सकाळी की रात्री सं बं ध बनवावेत?…सुखी वैवाहिक जीवनासाठी कोणता काळ योग्य…तज्ज्ञ सांगतात कि…या वेळेलाचं अधिक …

लाईफ स्टाईल

आजकाल आपण पाहत असाल कि अनेक घरात नवरा बायको हे दोघे सुद्धा नोकरी करत असतात, अर्थात अशावेळी एकमेकांना टाईम देणे हे खूप अवघड जाते, आणि याचा थेट परिणाम हा आपल्या वै वाहिक जी वनावर होतो, हे एक कारण झालेच तसेच आज या धावत्या जी वनशैली मुळे अनेक लोकांच्या शा री रिक जी वनावर परिणाम होत आहे, आणि मग आपल्या वै वाहिक जी वनातील आनंद, असणारी मजा आज कमी होत चालली आहे.

आज अनेक जोडपी नोकरी करत असल्यामुळे त्या दोघांचा सुद्धा का म जी वनामध्ये काहीच इं न्टरे स्ट राहिलेला नसतो, किंवा तो कमी झालेला असतो. अनेक जो डपी आज कामावरून थकून आल्यावर, तसेच कामाच्या आणि कौटुंबिक ता णत णावामध्ये असताना का म क्री डा करतात, ज्यामध्ये त्या दोघांना सुद्धा पाहिजे तसा आनंद मिळत नाही.

आपल्यातील कोणी तरी एकच त्या गोष्टीचा आनंद घेतो किंवा दोघांना सुद्धा त्या गोष्टीचा आनंद मिळत नाही, कारण आपण दोघे सुद्धा ती गोष्ट म नापासून करत नसता, पण आपणांस सांगू इच्छितो कि आपल्या काम जी वनावर वेळेचा देखील मोठ्या प्रमाणत परिणाम होत असतो, आणि हे आम्ही नाही तर त ज्ञ सांगत आहेत. सुखी आणि आनंदी का म जी वनासाठी आपल्याला प्रत्येकाला काही गोष्टी लक्षात घेणे फार गरजेचे आहे.

तसे पाहायला गेले तर तज्ञ सांगतात कि आपल्या दोघांच्या म नात सुद्धा ती गोष्ट करण्याचा मूड असेल किंवा एकमेंकाबद्दल आकर्षण वाटत असेल तर अशावेळी वेळेचं बं धन आडवं येत नाही. त्यावेळी आपल्या सोयी नुसार आपण ती क्रिया करू शकतो, ज्यावेळी दोघांमध्येही भा वना जागृत झालेल्या असतील ती योग्य वेळ ठरू शकते. पण त्या गोष्टीसाठी दोघे सुद्धा तयार असणे खूप महत्वाचे आहे.

पण वै द्य कीय दृष्ट्या पहाटेची वेळ अतिशय प्रभावी आहे:- आपणास सांगू इच्छितो कि वै द्य कीय दृष्ट्या पहाटेची वेळ ही का म जी वनासाठी अतिशय आनंद देणारी आणि परर्मोच सुख देणारी असते, आणि त्याला अनेक कारणे देखील आहेत. कारण पु रुषां मध्ये उ त्तेजना आणि ताकद निर्माण करणारा टे स्टो स्टे रॉन हॉ र्मोन पहाटेच्यावेळी अधिक सक्रिय असतो.

आणि हाच हॉ र्मो न काही प्रमाणत स्त्रियांमध्ये सुद्धा असतो, या शिवाय रात्री भरपूर विश्रांती घेतल्यानं पहाटेच्यावेळी फ्रेश सुद्धा वाटतं असतं. त्यामुळे पहाटेच्यावेळी मिळणारी उ त्तेजनाही ही वेगळीच असते. आणि जर आपण दोघांनी सुद्धा त्यावेळी का म क्री डा केली तर आपल्याला त्याचा भरपूर आनंद सुद्धा मिळतो आणि ती क्रिया आपण अधिक वेळ करू शकतो. कारण त्यावेळी टे स्टो स्टे रॉन हॉर्मोन हा अधिक सक्रिय असतो.

त्यामुळे आपण क्री डा करताना अधिक काळ टिकून राहतो, ज्यामुळे दोघांना सुद्धा अप्रतिम आनंद मिळतो, तसेच स्त्रियांच्या मा सिक पा ळी नंतर सुद्धा त्याच्यामध्ये का म क्री डा करण्याची उ त्तेजना निर्माण होत असते त्यामुळे आपण अशावेळी सुद्धा करू शकता आणि यामुळे आपले असणारे नाते आणि वै वाहिक जी वन सुद्धा अधिक मजबूत होते, आज आपल्यातील अनेक लोक कामावरून थकून आपल्यावर ती क्रि या करण्याचा प्रयत्न करतात, पण अशावेळी शरीराला विश्रांतीची गरज असते.

कारण दिवसभर काम केल्यानं शरीरात जराही त्रा ण नसतो. त्यामुळे त्या क्रियेसाठी पहाटेची वेळ उत्तम असल्याचं म्हटलं आहे. पण जेव्हा सुद्धा आपल्या दोघांचा मू ड असतो, आपण दोघे सुद्धा ती गोष्ट करण्यासाठी आतुर असता त्यावेळी आपण त्या क्रियेचा आनंद घेऊ शकता अशावेळी वेळेच बं धन येत नाही, पण जर का आपला वै वाहिक जी वनातील आनंद कमी झाला असेल.

आणि आपल्याला पहिल्यासारखे सुख मिळत नसेल तर आपण व्यायाम करा तसेच आपण आपल्या आहारावर लक्ष केंद्रित करा, शिवाय डॉ क्ट रांचा देखील सल्ला घ्या, आणि अशा स्थितीत जोडप्यांनी हा प्रश्न कसा सोडवायचा याचा विचार परस्पर सहमतीने करायला हवा. तरच आपण एक आनंदी वै वाहिक जी वन ज गू शकाल.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *