सर्वेक्षण: जाणून घ्या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभावी पणे सामना केला…जाणून घ्या मिळालेली मते

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित आहे कि देशात को रो नाच्या दुसऱ्या लाटेने किती धु डगू स घातला आहे, ज्यामुळे आपल्या देशांची अ र्थ व्यवस्था तर को लमड ली आहेच, शिवाय गेल्या एक वर्षांत कित्येक तरुण बे रोज गार झाले आहेत, कित्येक लोकांनी आपल्या नोकऱ्या गमा वल्या आहेत, कित्येक लोकांचे खायचे वा दे झाले आहेत. तसेच या परिस्थितीमध्ये कित्येक लोकांनी आपल्या प्रिय लोकांना ग मावले आहे.

देशांत गेल्या काही महिन्यांत काय परिस्थिती होती हे आपण सर्वानी पहिले आहेच, कित्येक रु ग्णां चे हा ल झाले हे आपण आपल्या डोळ्यांनी पहिले आहे, कित्येक लोकांचा त डफ डून मृ त्यू झाला, म्हणजेच काय गेल्या दोन महिन्यात आपल्या देशात आ रो ग्य व्यवस्थेचा बो जवा रा उ डालेला आपण पाहिला आहे. यामुळे अनेक देशांनी आपल्याला मदतीचे हात दिले, त्यामुळे काही प्रमाणत आपल्याला दिलासा मिळाला.

पण काही दिवसांपूर्वीच झालेल्या एका सर्वेक्षणात कोणत्या रा ज्याच्या मु ख्यमं त्र्याने या को रो नाच्या दुसऱ्या लाटेचा सा मना एखाद्या नि डर यो ध्यासारखा केला आहे, याचा लेखा जोखा बाहेर आला आहे, ज्यामध्ये देशांतील लोकांनी आपली म ते नोंदवली होती, ज्यामध्ये कोणता मु ख्यमं त्री हा या को रो नाच्या ला टेमध्ये अधिक सक्षम होता हे यातून समोर आले आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणता मु ख्यमं त्री हा अधिक सक्षम आणि यशस्वी ठरला आहे.

अर विंद के जरीवा ल, दिल्ली:- या करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सर्वात कमी मते ही अरविंद केजरीवाल यांना मिळाली आहे, केवळ ५% लोकांनी अरविंद केजरीवाल याचे समर्थन केले आहे, कारण आपण पाहिला असेल कि दि ल्लीमध्ये काय अवस्था निर्माण झाली हॊती, अक्षरशः अनेक दिल्ली मध्ये ऑ क्सिज न अभा वी त डफ डून मे ले आहेत, अनेक लोकांना या काळात बे ड मिळाले नाहीत, इतकेच काय तर अनेक लोकांनी रॊ डवर झो पून उपचा र घेतले आहेत, आणि दि ल्ली उ च्च ना यालयाने देखील स रका र वर ता शेरे ओढले होते.

विजय रूपांनी, गुजरात:- या सर्वेक्षणात विजय रूपांनी याचे केवळ ७ % लोकांनी समर्थन केले आहे, अन्यथा ते देखील को रो नाच्या दुसऱ्या लाटेचा सा मना करण्यासाठी अय शस्वी ठरले आहेत, कारण गु जरात मध्ये देखील खूप भ यानक अवस्था निर्माण झाली होती, स्म शान भूमीच्या बाहेर कित्येक लोकांच्या रांगा लागल्या होत्या, तसेच मृ तांचे देखील आकडे ल पवण्यात आले होते, तसेच ना यालयाने देखील स रका र वर ता शेरे ओढले होते.

प्रमोद सावंत, गोवा: – या सर्वेक्षणात प्रमोद सावंत याचे केवळ ९ %लोकांनी समर्थन केले आहे, कारण आपल्याला माहित असेल कि ऑ क्सिजन अभा वी कित्येक लोकांनी आपला जी व गमा वला आहे, यामुळे अनेक वा द निर्माण झाले होते, आणि आज सुद्धा गोव्याची परिस्थिती खूप ना जूक आहे.

येडि युरप्पा, कर्नाटक:- या सर्वेक्षणात येडियु रप्पा याचे केवळ १६ % लोकांनी समर्थन केले आहे, कारण येथे सुद्धा गं भीर परस्थिती निर्माण झाली होती, बे डची क मत रता, ऑ क्सिज नची क मत रता यामुळे येथे सुद्धा आ रो ग्य व्यवस्थेचा बोजवारा उ डाला होता, इतकेच नाही तर अनके स्म शा न भूमी या को रो ना मृ तासाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. तसेच आज सुद्धा येते परस्थिती गं भीर आहे.

यो गी आ दित्यनाथ, उत्तर प्रदेश:- या सर्वेक्षणात २८ % लोकांनी योगी याचे समर्थन केले आहे, आणि त्याला कारण देखील तसेच आहे आणि हे कारण देशातील अनेक लोकांनी पहिले आहे, कित्येक को रो ना पॉझिटिव्ह लोकांचे मृ त दे ह हे गंगा नदीमध्ये वाहत आणि सापडत होते हे आपण पाहिले, शिवाय आ रो ग्य व्यवस्था देखील को लमड ली होती, तसेच मृ तांचे देखील आकडे ल पवण्यात आले होते.

उ द्धव ठाकरे, महा राष्ट्र:- या सर्वेक्षणात सर्वात जास्त म्हणजेच ६२ % लोकांनी उद्धव ठाकरे याचे समर्थन केले आहे, येथे सुद्धा प्रथमता परिस्थिती ही अशीच होती, पण नंतर काळजी पूर्वक काम करून या स रका रने नियंत्रण मिळवले, काही अपवा द वगळता काही प्रमाणत उद्धव ठाकरे हे या मध्ये यशस्वी ठरले आहे, विशेषतः त्यांनी मुंबई मॉ डेल हे राज्यभर योग्य पद्धतीने राबवले, ज्याची कें द्रीय आ रो ग्य मं त्रालयाने सुद्धा दखल घेतली. त्यामुळे को रो नाच्या दुसऱ्या लाटेचा अगदी उत्तमपणे मु काबला केला आहे.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? ही कारणे योग्य आहेत का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *