नमस्कार मित्रांनो, सुरक्षित लैं गि कसं बंध कधीही उत्तम असतं असं मानलं जातं. का मक्री डेचा आनंद घेत असताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. लैं गि कसं बंधा दरम्यान कधीही लैं गि कसं क्रमित सं सर्ग होऊ शकतो. याबाबत अधिक माहिती असणं गरजेचं आहे. बहुतांश लोकांना लैं गि कसं क्रमित सं सर्गाबाबत ठाऊक नसतं.
पण हा आ जार खूप गंभीर असतो. कोणत्याही प्रकारचे असुरक्षित लैं गि कसं बंध ठेवल्यास गं भीर आ जारांचा सामना करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असुरक्षित का मक्री डा केल्याने अत्यंत गंभीर गु प्त रो गहोण्याची शक्यता जास्त असते. वेळ प्रसंगी आपल्या जि वा वरही बेतू शकते. केवळ का मक्री डा केल्यानेच नाही तर चुं ब नकरणे किंवा एक प्रकारे टच केल्यानेही आपल्याला गं भीर आ जार होऊ शकतात.
बहुतांश कपल का मक्री डा करण्यापासून स्वत:ला लांब ठेवतात. परंतु ते न ग्न होण्यापासून ते एकमेकांना रोकू शकत नाही. चुं ब न तसेच ओ रल एक्टि व्हिटीज केल्याने दु र्धर आ जार होण्याची शक्यता जास्त असते. आणि आयुष्यभर असे आ जार बरे होत नाहीत.
क्लॅ माय डीया – या आ जारामध्ये महिलांना जाणवणारी लक्षणं म्हणजे लघु शंका किंवा यो नीमार्गे र क्तस्त्रावा दरम्यान ज ळज ळ किंवा वे दना होणे, का मक्री डा दरम्यान पोटाच्या खालच्या बाजूस वे दना, मा सिक पा ळी दरम्यान अधिक र क्त स्त्राव. तर पुरुषांना जाणवणारी लक्षणं म्हणजे लघु शंका दरम्यान ज ळज ळ, वे दना, अंड को षामध्ये वे दना तसेच लिं गामधून पांढऱ्या पाण्यासारखं द्रव्य बाहेर येणे.
गोनो रीया:- असुरक्षित लैं गि कसं बंधा दरम्यान गो नोरिया या बॅक्टे रियाचा त्रा स निर्माण होतो. क्लॅ माय डीया आणि या आ जाराच्या लक्षणांमध्ये बरेच साम्य आहे. पुरुषांच्या डि स्चार्ज दरम्यान पिवळ्या रंगाचं पाणी यामधून बाहेर निघते.
सिफि लिस:-या प्रकारच्या सं क्रमणामुळे अधिक त्रा स होण्याची शक्यता असते. कारण या आ जाराच्या सुरुवातीच्या दरम्यान याबाबत कळत नाही. कारण या दरम्यान कोणत्याही प्रकारची वे दना होत नाही. पण जेव्हा हा आ जार वाढतो तेव्हा केस गळणे, तोंड आणि गु प्तां गाच्या आजूबाजूच्या भागावर डाग दिसू लागतात.
ज न नें द्रिय ना गीण:- ह र्पस सि म्प्लेक्स मुळे या वि षाणूमुळे हा आ जार उद्भवतो. शरीराच्या विविध भागांना यामुळे वे दना होतात. तसेच याचे प्रमाण अधिक वाढू लागले की अधिक त्रा स होतो. ट्रा यकोमो निएसिस – हे सं क्रमण पुरुषांचा तुलनेमध्ये महिलांना अधिक होतं. सं भोगादरम्यान हा आ जार एका व्यक्तिकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजरित्या जाऊ शकतो. तसेच यो नीमधून दु र्गंधी युक्त र क्त स्त्राव बाहेर येतं.
हेपे टाय टिस बी- य कृतावर परिणाम करणारा हा आ जार असुरक्षित लैं गि कसं बंधामुळे सुद्धा उद्भवतो. याचा आ रोग्यावर देखील परिणाम होतो. खा ज येणे – त्वचेवर साचलेल्या लहान कणांमुळे खा ज येणे ही स मस्या निर्माण होते. यापासून सं क्रमित असलेल्या व्यक्तीच्या बाजूला झोपल्यास अथवा त्याने वापरलेल्या अंथरुणांना स्प र्श केल्यास देखील समोरच्या व्यक्तीला खा ज येऊ शकते. ही खा ज अधिक प्रमाणात देखील वाढू शकते. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.