शिवलिं गाला बेलपत्र वाहताना, तसेच झाडावरून बेलपत्र तोडताना ही चूक करू नका, अन्यथा महादेव होतील आपल्यावर क्रोधीत…आणि आपल्यासोबत घडतील या

धार्मिक

आपल्याला माहित आहे कि आपल्यातील प्रत्येकजण रोज सकाळी तसेच दर सोमवारी शिवशंकराची म नोभावे पूजा करत असतो. पण आपणास माहित आहे कि श्रावण महिन्यात शिवशंकराची केलेली पूजा ही लगेच मान्य होत असते. शिवशंकर महादेव त्या व्यक्तीवर लगेच प्रसन्न होतात आणि शिवशंकराची पूजा आराधना हे सर्व करत असताना आपल्यातील प्रत्येक व्यक्ती ही शिवलिं गावरती बेलपत्र अवश्य च डवत असतो.

हिं दू ध र्म शा स्त्रानुसार असे मा नले आहे कि जर शिवलिं गावर म नोभावे बेलपत्र अर्पण केले तर शिवशंकराची कृपा शीघ्र जलद प्राप्त होते. मात्र आपल्यातील बऱ्याच लोकांना हे बेलपत्र कसे अर्पण करावे तसेच हे बेलपत्र कसे तोडावे हे माहिती नसत आणि म्हणूनच अनेक वेळा बेलपत्र तोडताना किंवा ते शिवशंकराना अर्पण करताना आपल्याकडून नकळत चूक होते आणि आपली ती केलेली पूजा पूर्णपणे व्यर्थ जाते. पूजेचं आपल्याला पाहिजे तसं फळं मिळत नाही.

तसेच बेलपत्राला बिल्वपत्र असे देखील म्हणतात आणि ध र्म ग्रँ थात बेलपत्राला खूप महत्व दिले गेले आहे कारण भगवान शिवशंकरांना हे बिल्वपत्र अत्यंत प्रिय आहे. तसेच असे म्हणतात जी व्यकी शिवलिं गावर म नोभावे बेलपत्र आणि जल अर्पण करते त्या व्यक्तीच्या म नातली इच्छा लगेच पूर्ण कारण. कारण हे बेलपत्र शिवशंकरांच म स्ति ष्क शितल ठेवण्याचं काम करतं असतं. त्यामुळे या पानाला खूप महत्व आहे.

तसेच आपणास सांगू इच्छितो कि बेलपत्र तो डण्याचे सुद्धा काही नि यम आहेत. पहिला महत्वाचा नियम म्हणजे चतुर्थी, अष्टमी, नवमी, अ मावा स्या या तिथींना अजिबात चुकून सुद्धा बेलपत्र तो डू नये. तसेच ज्यादिवशी संक्रांत असेल, तसेच जेव्हा सोमवार असेल, तसेच सूर्यास्त होताना अजिबात बेलपत्र तो डू नये. तसेच सोमवारी सुद्धा बेलपत्र तो डण्यास हिं दू ध र्मश स्त्राप्रमाणे आपल्याला मा न्यता नाही. जर का आपण यादिवशी बेलपत्र तो डत असाल तर आपण भगवान शिवशंकरावर आ घा त करत आहोत असा त्याचा अर्थ होतो.

त्यामुळे कधीही लक्षात ठेवा कि या तिथीना चुकूनही बेलपत्र तो डू नका. तसेच बेलपत्र हे कधीही शिळे होतं नाही त्यामुळे त्याना आपण पुन्हा देखील वापरू शकतो. त्यामुळे जर आपल्याकडे बेलपत्र नसेल तर दुसऱ्यांनी शिवलिं गावर अर्पण केलेले बेलपत्र धुवून आपण ते स्वतः वापरू शकतो. यामध्ये कोणतीही गोष्ट व र्ज नाहीये. याचा स्कंदपुरणामध्ये ठळकपणे उल्लेख आढळतो.

अर्पितान्यापीबिल्वाणी प्रक्षहल्यापी पुना पून:
शंखरार्यापणी यानी न नवाणी यदीक्वचित”
याचा अर्थ म्हणजे बेलपत्र कधीही शिळे होत नाही तसेच दुसऱ्यांनी अर्पण केलेले बेलपत्र आपण सुद्धा म नोभावे अर्पण करू शकतो आणि याला ध र्माचा देखील आधार आहे.

तसेच जेव्हा सुद्धा आपण बेलपत्र तो डायला जातो तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कि आपल्याला एक एक बेलपत्र तो डायचे आहे कधीही संपूर्ण फांदी तो डू नये आपण याची द क्षता घेतली पाहिजे कि या बेलाच्या झाडास कोणतंही नु कसान होणार नाही ,कोणतीही हा नी पोहचणार नाही, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बेलपत्र तो डण्यापूर्वी आणि तो डून झाल्यानंतर त्या बेलाच्या झाडास म नोम न प्रणाम करायला विसरू नका. कारण आपण त्या झाडाला आपल्या कामासाठी म्हणून एक प्रकारे हा नी पोहचवतो त्यामुळे न म न करण्यास अजिबात विसरू नका.

तसेच जेव्हा आपण बेलपत्र शिवलिं गावर अर्पण करतो तेव्हा ते उलटे अर्पण करा, आणि याप्रकारे बेलपत्र चुकूनही अर्पण करू नका ज्यामधे चक्र आणि वज्र आहे. आपणास सांगू इच्छितो कि बेल पत्र हे तीन पानांपासून ते अकरा पांनापर्यंत असतात आणि त्याला दल असे म्हणतात. त्यामुळे जितकी जास्त दल असतात तितकं ते बेलपत्र उत्तम मा नलं जातं. आणि जर आपल्याला आपल्या नशिबाने जास्त दल असलेले बेलपत्र मिळालं तर ते शिवशंभूना अवश्य अर्पण करा यामुळे आपल्यावर शिवशंभूची कृपा दृष्टी लवकरच बरसेल.

तसेच शिवलिंगावर एखाद्या व्यक्तिने जर बेलपत्र अर्पण केले असेल तर त्या बेलपत्राची आपण कधीही उपेक्षा करू नये. त्या बेलपत्राला आपण कधीही नावे ठेवू नयेत. ते बेलपत्र कोणीही अर्पण केले असुदे ते बेलपत्र तितकच महत्वाचं आहे तितकंच पवित्र आहे जितकं ते आपण अर्पण करणार असतो. तसेच जर बेलपत्र तोंडून अर्पण केला तर स्कंद पुराणानुसार आपल्या म नातल्या सर्व इच्छा भोलेनाथ पूर्ण करत असतात.

मित्रांनो आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की आम्हाला सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *