शरीराच्या या अं गावर तीळ असलेल्या व्यक्तीला मिळते सं तानसुख, अपार धनलाभही होतो…पण जर आपल्या

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत शरीरावर असलेल्या बारीक बारीक तीळांबद्दल. ज्योतिष शास्त्रानुसार शरीराच्या काही भागांवर तीळ असणे खूप शुभ व लाभदायक असते. मानव शरीरात नैसर्गिक रित्या विविध ठिकाणी तीळ असतात काही व्यक्तिना हे फार आवडतात तर काही व्यक्ती याकडे दुर्लक्ष करतात.

आवडणे ना आवडणे हा ज्याचा त्याचा भाग झाला परंतु हे तीळ शरीराच्या कोणत्या भागात आहे याचे जास्त महत्त्व असते. तसे तर शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर असलेल्या तीळाचे वर्णन शास्त्रांमध्ये केलेले आहे. परंतु त्यापैकी काही भाग असे आहेत की जेथे तीळ असणे खूप शुभ असते. चला तर पाहुयात ते स्थाने जेथे शास्त्रानुसार तीळ असणे खूप शुभ असते.

1 हनुवटी:- पहिले शुभम स्थान म्हणजे हनुवटी. ज्यांच्या हनुवटीवर तीळ असते असे व्यक्ती खूप लकी असतात. त्यांचे सर्व कार्य पटापट व यशस्वी होतात. अशा व्यक्तींचे आर्थिक स्थिती मजबूत असते. जर पुरुषांच्या हनुवटीवर तीळ असेल तर असा व्यक्ती नेहमी पैसा कमविण्यासाठी आतुर असतो.

ज्या स्त्रियांच्या हनुवटीवर तीळ असते त्या स्त्रियांना इतर स्त्रियांपेक्षा जास्त सजनेन नटने आवडते. हनुवटीवर तीळ असलेल्या व्यक्तींना कमी कष्टात जास्त फा यदा होतो आणि कमीत कमी प्रयत्नांमध्ये हे उंच शिखर गाठतात. 2 नाक – शास्त्रानुसार नाकावर तीळ असणे शुभ असते. ज्या व्यक्तींच्या नाकावर तीळ असते ते व्यक्ती स्वच्छ मनाचे स्वाभिमानाने व  स्वतःच्या कार्यावर विश्वास ठेवणारे असतात आणि स्वतःच्या मेहनतीच्या बळावर हे मोठे होतात.

ज्या व्यक्तींच्या नाकावर तीळ असते अशा व्यक्तींना जी वनात नक्कीच यश व सफलता मिळते. शा स्त्रानुसार ज्या व्यक्तींच्या नाकावर तीळ असते अशा व्यक्तींना वयाच्या 32 वर्षांनंतर प्रगती व यशाचा अनुभव येण्यास सुरुवात होते. हे व्यक्ती नोकरदार असोत किंवा व्यावसायिक हे जी वनात यशस्वी होतात.

3 पाठ:- शास्त्रानुसार व्यक्तीच्या पाठीवर तीळ असणे शुभ असते ज्याच्या पाठीवर तीळ असते अशा व्यक्तींना फिरायला खूप आवडते. या व्यक्ती रो मँटिक स्वभावाचे असतात. हे व्यक्ती नेहमी आनंदी असतात व इतरांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करतात हे व्यक्ती आपल्या कुटुंबीयांची ही खूप काळजी घेतात. खूप कमी वयात या व्यक्ती मोठ्या पदावर पोहोचतात.

4 तळहात:- तळहातावर तीळ असणे शुभ असते पुरुषांच्या उजव्या तळहातावर व स्त्रियांच्या डाव्या तळहातावर तीळ असणे शुभ असते. ज्यावेळी आपण मूठ बंद करतो जर त्यावेळी तीळ मुठीत येत असेल तर हे तर खूपच शुभ असते. ज्या व्यक्तींनी मूठ बंद केल्यानंतर तीळ मुठीत बंद होतो त्या व्यक्तींना खूप भाग्यशाली मानले जाते.

असे व्यक्ती जी वनात सर्व प्रकारच्या भौतिक सुखाचा आनंद घेतात. जी वनातील सर्व कार्य हे अगदी सहज करून टाकतात. 5 पायाचा अंगठा:- शास्त्रानुसार पायाच्या अंगठ्यावर तीळ असणे ही फार शुभ असते ज्या व्यक्तींच्या पायाच्या अंगठ्यावर तीळ असते अशा व्यक्तीला स माजात मा न सिद्धी व प्रतिष्ठा मिळते.

ही व्यक्ती नेहमी हसतमुख राहतात त्याशिवाय त्यांना हिंडणे फिरणे फार आवडते. असे व्यक्ती जो पैसा कमी येतात त्याची बचत न करता ते सर्व पैसे आपल्या ऐशाराम व मजा-मस्ती मध्ये उधळून टाकतात. 6 गालावर – जर कोणाच्या उजव्या गालावर तीळ असेल तर अशी व्यक्ती धन संपत्ती ने परिपूर्ण राहतात याउलट जर कोणाच्या डाव्या गालावर तील असेल तर अशा व्यक्तीला धन संपत्तीचा कमी ला सामोरे जावे लागते.

ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका. मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं धश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय स माजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *