आपल्याला माहित असेल कि आपल्या इकडे दरवर्षी कोणत्या ना कोणत्या सणाला वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये अनेक खेळ प्रकारचा समावेश असतो, शिवाय आपल्या इकडे या स्पर्धेमध्ये हजारो पुरुष तसेच महिला आनंदाने सहभागी होत असतात. पण आक आम्ही आपल्याला अशा एका स्पर्धेची ओळख करून देणार आहोत, ज्या स्पर्धेमध्ये सर्व लोक विना क पड्याचे सहभागी होत असतात.
होय, अंगावर एक सुद्धा क पडा नसतो आणि अशा अ वस्थे मध्ये अनेक लोक या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात, पण सर्वात ध क्का दायक गोष्ट म्हणजे या स्पर्धेमध्ये म हि ला सुद्धा अगदी आनंदाने सहभागी होत असतात, आता आपण म्हणाल कि आम्हाला काय खूळ वैगेरे लागले आहे कि काय? हो नक्कीच आपल्या म नात हा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
पण आपणास सांगू इच्छितो कि हे जे आम्ही सांगत आहोत ते पूर्णपणे स त्य आहे, आणि ही स्पर्धा अमेरिकेमध्ये दरवर्षी आयोजित केली जाते, आणि ही स्पर्धा असते ती म्हणजे सायकल रा यडिं गची ज्यामध्ये हजारो पुरुष आणि महिला पूर्णपणे नि व स्त्र पणे या स्पर्धेत भाग घेत असतात. अमेरिकेच्या फिलाडेल्फीया शहरात दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते.
ज्या स्पर्धेमध्ये तु फा न गर्दी होत असते, मात्र यावर्षी हे आयोजन खूप खास असणार आहे. कारण यात सहभागी होणारे महिला-पुरूष आपल्या शरीरावर एकही क प डा घा लणार नाहीत म्हणजे आपल्याला समजले असेल कि ते कोणत्या अ वस्थे मध्ये सहभागी होणार आहेत, पण यावर्षी मात्र त्याच्या अंगावर आपल्याला फक्त मा स्क दिसणार आहे, बाकी स्पर्धेमधील एकाच्या सुद्धा अं गावर एक क पडा सुद्धा नसणार आहे.
म्हणजे याचा अर्थ असा असणार आहे की, हजारोंच्या संख्येने यात सहभागी होणारे लोक ना पॅं ट-शर्ट ना कोणताही कपडा अंगावर घालणार. इतकंच काय तर त्यांना अं त र्व स्त्र घालण्याचीही परवानगी नसेल. पण यादरम्यान को रो ना व्हा य र स प्रो टोकॉ ल मुळे सर्वांना तोंडावर मा स्क लावणं अनिवार्य असेल.
तर यावर्षी या खास स्पर्धेचे आयोजन २८ ऑगस्टला करण्यात आले आहे. ज्यामध्ये हजारो म हिला आणि पुरुष सहभागी होणार आहेत, तसेच फि ला डेल्फी यामध्ये को रो ना व्हा य र स सं बं धी घालण्यात आलेल्या बंदी उठवण्यात आल्या आहेत आणि सं क्र मणाचं प्रमाणही कमी झालं आहे. मात्र, अशातही स्थानिक प्र शा सनाला कोणतीही रि स्क घ्यायची नाहीये.
त्यामुळेच त्यांनी सर्वाना ल स घेणे बं धन कारक केले आहे, या खास स्पर्धेमध्ये सहभागी लोकांना साधारण १६ किलो मीटरपर्यंत बाइक किंवा सायकल चालवायची असते, ज्यामध्ये ते पूर्णपणे न ग्न असतात, त्यामुळेच या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या लोक पेक्षा बघ्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणत असते.
आणि या वेळची परस्थिती आपल्या सर्वाना माहित आहे तरी सुद्धा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, यावरून आपल्याला समजले असेल कि तेथील लोक या स्पर्धेसाठी किती वेढे असतील, आणि विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या लोकांचे म न या गोष्टीसाठी तयार होते तरी कसं हाच आपल्या भारतीयांसमोर मोठा प्रश्न असेल. तसेच या स्पर्धे विषयी आपल्याला अधिक माहिती गु ग ल वर मिळेलच शिवाय या स्पर्धेचे आपल्याला फो टो तसेच ही स्पर्धा का घेतली जाते याची देखील अधिक माहिती मिळेल.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.