आपल्याला माहित आहे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा ही बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी आहे. दोघांची क्यूट के मि स्ट्री नेहमीच चर्चेत असते. दोघांमधले बॉ न्डिं ग दिसून येत. आपल्याला कदाचित माहित असेल कि शिल्पा आणि राज यांनी 22 नोव्हेंबर 2009 रोजी ल ग्नगाठ बां धली होती. तसेच शिल्पाचे हे ल ग्न 2009 मध्ये बॉलिवूडमधील मोठा इव्हेंट ठरला होता.
मेंदीपासून ते लग्न आणि रिसेप्शनपर्यंत या सेलिब्रिटी कपलच्या ल ग्नात अनेक दिग्ग्ज लोकांची झलक बघायला मिळाली होती. त्यावेळी अनेक गोष्टींमुळे शिल्पा आणि राजच्या ल ग्न आकर्षणाचे कें द्रबिं दू ठरले होते. या गोष्टी होत्या आकर्णाचा कें द्रबिं दू… तसेच राज कुंद्रा यांनी शिल्पाला ४ कोटींची अंगठी घातली होती. तसेच त्याच्या रिसेप्शनवेळी सुद्धा शिल्पा आणि राजने तब्बल १०० किलोंचा केक का पला होता, आणि आज सुद्धा या दोघांचे आयुष्य अगदी आनंदाने भरले आहे.
पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अनेक ख ळब ळजनक खु लासे केले आहेत होय, यामध्ये तिने अनेक भू तकाळातील गोष्टीचा खु लासा केला आहे, तसेच या सर्व गोष्टीचा तिने खु लासा केला खरं पण आज सुद्धा अनेक लोकांना यामागचे कारण समजले नाही. होय, आपल्याला माहित असेल कि अक्षय आणि शिल्पा ही जोडी ९०च्या काळातील सर्वात हि ट जोडी होती.
त्याकाळी या दोघांची ल वस्टो री बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेचा विषय होती. परंतु या दोघांच्या ल वस्टो री मात्र ल ग्नापर्यंत काही पोहोचू शकली नाही. आपणांस सांगू इच्छितो कि चित्रपटांशी सं बं धित असलेल्या प्रत्येक मा सि कातच नव्हे तर चहाच्या ट परीपर्यंत या दोघांच्या प्रे म प्रकरणावर चर्चा होत होती. १९९४ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैं खिलाडी तू अ ना डी’ या सिनेमापासून या दोघांमधील जवळीक वाढली.
त्यानंतर त्यांच्यातील प्रेम हे फुलत गेले आणि अखेर २००० मध्ये त्यांच्यात अनेक वा द होऊन ही ल वस्टो री अखेर सं पुष्टात आली. शिल्पाशी ब्रे कअ प झाल्यानंतर अक्षयने २००१ मध्ये ट्विंकल खन्नाबरोबर लग्न केले. पण आज अचानक शिल्पाने अनेक गं भीर खु लासे केला आहेत, ती या मुलाखतीत बोलताना म्हणाली कि अक्षयने त्याकाळी माझा खूप वापर केला आम्ही रोज भेटत होतो अनेक वेळ एकांतात घालवत होतो.
आमचे प्रेम एवढे मजबूत झाले होते कि आम्ही दिवस रात्र सं बं ध ठेवत होतो एकत्र वेळ घालवत होतो पण अक्षय कुमारने मला अचानक धो का दिला मला माहित नव्हते कि तो असा करेल, एवढेच नाही तर अक्षयचे त्याकाळी माझ्यासोबत आणि रविनासोबत प्रे मप्रकरण सुरू होते आणि अक्षय तिच्या सोबत सुद्धा अनेक चा ळे करत होता,पण आम्हा दोघीना सुद्धा हे माहित नव्हते. एवढेच नाही तर शिल्पा शेट्टीने त्याच्यावर ‘टू टा यमिं ग’चे गं भीर आ रोप केले.
आपणांस सांगू इच्छितो कि अक्षयकुमारने सर्वात आधी रवीना टंडनला डेट करायला सुरुवात केली होती. तसेच रविना आणि शिल्पा या दोघीसुद्धा छान मैत्रिणी होत्या. १९९४ मध्ये रविना आणि शिल्पाने एका सिनेमात एकत्र काम केले होते. तसेच काही वर्षांपूर्वी या दोघी सुद्धा एक डान्सच्या कार्यक्रमात एकत्र आल्या होत्या आणि तेव्हा सुद्धा या दोघीनी बोलून दाखवले होते कि आम्हा दोघीना एकाच व्यक्तीने धो का दिला आहे.
तसेच यावेळी शिल्पा म्हणाली कि मला त्यावेळी त्यांना विसरणे खूप अवघड होते, मी त्याच्या आठवणीत कित्येक रात्री र डून घालवल्या आहेत, पण मी त्यावेळी सावरले आणि माझ्या करियर वर लक्ष दिले, तसेच हे प्रकरण आज सं पले आहे आणि मी आज आणि उद्या सुद्धा कधीच अक्षय सोबत काम करणार नाही, आता कोणत्याच कामासाठी एकत्र येणे खूप अवघड आहे असे ती म्हणाली.
या सर्व प्रकारांवर अक्षयने मात्र काहीच प्रतिक्रया दिली नाही. तसेच शिल्पाने अक्षयबरोबर असलेल्या आपल्या या नात्यावर पहिल्यांदाच भाष्य करत असल्याचे बोलून दाखवले. पण आता तेव्हा त्याकाळी जे काही त्याच्या दोघांमध्ये घडले असेल त्याचा खुलासा ते दोघेच करू शकतात, पण आपणांस माहित आहे कि तेव्हाच अक्षय कुमार आणि आताचा अक्षय यामध्ये खूप फरक आहे.
आणि असा फरक अमीर खान आणि अक्षय कुमार सोडले तर आता पर्यंत आपल्याला कोणाच्यातच दिसला नाही. आज तो एक सां सारिक आणि कुटुंबव त्सल गृहस्थ झाला आहे. तसेच आज तो एक प्र खर दे शभ क्त सुद्धा आहे, पण त्याकाळी तसे घडले असेल कि नाही याचा खुलासा स्वतः अक्षयच करू शकतो, पण ते वय सुद्धा तसे होते त्यामुळे त्यावेळी त्याच्यामध्ये असे काही झाले सुद्धा असेल. पण आता तरी आपल्यासमोर एवढेच काही ते आहे. तसेच आपल्याला सुद्धा हं लेख आवड असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा.