समुद्र शास्त्रानुसार जर आपण सुद्धा ही पाच कामे चुकून सुद्धा करत असाल तर…गरिबी, दारिद्य, येईलच शिवाय मारताना देखील होतील आपले प्रचंड हाल

धार्मिक

आपल्याला माहित असेल कि आपण आपल्या रोजच्या जी वनात अनेक कामे अ नाव’धानाने करतो परंतु जी कामे आपण करत असतो त्याच्या परिणामाची जाणीव आपल्याला नसते. त्यामुळे जर आपण आपल्या रोजच्या अशी काही कामे आपण करत असाल तर समुद्र शास्त्रानुसार आपल्याला त्याचे महा भ यानक परिणाम भो गावे लागू शकतात. होय, कारण त्यांचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर आपल्या ज न्म कुंडलीवर तसेच आपल्या रोजच्या स कारा’त्मकतेवरती होत असतो.

तसेच यामुळे आपल्या घरातील भां डणे वाढतात, आपला पैसा विनाकारण खर्च होतो तसेच आपल्या घरात गरिबी दा रिद्र्य येऊ लागते. त्यामुळे जर समुद्र शास्त्रानुसार जर का आपण खाली उल्लेख केलेली कामे आपण करत असाल, तर त्वरित सावध व्हा अन्यथा त्याचे भ यानक परिणाम आपल्या आयुष्यावर होतील, चला तर मग जाणून घेऊया कि आपली कोणती दृष्यकृत्ये आपल्याला संकटात टाकू शकतात, आणि जर का आपल्या हातून अशी काही कामे घडली असतील तर त्याच्यावर कोणते उपाय करावेत.

आपणांस सांगू इच्छितो कि समुद्र शास्त्रात असलेल्या उल्लेखानुसार शिव शंकरानी माता पार्वतीला सर्वप्रथम याचे ज्ञान दिले होते जे समुद्र शास्त्रानुसार या कलियुगात अनेक व्यक्तींना सावध करण्यासाठी ते उपयोगी आहे. आज कलियुगातील मनुष्य म्हणजेच आपण स्वतःच्या मर्जीने अनेक कामे करत असतो, कोणत्याच गोष्टीचा विचार न करता तसेच आपले असणारे ध र्मशास्त्र, ध र्मज्ञान या गोष्टीना न जुमानता आपण खूप काही करून बसतो ज्यामुळे भगवान शिव शंकराच्या पवित्र आशिर्वादाला आपण मुकतो.

त्यामुळे आपण खालील दिलेली कोणतीच कामे आपण अजिबात करू नका अन्यथा आपण विनाकारण पापात पडाल, आणि शिव शंकराच्या क्रो धाचा सा मना आपल्याला करावा लागेल. पाहिले म्हणजे आपण करत असलेले मा नसि’क पाप होय, जे आपल्या रोजच्या जी वनात आपल्या कडून नक्कीच घडत असते, जसे कि इतरांच्या सौंदर्यावर, संपत्तीवर, त्याच्या होणाऱ्या प्रगतीवर, आपण ज ळत असतो. अनेक लोकांची होणारी भरभराट पाहून आपल्याला त्रा स होत असतो.

आपण सतत दुसऱ्याबद्दल न कारा त्मक विचार करतो खरं तर हे खूप मोठे मा नसि’क पाप आहे, तसेच इतरांच्या बाबतीत वाईट विचार करणे हे सुद्धा एक मा नसि’क पाप आहे. त्यामुळे जर का आपण असे करत असाल आणि दुसरीकडे आपण रोज देवाला प्रार्थना करत असाल तर याचा आपल्याला मुळीच फा यदा होणार नाही, यामुळे देव तुम्हाला कधीही प्रसन्न होणार नाही.

तसेच दुसरं म्हणजे आपल्या वा’णीतून सतत अपशब्द बोलणे, हे पाप जर आपण करत असाल तर आपण नेहमी गरीब रहाल, आपल्याकडे माता लक्ष्मी कधीही येणार नाही. तसेच आपल्यापेक्षा गरीब लोकांना, किंवा लहान व्यक्तींना तसेच आपल्या आई वडिलांना जर का आपण वाईट शब्द बोलत असाल किंवा त्याची निं दा करत असाल, अपशब्द बोलत असाल, तर याला समुद्र शास्त्रांनुसार वाचिक पाप म्हणले जाते.

कारण आपल्या तोंडून असे गचाळ शब्द आल्याने आपल्या घरातील वातावरण अशुद्ध होते, आपल्या वाणीने अनेक लोकांच्या म नावर गं भीर परिणाम होतात, तसेच आपण असे बोलून आपण आपला स माजातील मान सन्मा न गमावत असता. त्यामुळे कधीही आपली वाणी स्वच्छ तेव्हा तसेच आपल्या मुखातून फक्त सत्य बोला, शिवाचा जप करा असे केल्याने आयुष्य फक्त स कारा त्मक विचारांनी भरते व आपली प्रगती होते.

यानंतर आपण नकळत शा रीरिक पा प करतो ते म्हणजे मुद्दाम कोणत्याही मू’क प्रा ण्याला, ज नाव’रांना, प’क्षांना मा रणे, तसेच उगाच वृक्ष तो ड करणे, हे सर्व आपण आपल्या स्वार्थासाठी करत असतो तसेच मुक्या प्राण्याची क त्त’ल करणे त्याचे मां स, सेवन करणे या गोष्टी आपण करत असतो पण साक्षात यमराज याची नजर आपल्यावर असते ज्यामुळे अशा कामाचा गं भीर परिणाम आपल्या आयुष्याच्या शेवटी होतो.

मारताना अनेक या तना स हन कराव्या लागतात, आपल्यासाठी म रण अवघड होऊन बसते. त्यामुळे अशी कामे करताना दहा वेळा विचार करा. तसेच आयुष्यात जर का आपण कोणाची निं’दा करत असाल तर ती प्रथम थांबवा, अपं’ग, आपले आई वडील गुरू, शिक्षक, वृद्ध व्यक्ती जे कोणी निं’देस पात्र नसतानाही आपण निं’दा केली तर यामुळे आपल्या आयुष्यात ब रबा’दी, दारिद्र्य येते, विनाकारण सर्वत्र अपमा न होतो कारण आपण जे करतो तेच आपल्याकडे येत असते.

तसेच ध म’की देणे, चो री, द रो’डा टाकणे याला देखील समुद्र शास्त्रानुसार भ यंकर पाप मा नले जाते, एखाद्या स्त्री ला छे डणे, कुणासोबत ज बरद’स्ती करणे आपल्या पत्नीला त्रा स देणे तिचा छ ळ करणे, तिचा अपमा न करणे याला सुद्धा शिव शंकरानी  दं ड सांगितला आहे तो म्हणजे आपले आयुष्य अर्थही न होते, देवाला सुदधा त्याची दया येत नाही, त्याच्या आयुष्यात फक्त अंधार येतो. अशी ही सर्व पापे करणारे लोक कधीही सुखी होत नाहीत, नेहमी दारिद्र्यात लोळत असतात, त्यांची प्रगती कधीच होत नाही व भ यानक शि क्षेचा दं ड म्हणून न रका त खूप हा ल होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *