मित्रांनो आजही स माजात मुलगा मुलगी असा भे दभाव पहायला मिळतो. वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा या अट्टाहासापोटी अनेकांची घरे विखुरली जातात. मुलगी हे परक्याचे धन असते असे वाक्य आपणाला ऐकायला मिळते. परंतु आजकाल मुली देखील मुलांबरोबर स्पर्धेला उतरून त्यामध्ये यश संपादन करतात. कोणत्याही क्षेत्रात मुली पाठीमागे राहिलेल्या पहायला मिळत नाहीत.
परंतु तरी देखील वं शाला दिवा हवाच अशी अनेकांची विचारसरणी आहे. काही मुलींना इच्छा असून देखील अनेक मुलींना शिक्षण देखील अपुरे ठेवावे लागते. कारण घरची घरचे लोक असे मा नतात की सासरी जाऊन घरचेच काम करायचे आहे. मुले अभ्यासात मुलींपेक्षा कमी पडत असतील, तरी देखील घरचे मुलांच्या शिक्षणाला पाठींबा देत असतात.
परंतु हीच मुले जेव्हा आई-वडील वयस्कर होतात त्यावेळेस त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करतात. ते आपल्याच विचारात गुं ग राहतात. आई-वडिलांच्या देखभाली विषयी ते कोणतीच जबाबदारी पार पाडत नाहीत. मित्रांनो, आज आपण अशीच एक चमत्कारिक आणि आश्चर्य करणारी गोष्ट पाहणार आहोत की, जे ऐकून तुम्हाला ध क्का बसेल.
आपला भाऊ असताना देखील या चार बहिणींनी आपल्या वडिलांचे अं तिम संस्कार स्वतः केले. त्यांच्या अर्थीला खांदा या चार बहिणींनी दिला काय कारण असावे? या चौघींनी आपल्या भावाला का अं तिम संस्कार करून दिला नाही? याची माहिती आपण पूर्ण जाणून घेणार आहोत. ही गोष्ट आपल्याच महाराष्ट्रातील आहे, तर रघुवीर शिंदे नावाच्या या व्यक्तीला चार मुली व एक पुत्र होता.
चार मुलींचे वि वाह झाले होते. मुलगा हा अतिशय ना लायक वृत्तीचा होता. तो आपल्या बापाची सतत भां डणे करत होता. त्यांना सतत त्रा स देत होता. त्यांच्यावर सतत आ त्याचार करत होता. हे सर्व त्या मुलींना माहीत होते.
तरी देखील त्या त्यांची मदत करण्यास गेल्या तरी, त्यांना तो जास्त त्रा स देत होता.
या कारणाने त्या मुलींनी गुपचूप आपल्या वडिलांचे र क्षण करण्याचे ठरवले. व त्याप्रमाणे ते आपल्या वडिलांना मदत करत होत्या.एके दिवशी त्या मुलाने आपल्या वडिलांसोबत जास्त भां डणे केली. आणि त्यांच्यासोबत बोलला देखील नाही. या विचाराने वडिलांचा हृ दयवि काराने अ टॅक येऊन मृ त्यू झाला.
ही बातमी त्या चार मुलींना कळाल्यावर लगेच आपल्या वडिलांकडे गेल्या. त्या मुलींनी असे ठरवले की, आपल्या वडिलांच्या दे हाला या दु ष्ट माणसाचा स्पर्श देखील होऊ देणार नाही. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते सत्यात देखील उतरवले. त्यांनी आपल्या वडिलांच्या दे हाला आपल्या भावाची सावली देखील पडू दिली नाही. त्या चौघींनी असे ठरवले की, आपणच त्यांच्या आर्थीला खांदा द्यावा.
त्याप्रमाणे त्या चौघी मुलींनी मिळून तिरढि बांधली व त्यांच्या आर्थीला खांदा देऊन त्यांचे दे ह घाटात घेऊन गेल्या आणि त्यांचे अंतिम संस्कारही कले. त्याप्रमाणे त्यांनी हिं दूध र्म संस्कारात ज्याप्रमाणे अंतिम संस्कार याची विधी सांगितले आहे. त्याप्रमाणे त्यांनी वि धी पूर्ण केली. त्यांनी त्यांच्या अं तिम संस्कार देखील केले. हे पाहून आजूबाजूचे लोक आश्चर्यचकित झाले.
लोकांनी त्या मुलींना प्रश्न केला त्यावर त्या मुलींनी आपल्या वडिलांना आपला भाऊ कशा प्रकारे त्रा स देत होता. याची सर्व माहिती सांगितली. त्यावर सर्व लोकांना त्यांची दया आली. आणि त्यांना त्यांनी केलेल्या कामाबद्दल शाबासकीची थाप ही दिली. हे सर्व घडत असताना त्या मुलींनी आपल्या बापाच्या दे हाला आपल्या भावाचा स्पर्श होणार नाही. याची काटेकोरपणे काळजी घेतली.
अशा प्रकारे या चार मुलींनी आपल्या बापाची अंतिम संस्कार यात्रा केली व तिच्या दृष्ट भावाला आपल्या बापापासून दूर ठेवले. आपल्या भावाची आपल्या बापावर सावली देखील पडू दिली नाही. मुली असून देखील या मुलींनी आपल्या बापाची इतर कोणाची पर्वा न करता अंतयात्रा केली. अशाच ऋदयस्पर्शी आणि माहितीपूर्ण लेखांसाठी आत्ताच आमचे पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका