श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना ह्या चुका अजिबात करू नका…तसेच जाणून घ्या स्वामी समर्थांचा सेवेकरी कसा असावा..तरंच आपल्याला मिळतील स्वामींचे आशीर्वाद

धार्मिक

आपल्याला माहित असेल कि श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तिमार्गाकडे भक्तांचा ओढा हा खूप मोठ्या प्रमाणत आहे. तसेच स्वामी समर्थांचा भक्तिमार्ग हा अगदी साधा, सरळ आणि सोपा आहे. यात कुठलीही ही अंधश्रद्धा नाही, फक्त स्वामी भक्ती हि श्रद्धेचा भाग आहे. स्वामींवर ती प्रचंड श्रद्धा असल्या कारणाने मा न सिक ताकद बळ मिळते. स्वामी समर्थांचे नाव सं कट समयी जरी घेतले तर सर्व संकटे दूर होतात, असा अनुभव भ क्तांना आलेले आहे.

पण आपलीला स्वामींची सेवा करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. काही गोष्टींचे का टेको रपणे पालन करावे लागते. त्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या ज्यामुळे तुमच्या सेवेत चु का होऊ नयेत. अनंतकोटी ब्रम्हांडनायक योगीराज अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचा जयघोष ज्या घरी असतो तिथे स्वामींचा वास असतो.

श्री स्वामी समर्थ महाराज यांचा सेवेकरी असणे म्हणजे आपलं सद्भाग्यचं म्हणावं लागेल. सेवेकऱ्यांचं नातं हे पवित्र, शुद्ध, निस्वार्थी, प्रामाणिक व भोळे असते. र क्ता च्या नात्यापेक्षा सेवेकऱ्यांचं नातं हेच आपल्या सुख दुः खात मदत करते कारण स्वामींचे सेवेकरी नेहमीच भावाप्रमाणे मदत करतात, त्यामुळे तुम्हीही जाणून घ्या की हे नाते म्हणजे कसे व सेवेकरी कसा असतो.

अ पं गांना, वृद्धांना, सं कटात सापडणाऱ्यांना मदत करणे हाच सेवेकाऱ्याचा ध र्म असतो, ही सेवा स्वामीच आपल्याकडून करून घेतात, निस्वार्थी पणे प्रत्येक सेवेकरी ती करत असतो. इतरांना केलेली मदत ही स्तुतिप्रिय जरी असली तर सेवेकऱ्याला त्याच मो ल नसते कारण तो सर्व कामे स्वामींना अर्पित करतो व त्यामुळे तो अ हंकारी नसतो व मोठेपणा घेण्यासाठी हा वरट देखील नसतो.

तसेच आपण करत असलेली सेवा स्वामी चरणी अर्पून तो सतत तेच करतो व त्याच्या जी वनात सुखी समाधानी राहतो, स्वामीजी अशा प्रामाणिक सेवेकऱ्याला भरपूर देतात व त्याच्या प्रत्येक संकटात त्याच्या पाठीशी असतात. इतरांची टिं गल ट वाळी न करणे, इतरांना कमी लेखणे, इतरांना त्यांच्या दो षावरून हि नवणे व इतरांना टोमणे मारणे हे एका सेवेकऱ्याचं ल क्षण नाहीये.

याउलट तो कोणाची निं दा करत नाही, चुकीचे असेल तर समजून सांगतो, स्वामींची भक्ती कशी करावी याचा प्रसार करतो व सर्वांनी मिळून सेवा कशी करायची याचं ज्ञा न देतो. तुम्ही जर सेवेकरी असूनही तुम्हाला अ डचणी येत असतील तर नक्कीच तुम्हाला आ त्मप रिक्षण करणे गरजेचे आहे कारण स्वामींना चा रित्र्यही न सेवेकरी आवडत नाहीत.

जे लोक सों ग करतात त्यांना स्वामी साथ देत नाहीत, जे लोक त्यांचं काम, चा रित्र्य, सेवा प्रा मा णिकपणे स्वामींच्या च रणी अर्पण करत नाहीत त्यांच्या सेवेला मोल नसते कारण सर्वकाही करण्यासाठी स्वामीनीच आपल्याला योग्य मार्गदर्शन केलेले असते त्यामुळे या गोष्टी सेवेकरीने लक्षात ठेवायला हव्यात.

कोणाबद्दलही अ जा णतेपणी चु कीचे म त ठरवू नये, तसे त्याला दो षी ठरवू नये व त्यामुळे तुम्हीच स्वतःच्या द्वे षाच्या अ ग्नीत ज ळत असता त्यामुळ तुमचं म न सेवेत न रमता इतरत्र भटकू लागते. मदत करणे व त्यामुळे त्याला सारख बोलून दाखवणे हे चु कीचे असते.

अशक्य ही शक्य करतील स्वामी हे स्वामींचे बो धवाक्य लक्षात ठेवून आपण नेहमी स त्कर्म करत रहावे. त्यामुळे स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात व आपण सेवेत रमून जातो त्यामुळे अहंकार, लो भ, वा द वि वाद, स्वा र्थीपणा आपल्या आयुष्यात येत नाही. स्वामींचा सेवेकरी हा निर्मळ, स्वच्छ म नाचा, नेहमी पारदर्शी व्यवहार करणारा, कितीही मोठा असेल तरी अ हंकार न बाळगणारा असा असतो.

स्वामींची सेवा करताना खोटी न करता, ढों गी न वागता, पूर्ण श्रद्धेने, त न म न वाहून संपूर्ण म नाने फळाची अपेक्षा करू नये या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल आणि आपण सुद्धा स्वामींचे प्रामाणिक भक्त असाल तर हा उ पाय स्वामींच्या प्प्रत्येक अनुयायाला शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा आपल्या जी वनात यशस्वी होतील आणि आपल्याला स्वामींचे आशीर्वाद लाभतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *