आज आपण शनिवार २४ एप्रिलची कुंडली जाणून घेणार आहोत. आपणांस माहित असेल कि आपल्या आयुष्यात जन्मकुंडलीला किती महत्त्व असते. कारण जन्मकुंडलीच आपल्याला आपल्या भविष्यातील घटनांची कल्पना देत असते. ग्रह सं क्रमण आणि नक्षत्रांच्या आधारे जन्मकुंडली तयार केली जाते. तसेच दररोज ग्र हांची स्थिती आपल्या भ विष्यावर प रिणाम करत असते. या कुंडलीत आपल्याला नोकरी, व्यवसाय, आ रो ग्य, शिक्षण आणि वै वाहिक जी वनाशी सं बं धित माहिती मिळते. चला तर मग जाणून घेऊ कि आजचा दिवस आपल्यासाठी कसा असेल.
मेष:- या राशींच्या लोकांना सा माजिक आणि आ र्थिक क्षेत्रात यश मिळेल. आज आपल्याकडे आपली क्षमता दर्शविण्याची संधी असेल. मिळकत, खर्च आणि पैशांची प्रत्येक बाब अतिशय बारीकपणे परीक्षण करा. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात काही अडचणींचा सा-मना करावा लागू शकतो. को’र्ट को-र्टाच्या ख-टल्यांपासून दूर रहा. आपल्याला कोणत्याही प्रकारचे गुं’तवणूक करायचे असल्यास अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. तसेच
येणाऱ्या काळात आपण अनेक लोकांना मदत करणार आहात, ज्याचा फा य दा आपल्याला भविष्यात खूप मोठ्या प्रमाणत होणार आहे. या काळात आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या, अन्यथा आपल्यासाठी एखादी वाईट बातमी येऊ शकते.
वृषभ:- आज मोठ्या प्रमाणत व्यापारी लोकांना फा य दा होऊ शकतो ज्यामुळे आपले म न आनंदित होईल. येणाऱ्या काळात व्यापारी लोक पैशात खेळणार आहेत. प्रचंड स र्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला फा य द्याच्या दिशेने घेऊन जाईल. आपले प्रत्येक कामात व र्चस्व वाढेल. ऑफिसमध्ये विपरीत लिं गातील लोकांशी संवाद अधिक असू शकतो. येणाऱ्या काळात आपल्याहातून अनेक लोकांना मदतीचा हात मिळेल, ज्याचे आशीर्वाद भगवान हनुमान कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्याला नक्की देणार आहेत. तसेच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन:- आज, आपले मार्गदर्शक आणि सहायक व्यक्तिमत्व आपल्या प्रियजनांसाठी खूप चांगले असल्याचे सिद्ध होईल. आज आपल्याला ऑफिसमध्ये खूप क ष्ट करावे लागतील कामाचा ताण अधिक असेल. तसेच आपण सावध रहा, दु खापत किंवा गंभीर आजराची लागण होण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारच्या वा-दाला उ’त्तेजन देऊ नका. नशिबापेक्षा जास्त, आपल्याला आपल्या परिश्रमांवर अवलंबून रहावे लागेल. कुटुंबात मां-गलिक कार्यक्रम आयोजित करण्याची चर्चा असू शकते. लवकरच आपल्या घरात आनंदाचा क्षण येणार आहे.
कर्क:- आज आपले कुटुंब आपल्या प्रत्येक कामाचे समर्थन करेल, भाग्य आपल्यासोबत असेल. आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल. व्यापारी लोक अधिक फा य द्यात असतील. कामासंदर्भात केलेले प्रयत्न सार्थक ठरतील. आपला व्यवसाय वाढेल, मोठ्या प्रमाणत फा यदा होईल. आपले बोलणे, स्वभाव आणि चि डचि डेपणावर नियंत्रण ठेवा. क र्जाची परतफेड करण्यास आपण सक्षम असाल. आपण स माजात एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. येणाऱ्या दिवसांत आपण अनेक लोकांना मदत करणार आहात.
सिंह:- ज्या विद्यार्थ्यांना करिअरशी सं बंधित कोणत्याही प्रकारची स मस्या भे डसावत आहे, त्यांना आज मोठा भाऊ किंवा मोठ्या बहिणीची मदत मिळेल. नोकरी आणि व्यवसायासाठी दिवस चांगला आहे, आपल्याला आज आनंदाची बातमी कळणार आहे. येणाऱ्या दिवसात आपण आपल्या मुलांबरोबर चांगला वेळ घालवणार आहात त्यामुळे तुम्हाला भरपूर आनंद मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असेल. लवकरच आपल्या घरात एखादे मांगलिक कार्य घडणार आहे, त्यामुळे तुमचे म न प्रसन्न राहील. जी वनात कार्यशील आणि यशस्वी होण्यासाठी आपण सर्व प्रयत्न कराल.
कन्या:– आज तुम्हाला शैक्षणिक कामात यश मिळेल. सकारात्मक विचार मनात येतील ज्यामुळे आपल्याला कामात यश मिळेल. आपल्या शत्रूची बाजू क मकु वत होईल. कु टुंबासमवेत वेळ घालवला जाईल. तुम्हाला अचानक व्यवसायांत फा य दा होण्याची शक्यता आहे. आपल्या नोकरी क्षेत्रात वरिष्ठांचा आपल्यावर द बाव असेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना थोडा जास्त काळ थांबावं लागेल. आपल्या घरात लवकरचं सनई वाजणार आहे, लवकरचं आपल्या घरात लग्नाचे सूर ऐकायला मिळतील. ज्यामुळे तुमची प्रचंड धावपळ होणार आहे, पण आपल्या आ रो ग्याची काळजी घ्या अन्यथा मोठ्या प्रमाणत आपले नु कसान होईल.
तूळ:- आज आपण आपले काम लवकरात लवकर आणि चांगल्या मार्गाने केल्यासारखे वाटेल. यामुळे तुमची प्रतिमा बळकट होईल आणि तुमचा बॉसही तुमच्यावर आनंदी असेल. नवीन नोकरीची ऑफर मिळेल. तसेच सद्य नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. देवाची भक्ती आपल्या मनात शां ती आणेल. जोडीदाराबरोबर अधिक वेळ घालवाल आणि आपल्या भविष्याबद्दल चर्चा करू शकाल. येणाऱ्या दिवसांत प्र ण य सं बं ध आणखी मजबूत होतील. आपण स माजात एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल.
वृश्चिक:- आपल्या काही जुन्या प्रकरणांमधील, कलह समाप्त होऊ शकतो. तसेच येणाऱ्या काळात आपल्या कुटुंबाची अधिक चिं ता असेल. आपले बौ द्धिक कार्य यशस्वी होईल. इतरांचा दृष्टीकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा आपल्याला अधिक फा यदा होईल. आपण कोणत्याही चांगल्या बातमीची वाट पाहत असाल, आणि ती बातमी आपल्याला लवकरच मिळेल. एक माफक गुं तवणूक आपल्या मार्गावर येऊ शकते. कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर बोलणी केली जाऊ शकते. आपल्या घरात लवकरचं सनई वाजणार आहे, लवकरचं आपल्या घरात लग्नाचे सूर ऐकायला मिळतील.
धनु:- सा माजिक जी वनात नवीन धोरण अवलंबित केल्याचा फा यदा आपल्याला दिसेल. आजचे कर्म तुमच्या उद्याचे भविष्य निर्माण करेल, म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या. आज प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. शो ककथा प्राप्त होऊ शकेल. तसेच काही दिवसांत ती व्र रो ग उ द्भवू शकतो. त्यामुळे आपल्या आ रो ग्याची काळजी घ्या. भावांमध्ये प्रे म आणि सहकार्य वाढेल, आपण दोघे मिळून अनेक निर्णय घ्याल ज्याचा फायदा आपल्याला नक्कीच मिळेल. नोकरीतील आपले काम वेळेवर पूर्ण होईल. ध्येय निश्चित करण्यापूर्वी आपल्याला आपली क्ष मता लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
मकर:- आज वै द्य कीय क्षेत्रातील लोकांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल, त्याचा येणारा काळ हा एक सुवर्ण काळ असेल. प्रत्येक गोष्ट त्याच्याकडे असेल, मान सन्मान प्राप्त होईल. तसेच आज आपण आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा घरातील वा तावरण त णा वपूर्ण असू शकते. स माजात आपली प्रतिष्ठा तसेच शक्ती वाढेल. अनेक प्रकारची समाज कार्ये आपल्या हातून घडणार आहेत. अनेक उत्पन्नाचे स्रोत विकसित होऊ शकतात. येणाऱ्या दिवसात आपल्याला व्यवसायांत मोठ्या प्रमाणत फा यदा होईल. तसेच घरातील एखादी व्यक्ती आ जारी प डू शकते.
कुंभ:- आज आपला कल अध्यात्माकडे असेल. वि वाहित जी वनात तुम्ही म द्यधुं दतेचा बळी बनू शकता कारण कोणतीही शा रीरिक स मस्या आपल्या साथीदाराला त्रास देऊ शकते. अज्ञात भीती तुम्हाला त्रा स देईल. पैशाची प्राप्ती सुलभ होईल. प्रेम आयुष्य जगणार्या लोकांना प्र णय करण्याची संधी मिळेल. एखाद्या जुन्या मित्राला भेटून आपण खूप आनंदी असू शकता. पैशाची आवक आणि व्यवसायात वाढ झाल्याने आनंद होईल. व्यापारी लोक फा य द्यात असतील.
मीन:- न कारा त्मक विचारांचा आपल्या म नावर गं भीर परिणाम होईल. आज तुम्हाला तुमच्या घरातील काही जबाबदाऱ्या मिळतील, ज्या तुम्हाला पार पा डण्यात अ डचण येईल. एखादा मित्र आपल्याकडे आ र्थिक मदतीसाठी विचारू शकतो. काही दिवसांत आपल्याला चांगली बातमी मिळेल. तसेच प्रवास करताना आपण काळजी घ्या. मुलांचे म न अभ्यासामध्ये व्य स्त असेल. आपल्याला आपल्या कामात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आज आपण आपल्या क्षेत्रातील आपले सा मर्थ्य व क मकु वतपणा जाणून घेण्यास सक्षम असाल. येणारे दिवसांत नशीब तुमच्या सोबत असेल.