात, पाठ, पाय यावर चामखीळ येऊ शकतात. आणि मग ते आपल्या सौंदर्यात बा धा आणण्यासाठी कारणीभूत ठरतात.

आपल्या शरीरावर चामखीळ आणि मस्या असणे ही एक प्रकारची स मस्याच बनली आहे. बऱ्याच जणांना ही स मस्या आहे आणि त्यामुळे त्रा सलेले सुद्धा अनेक जणांना पाहतो. तर हे म स्या आणि चामखीळ कशामुळे येतात हा तर प्रश्न पडतोच, तर ह्यु मन पापिलोम्मा या व्हा यरस मुळे मस्या येत असतात. ते आपल्या शरीरासाठी धो कादायक नसले तरी आपल्या शरीराचे सौंदर्य कमी करतात.

हे येण्याचे मुख्य कारण म्हणजे पिगमें टेशन कोशिका यामुळे शरीराच्या एका भागावर काळा डाग तयार होत असतो, हा जास्तीत जास्त हात, पाय, हाताची डोके आणि हनुवटीवर आणि ओठांवर आलेला असतो अशावेळी मग आपल्यातील अनेक लोक चामखीळपासून मुक्ती हवी म्हणून लोक बर्‍याच महागड्या उ पचारांचा अवलंब करतात, तरी पूर्णपणे या स मस्येपासून मुक्ती मिळत नाही. पण चामखीळ पूर्णपणे काढण्यासाठी तुम्ही घरगुती उ पचारही करू शकतात.

चामखीळ आणि म स्यांच्या स मस्या जर कायमस्वरूपी दूर करायची असेल तर एरंडेल तेल महत्त्वाचे आहे. तसेच आपण स्वयंपाक घरात बे किंग सो डा वापरत असतो. तर एरंडेल तेलात बे किंग सो डा दोन चुटकी मिक्स करवून घ्यायचे आणि ते मिक्स करून कॉटन बॉल करून ज्या ठिकाणी चामखीळ आणि मस्या आहेत त्या ठिकाणी ते पडू नये असे लावावे. झोपताना किंवा मध्य रात्री लावावे.

याचा परिणाम आपल्याला लगेच दिसून येईल. ते अगदी नैसर्गिक रित्या ग ळून पडलेले दिसेल. यावेळी कोणत्याही प्रकारचा त्रा स जाणवत नाही. चामखीळ घालवण्यासाठी अगदी घरगुती उपाय आहे आणि याच वापरामुळे चामखीळ हे एक किंवा दोन दिवसात नाहीसे होतील. तसेच चामखीळ आणि मस्या यांना स्किन ट्यु मर म्हणून ओळखले जाते.

आपल्या त्वचेवरील असमा न वृद्धीमुळे आपल्या शरीरावर मां स तयार होत असतात. काहीवेळा चामखीळ हे काहीही उ पाय न करता नाहीसे होत असतात. आपल्या घरात जर म्हातारी आणि जुन्या विचारांचे लोक असतील तर ते चामखीळ घालवण्यासाठी वेगवेगळे घरगुती उ पाय करत. बरीच लोक हे चामखीळ घालवण्यासाठी घोड्याचे केस बांधतात. तर काही सुई ग रम करून च टका देणे, काही जण तर लेसर कि रणांचा सुद्धा मा रा करताना पाहिले असेल.

पण हे सगळे उपाय करूनही चामखीळ मात्र पूर्णपणे नाहीसे झालेले नसतात. चामखीळची स मस्या दूर करण्यासाठी अजून काही घरगुती उपाय करू शकतो. ते म्हणजे चामखीळ नाहीशी करण्यासाठी सफरचंदाचे व्हि नेगर अतिशय फा यद्याचे ठरते. ते दररोज किमान तीनदा लावल्याने चामखीळ नाहीशी होते. तसेच आपण आपल्या घरातील ल सणाचा देखील उपयोग करू शकतो.

कारण लसणीत अँ टीफं गल आणि जी वाणूच्या वाढीस प्रतिबं ध करणारे गुणध र्म आहेत, जो त्वचेवरचे चामखीळ काढण्यात मदत करतो. दोन लसूण पाकळ्यांची पेस्ट करून ती चामखीळवर लावा. तासाभरानं तो भाग स्वच्छ पाण्यानं धुवा. आपण दिवसातून दोनदा हा उ पाय करू शकता. तसेच चामखीळ ही नाहीशी करण्यासाठी बटाट्याचा रस, कांद्याचा रस, अननसाचा रस, फ्लॉवरचा सुद्धा रस चामखिळीवर उत्तम घरगुती उ पाय मा नला जातो.

महत्त्वाचे म्हणजे लिंबाचा रस सुध्दा गुणकारी ठरतो. जवळ जवळ सर्वांसाठी ही एक स मस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी वेगळ्या प्रकारच्या ट्री टमें टची गरज नाही. आपण साधे घरगुती उ पाय करू शकतो. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *