शेअर मार्केट म्हणजे फक्त जु गार..ही भिती बाजूला ठेवा आणि हे ७ फायदे वाचा!…दिवसाला लाखो रुपये कमावू शकता

लाईफ स्टाईल

को रोना वि षाणू आला आणि सगळं देश ठप्पच झाला. प्रत्येकाची दैनंदिन जी वनाची घडीच विस्कटली. नोकर वर्गाचे हातावरील पोट असणाऱ्यांचे हाल हाल झाले. मार्च २०२० पासून अत्यावश्यक सेवा सोडून सगळे व्यवहार ठप्प आहेत. को रोनाच्या संकटाने प्रत्येकाचे आर्थिक गणितच बिघडवून टाकले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे पगार कपात झालेत, काहींचे व्यवसाय बंद झालेत, काहीजणांवर भूकमा रीची वेळ आली.

पण काहीजणांनी आपल्या साठवलेल्या पुंजीकडे हाथ वळवला. घरातले वडीलधारे कायम सांगतात साठवून ठेवा खर्च कमी करा. त्याचा प्रत्यय आता आला आहे. साठवलेल्या पैशाच्या गुंतवणुकीचा महत्व आपण सर्वानीच या महामारीच्या काळात पुन्हा एकदा अनुभवलं आहे. आर्थिक गुंतवणूक महत्वाची आहे पण त्याची पद्धत मात्र व्यक्तीनुसार बदलते. या वरून काही घरामध्ये संवाद आणि नंतर वा द झालेले आपण पहिले आहेत.

घरातील जेष्ठ मंडळी बँकांना प्राधान्य देतात तर स्त्री वर्ग सोन्या मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. मध्यमवहीन पालक म्युच्युअल फंडासारख्या वाटा शोधतात. पण घरातील तरुण मात्र शेअर मार्केटला पसंती दाखवतात. त्यानंतर घरातील प्रत्येकांचे आर्थिक सल्लागार होतात आणि आणि बाकीचे मुद्दे खोडून काढतात. शेअर मार्केट म्हणजे पैसे बुडाले असं मत असते.

परिचितांना झालेला तोटा आपल्यालाही होऊ शकतो हेच मत असेल तुमचे तर थांबा. शेअर मार्केटला नाव ठेवण्यापूर्वी त्याच्या खास गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत आणि या गोष्टी माहित झाल्या कि शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे हे केवळ खात्रीदायक तसेच फा यदेशीर आहे याची तुम्हाला खात्री पटेल.

१. बुद्दीमत्त आणि निर्णय कौशल्य असेल तर नफा तुमचाच असू शकतो. बँक पोस्ट किंवा पतपेढी यांनी ठरवलेल्या इंटरेस्ट रेट वर तुमचा फा यदा अवलंबून असतो पण शेअर मार्केटमध्ये नफ्याचा दर हा कोणत्याही संस्थेवर अवलंबून नसतो किंवा तो दीर्घकाळासाठी ठरलेला नसतो. त्यात दररोज बदल होत असतात. २.आपलेच पैसे गुंतवण्यासाठी कोणत्याही रांगेत उभारायची आणि वेळ वाया घालवायची गरज नाही.

शेअर मार्केटचा ट्रेडिंग तुम्ही जगात कुठेही असलात तरी व्यवहार करू शकता. ३. सर्वोत्तम नफा हा शेअर मार्केट मध्ये आहे. शेअर मार्केटच्या घडामोडी बघाल तेव्हा तुम्हाला समजेल अनेक कंपन्यांच्या शेअर किमतीत किती वाढ होत असते आणि नंतर आपण यामध्ये पैसे गुंतवायला हवे होते असं वाटल्याशिवाय राहणार नाही. ४. दैनंदिन खर्च सोडल्यानंतर राहिलेल्या छोट्या रकमेपासून सुरवात करू शकता.

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी किमान रकमेची मर्यादा नाही. छोट्या रकमेची गुंतवणूक करून मोठा नफा मिळावू शकता. ५. शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीत वाट पाहावी लागत नाही. रोजच्या रोज व्यवहार करू शकता. गरज असेल तेव्हा कोणतयाही क्षणी पैसे काढून शकता. कोणत्याही क्षणी परतावा मिळतो. ६. शेअर मार्केट मध्ये स्वतः चे बॉस तुम्ही स्वतः असता.

शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करताना तुमची गुंतवणूक त्यात रोज होणारे चढ उतार होणार नफा या गोष्टी तुम्हाला कोणत्याही क्षणी पाहता येतात. ७. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याची सोपी प्रक्रिया आहे. कोणते फॉर्म नाहीत ना कोणती रांग. घरबसल्या हि प्रक्रिया करू शकता. शेअर मार्केट मध्ये रिस्क आहे आहे शेअर मार्केट म्हणजे पैसे बु डाले असं खूप लोक बोलतात.

पण प्रत्यक्षात बुद्धिमत्ता आणि निर्णय कौशल्य असेल आणि व्यवहार काळजी पूर्वक केला असेल हि प्रक्रिया किती पारदर्शक आहे तुम्हाला समजेल, कान आणि डोळे उघडून उघडे ठेऊन व्यवहार केला कि कोणताही धो का उद्धभवत नाही. मात्र अतिघाई धो क्याची ठरू शकते, त्यामुळे पूर्ण माहिती असल्यावरच खात्री करून व्हायव्हर करा.

अभ्यास करून, माहिती घेऊन आणि योग्य निर्णय घेतलात तर शेअर मार्केट मधून चांगला घसघशीत भरघोस फा यदा कमवू शकता. या पोस्टमुळे तुम्हा सर्वाना भरपूर माहिती मिळाली असेल याची खात्री आहे आणि तुमचे शेअर मा र्केट बद्दल गैरसमज हि गेले असतील. कमी गुंतवणुकीत भरघोस फा यदा म्हणजे शेअर मार्केट.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *