देश को रो नाच्या महाभ यंकर सं कटाचा सा मना करत आहे. या संकटात टाटा समूह देशाच्या मदतीसाठी पुन्हा एकदा धावून आला आहे. टाटा कुटुंब म्हटले की समोर एक देशप्रेमी उभा रहातो. देशावर सं कट आले की टाटा यांचे नाव निघतेच. आता टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी १८९२ पासून दिलेल्या मोठ्या देणग्यांचा हुरून रिपोर्ट मध्ये समावेश करण्यात आला आहे.
लोकांच्या यादीमध्ये टाटा यांनी बिल गेट्स, वॉरेन बफे यांना मागे टाकले आहे. हुरून रिपोर्ट आणि एडेलगिव फाउंडेशनच्या वतीने दान करणार्या टॉप ५० लोकांची एक यादी तयार करण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार जमशेदजी टाटा यांनी गेल्या शंभर वर्षांत तब्बल १०२ बिलियन डॉ लर्सचे दान केले आहे. यामुळे त्यांचे देशात आदराने नाव घेतले जाते. सध्याच्या को रो ना काळात टाटा समूहाने देशाला मोठी मदत केली आहे.
टाटा समूहाच्या कंपन्या काही रक्कम गोळा करत आहेत, ज्यातून हॉ स्पि टल बे ड्स, ऑ क्सि जन पुरवठा आणि आपल्या वै द्य कीय कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण या गोष्टी सहजरित्या शक्य होतील. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या पुढाकाराने ‘नो लिमिट’ म्हणजेच अमर्यादित मदतीची एक योजना आखली आहे.
टाटा समूह या योजनेसाठी तब्बल २००० कोटी रुपये खर्च करणार आहे. याचमुळे टाटा समुहाच्या शि रपेचात आणखी एक मानाचा तुरा रो वला गेला आहे. गेल्या १०० वर्षांत सर्वाधिक दा न करून जमशेदजी टाटा ‘जगात भारी’ परोपकारी ठरले आहेत. टाटा यांनी प्रामुख्याने आ रो ग्य आणि शिक्षणासाठी मोठे दान दिले आहे.
लंडन स्कूल ऑफ इको नॉ मिक्स मध्ये गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दरवर्षी ४०० पाऊंडची मदत देत होते. या चेअरला आता ‘सर रतन टाटा फाउंडेशन’ चे नाव देण्यात आले आहे. १९१३ ते १९१७ मध्ये पाटलिपुत्र, पटना मध्ये पहिले पुरातत्व खो दकाम होणार होते. यासाठी त्यांनी पैशांची मदत केली. या खो द कामात सम्राट १०० स्तंभांचा मौर्यकालीन दरबार सापडला होता.
बॉम्बे नगर निगमद्वारे सुरु केलेल्या किंग जॉर्ज पं चम अँ टी ट्यू बर क्युलॉ सिस लीगसाठी दहावर्षांपर्यंत १०,००० रुपये दान केले. जेव्हा महात्मा गांधींनी आफ्रिकेमध्ये व र्ण वा दा वि रोधात आंदोलन केले. तेव्हा त्या आं दोलनाला टाटा यांनी १.२५ लाख रुपयांची मदत केली होती. ते स्वातंत्र सै निक व स माज सुधारक गोपाळ कृष्ण गोखले यांचे मित्र होते. त्यांनी गोखले यांच्या कामांसाठीदेखील दहा वर्षे प्रत्येकी १०,००० रुपयांची मदत दिली होती.
सध्या देखील टाटा कंपनी मदतीसाठी तत्पर असते. जगात को रो ना म हा मा री पुन्हा फो फावत आहे. देशात को रो नाची दुसरी ला ट आली असून तिचा वेग पहिल्या लाटेपेक्षा अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे. शनिवारी राज्यात अडीच लाखांपेक्षा अधिक को रो ना रु ग्ण आढळून आले आहेत. को रो नाची स्थिती गं भीर बनताना दिसत आहे.
को रो ना रु ग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि दुसरीकडे आ रो ग्य सुविधा तोकड्या पडत आहेत. अनेक हॉ स्पि टल्समध्ये को रो ना रु ग्णां नी रांगा लावण्याचे चित्र आहे. अनेक राज्यांमध्ये ऑ क्सि जनचा पुरवठा कमी पडत आहे. या पार्श्वभूमीवर टाटा स्टील मदतीसाठी पुढे आली असून दररोज ३०० टन ऑ क्सि जन पुरवणार असल्याचं जाहीर केलंय. को रो ना रु ग्णां ना श्वा स घेण्यास त्रा स जाणवत असतो.
अशावेळी जास्तीच्या ऑ क्सि जनची आवश्यकता लागते. देशात वै द्य कीय कामासाठी ऑ क्सि जन निर्मिती केली जाते, पण सध्या याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय अनेक राज्यात ऑ क्सि जनचा तु टवडा जाणवत आहे. अशावेळी टाटा स्टिलने दरदिवशी वेगवेगळ्या राज्यांना ३०० टन ऑ क्सि जन पुरवणार असल्याचं जाहीर केले.
त्यामुळे रतन टाटा आणि कंपनी आजही स माज सेवेचा वसा जपत देशाप्रती त्यांचा आ दर आणि कर्तव्यपूर्ती करत आहे. ही बाब खरोखरच अभिमा नास्पद आहे. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा