शा रीरिक सं बंध व्यवस्थित न होण्याची मानस शास्त्रानुसार कारणे काय? जाणून घ्या का शा रीरिक सं बंध नीट प्रस्थापित होत नाहीत

लाईफ स्टाईल

मित्रांनो मा नसशास्त्र म्हणजे मा नवी श रीराचा अभ्यास करणारे शा स्त्र होय. या शास्त्रामध्ये मानवाच्या विविध अं गांचा अभ्यास केला जातो. मा नसशा स्त्र म्हंटले की म न आणि वर्तन यांचे शा स्त्र होय मा नस शा स्त्रामध्ये फक्त मनच येते का? शिवाय श रीराला वे दना झाल्या की मनालाही वे दना होतातच ना. म्हणजेच काय आपल्या श रीराला वे दना झाल्या तर त्या वे दना आपल्या मनापर्यंत पोहोचतात.

रस्त्यावरून चालत जात असताना चुकून आपल्या पायाच्या बोटाला ठेच लागली, तर आपण पायाचा अंगठा न टेकवता चालतो. आपला पाय आपण जमिनीवर टेकवला तर त्याच्या वे दना देखील आपल्या मनाला होतात. त्यामुळे जमिनीला पाय न टेकवता आपण थोडे देखील अंतर चालू शकत नाही. या उदाहरणा वरूनच आपल्या हे लक्षात आले असेलच की श रीर आणि म न हे एकमेकांशी निगडीत आहेत.

आजच्या या लेखामध्ये आपण शा री रिक सं बंध नीट न होण्याची मा नसशास्त्रीय कारणे पाहणार आहोत ती कारणे पुढीलप्रमाणे. आपली शा री रिक सं बंध नीट न होण्याचे काही पूर्वीचे त्रा सदायक अनुभव असतात. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या म नासारखी होत नाही. किंवा शा री रिक सं बंध ठेवत असताना ज्यावेळी मि लन होत असते. त्यावेळी तो अनुभव सुखद असावा. असे प्रत्येकालाच म्हणजेच स्त्री-पुरुष दोघांनाही वाटत असते.

स्त्रिया या बाबतीत खूपच भा वनिक देखील असतात. आपल्या जोडीदाराकडून हे शा रीरिक सं बं ध व्यवस्थित होतील, अशा अपेक्षा देखील बाळगत असतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे शा रीरिक सं बं ध ठेवत असताना, स्त्रि यांमध्ये त्यांचे म न प्रसन्न व प्रफुल्लित असणे देखील तितकेच गरजेचे आहे. त्यांची म न जर प्रसन्न असेल तरच ते आपल्या जोडीदाराला व्यवस्थित प्रतिसाद देऊ शकतात. व त्याचा आनंद स्त्री व पुरुष दोघेही घेऊ शकतात.

मात्र शा री रिक सं बं ध ठेवत असताना स्त्रियांच्या म नाचा भावनांचा त्यांच्या नाजूकतेचा व त्यांच्या इच्छेचा विचार न करता. त्यांच्यावर जोर ज बर दस्ती करून शा री रिक सं बं ध करण्याचा प्रयत्न जर केला तर त्या आपल्या जोडीदाराला व्यवस्थित प्रतिसाद देत नाही. त्याच बरोबर त्यांच्या मनातील पूर्वीचा अनुभव डोळ्यासमोर येतो.

ते आपल्या जोडीदारापासून लांब राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात. घाईगडबडीने एखादे काम पूर्ण करायचे आहे. या उद्देशाने जर आपण त्याकडे पाहिले तर त्यांच्या म नावर याचे विपरीत प रिणाम देखील होण्याचे शक्यता असते. व्यक्ती आपल्या जोडीदारापासून लांब राहतात. सो शल मी डियावर आज-काल शा री रिक सं बं धा बद्दल अर्धवट माहिती मिळत असते, त्यामुळे देखील त्यामुळे देखील म नामध्ये भी तीचे वातावरण असते.

वेगळे काही तरी करण्याची माहिती सो शल मी डियावर मिळते. व त्या पद्धतीने आपल्याला करायला जमेल की न जमेल याची भीती देखील त्यांच्या म नामध्ये असते. ती करण्याची पद्धत जमत नसल्यामुळे उलट परत परत ती क्रि या केली जाते. त्यामुळे जोडीदाराची चि डचि ड होते व त्याचे म न लागत नाही. त्याचबरोबर असे नवीन काहीतरी करण्याच्या नादात शा री रिक इ जा देखील होत असतात.

जुनाट आ जार वाढलेले वजन त्याचबरोबर श रीरा वरील मर्यादा या देखील याला कारणीभूत असू शकतात. आपण आपल्या जोडीदारावर काही बं धने घालतो. आकर्षक कपडे, आकर्षक व्यक्तिमत्व, आपल्या जोडीदाराने नीटनेटके राहावे. ही अपेक्षा असणे देखील शा री रिक सं बं ध होण्यास कारणीभूत आहे. आकर्षित पेहरावा हा एकमेकांना एकमेकांकडे आकर्षित करत असतो. वयामुळे त्यांच्यामध्ये जवळ की वाढण्याची देखील शक्यता असते.

श रीर अथवा म न जवळ येत असताना त्यामध्ये तोचपणा जर असेल तर श रीर जवळ येण्यास तयार नसते. त्यामध्ये काही तरी नवीन असणे देखील गरजेचे आहे. दोघांमध्ये जर सतत वा द होत असतील तरी देखील शा री रिक सं बं ध नीट न होण्यास कारणीभूत असते. व घरातील जागा अपुरी असेल त्यांना एकमेकांना वेळ देता येत नसेल किंवा दोघांमधील कोणाच्या तरी एका मध्ये शा री रिक क मतरता असणे.

व आपला जोडीदार आपल्या पसंतीचा नसणे ही देखील कारणे असू शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे अपुरी झोप झोप न झाल्यास शरीर थकते. व आपल्या श रीराला विश्रांतीची गरज असते. त्यामुळे मन प्रसन्न असल्यामुळे देखील आपण आपल्या जोडीदाराला साथ देऊ शकत नाही. त्याचबरोबर अ हंकार देखील याला कारणीभूत असू शकतो कारण आपल्या जोडीदाराला समजून घेणे हा देखील यामध्ये महत्त्वाचा भाग असू शकतो.

किंवा आपल्या जोडीदाराला व्य सन असणे देखील याला कारणीभूत असू शकते. व्य सन असलेल्या व्यक्तींचे अफेअर बाहेर देखील असते. त्यामुळे त्यांना बाहेरचे आकर्षण जास्त असल्यामुळे ते आपल्या जोडीदाराला व्यवस्थित वेळ देऊ शकत नाही. व ते वारंवार आपल्या जोडीदाराला मध्ये काहीना काही क मतरता ओळखत असतात. व या ना त्या कारणाने शा री रिक सं बं ध ठेवण्यास टाळाटाळ करत असतात.

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्त्रि यांमधील हा र्मोनचा बदल हा देखील याला कारणीभूत असू शकतो. मा नस शा स्त्रीय दृष्ट्या आपण अशी काही कारणे पाहिले आहेत. त्याचा आपला आयुष्य सुंदर होण्यासाठी काहीतरी सं बं ध आहे. वरील सांगितल्या प्रमाणे लहानसहान गोष्टींचा परिणाम आपल्या म नावर न होऊ देता. या स मस्येवर काही मार्गच नाही, म्हणून हतबल होण्यापेक्षा मनमोकळेपणे येणाऱ्या स मस्यांना सामोरे जावा.

व त्यातून आपला सुखी जी वनाचा मार्ग शोधा. मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ला ईक करा आणि आणि क मेंट करा. व आपल्या मित्रांना देखील शे अर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *