शारी’रिक सं’बंध प्रस्था’पित केल्या’नंतर ल’घवी करणे फायदेशीर आहे का..? ग’र्भ’धा’रणा रोखण्यासाठी हे उप’युक्त आहे का..? जाणून घ्या तज्ञांचे मत

लाईफ स्टाईल

लैं’गि’क क्रि’याक’ला’पां नंतर ल’घवी करण्याबद्दल अनेक लोक’प्रिय स’मज गै’र’सम’ज आहेत. काही लोकांचा मात्र याबद्दल असा विश्वास आहे की या गोष्टी केल्या पाहिजेत कारण या गोष्टी अनेक रो’गां पासून आपला बचाव करण्यासाठी अतिशय उपयु’क्त आहे, तर काही लोकांच्या मते या गोष्टी करण्याचा काही विशेष फायदा होत असल्याचा दिसून येत नाही.

स्त्रिया ही गोष्ट पुरुषां पेक्षा जास्त करण्याला प्रा’धा’न्य देतात. लैं’गि’क संबं’धा नंतर ल’घवी केल्याने ग’र्भ’धा’रणा होत नाही, असा एक मोठा समज भारतीय महिलांमध्ये प्रच’लित झाला आहे. अनेक स्त्रिया ग’र्भ’नि’रो’धक पद्ध’ती म्हणून याचा अवलंब करतात. या सम’जांमा’गील स’त्य जाणून घेण्यासाठी आम्ही फो’र्टि’स हॉ’स्पि’टल नो’ए’डा’च्या व’रि’ष्ठ स्त्री रो’ग तज्ज्ञ आणि वं’ध्य’त्व,

विशे’षज्ञ डॉ. सिंग यांच्याशी बोललो. याविषयी त्यांचे काय मत आहे ते आता आपण जाणून घेऊया. सं’भो’गा नंतर ल’घवी करणे योग्य आहे का? डॉ. सांगतात की शारी’रिक सं’बंध प्रस्था’पित केल्यानंतर ल’घवी करायला काहीच हरकत नाही. तुमची इ’च्छा असेल तर तुम्ही करू शकता आणि तुमची इ’च्छा नसल्यास करू नका. पुरुषांना यातून काही विशेष फायदा होत नाही, पण महिलांसाठी काही प्रमाणात फायदा होऊ शकतो.

शारी’रिक संबं’धा दर’म्या’नच्या क्रि’या दर’म्यान, बॅ’क्टे’रि’या मू’त्र मा’र्ग आणि मू’त्र मा’र्गा द्वा’रे मू’त्रा’शया पर्यंत पोहोचत असतात, ज्यामुळे U-T-I होत असतो. ल’घवी केल्याने मू’त्र’मा’र्ग साफ होतो, ज्यामुळे U-T-I चा धो’का काही प्रमाणात कमी होतो. शारी’रिक सं’बंध प्रस्था’पित केल्यानंतर शु’क्रा’णू का बाहेर पडतात..? सं’भो’गा नंतर शु’क्रा’णूंची ग’ळ’ती होणे सा’मान्य आहे.

प्र’त्ये’क स्ख’ल’नात 20 ते 400 लाख शु’क्रा’णू असतात. स्ख’ल’न झाल्यानंतर लगेचच, 35 टक्के शु’क्रा’णू वी’र्य पासून वेगळे होतात आणि ग’र्भा’श’य ग्री’वा मध्ये जातात. शु’क्रा’णू प्रज’नन मा’र्गा तून एका मिनि’टात फॅ’लो’पि’यन ट्यू’ब मध्ये जातात. यातील काही शु’क्रा’णू यो’नि मा’र्गा’च्या मागील फॉ’र्नि’क्स मध्ये राहतात, तर काही शु’क्रा’णू हे संपूर्ण पणे न’ष्ट होत असतात.

प्र’थि’ने आणि जीव’नस’त्त्वे असलेल्या द्र’वा’सह उर्व’रित शु’क्रा’णू यो’नी तून बाहेर काढले जातात. जर सं’भो’गा नंतर यो’नी तून मो’ठ्या प्रमाणात द्र’व बाहेर पडत असेल तर घाबरण्याची गर’ज नाही कारण वी’र्य फ’क्त 10 टक्के शु’क्रा’णू आहे. जेव्हा तुम्ही लघवी करण्यासाठी उठता तेव्हा शु’क्रा’णू ग’र्भा’श’या’च्या ग्री’वे मध्ये प्रवेश करतात.

समा’गमा’नंतर ल’घवी करणे हा ग’र्भ’धा’रणा रोखण्याचा एक प्रभावी मा’र्ग आहे का? डॉ’क्ट’रच्या मते, शारी’रिक सं’बंध प्रस्था’पित केल्यानंतर ल’घवी केल्याने ग’र्भ’धा’रणा रोखण्यात कोणत्याही प्रकारे मदत होत नाही. त्या म्हणतात की साधारणपणे एका स्ख’ल’नात पुरुषांच्या लिं’गा तू’न ४-५ मिली वी’र्य बाहेर पडत असते. आणि यातील काही वी’र्य हे स्वतःहून बाहेर पडते तर काही शरी’राच्या आतच राहते.

येथे वी’र्य आणि शु’क्रा’णू यांच्यातील फर’क समजून घेणे आवश्यक आहे. शु’क्रा’णू यो’नी’च्या भिं’तीला चिक’टून राहतात, त्यामुळे ल’घवी करताना वी’र्य’चा काही भा’ग बाहेर येऊ शकतो परंतु सर्व शु’क्रा’णू बाहेर येणे शक्य नाही. म्हणून, लैं’गि’क संबं’धा’नंतर ल’घवी करणे ही ग’र्भ’नि’रो’धक प’द्ध’त असू शकत नाही.

लैं’गि’क संबं’धा’नंतर ल’घवी करण्या पासून एस’टीडी रोखणे शक्य आहे का..? या प्रश्ना’च्या उत्त’रात डॉ. म्हणतात, “नाही, ही प’द्ध’त लैं’गि’क क्रि’या’क’लापां’द्वा’रे सं’क्र’मि’त होणारे रो’ग टाळू शकत नाही.” एस’टीडी प्रामुख्याने वि’षा’णूं’द्वा’रे पसरतात आणि ल’घवी केल्याने ह’स्तां’त’रित वि’षा’णू काढून टाकता येत नसल्यामुळे,

असु’रक्षि’त सं’भो’गा नंतर ल’घवी केल्याने लैं’गि’क आ’जा’रांचा धो’का कमी होईल असा विचार करणे यो’ग्य नाही, असे देखील त्या पुढे म्हणाल्या आहेत. कं’डो’म हे ए’सटी’डी पासून संर’क्षण करण्याचा सर्वोत्तम मा’र्ग आहे, म्हणून त्यां’चा वापर करणे आवश्यक आहे.

शारी’रिक सं’बंध प्रस्था’पित केल्यानंतर ल’घवी करावी की नाही..? लैं’गि’क सं’बंध प्रस्था’पित केल्या नंतर ल’घवी करणे आणि यो’नी मार्ग स्व’च्छ करणे ही महिलांसाठी एक अतिशय चांगली सवय असू शकते. पण ते नकरण्याचे काही तो’टे देखील असल्याचे दिसून आले आहेत.

होय, ज्या महिलांना लवकर U-T-I झाला आहे त्यांच्यासाठी ही सवय चांगली ठरू शकते. पुरुषांसाठी याचा कोणताही फायदा नाही, त्यामुळे त्यांना ल’घवी करायची की नाही हे पूर्णपणे त्यांच्या स्वतःच्या इ’च्छे’वर अवलंबून असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *