शनिवारी पिपळाच्या झाडाला अर्पण करा ही वस्तू आणि करा हा उपाय…आपले भाग्य बदलेच समजा…हनुमानांच्या कृपेने होईल पैशांचा वर्षाव

धार्मिक

आपण नेहमी ऐकत आला असाल कि पिंपळाच्या झा डाला अतिशय पवित्र मा नले जाते. तसेच असे म्हणतात की, ज्याच्या घरी पिंपळाचे झाड असते त्याला उभ्या आयुष्यात कधीही ग रिबीचा सा मना करावा लागत नाही. तसेच आपल्या आ युष्यात पिंपळाच्या झाडाला आ ध्य त्मिक आणि आ रो ग्या च्या दृ ष्टीने फार महत्व आहे. कारण आपणास कदाचित माहित असेल कि बाकीची सर्व झा डे ही दिवसा ऑ क्सि जन तर रात्री कार्ब न डा य ऑ क्सा ई ड सो डतात.

परंतु पिं पळाचे झा ड एकमात्र असे आहे जे दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा ऑ क्सिजन सो डते. तसेच पिं पळाच्या झा डात सा क्षात भ गवान विष्णू आणि लक्ष्मीचे वास्तव्य असते त्यामुळे जर आपण या झाडाची विशि ष्ट पद्धतीने पूजा केली तर आपल्याला इच्छित अशी फ लप्राप्ती होते. तसेच आपणास सांगू इच्छितो कि पिंपळाचे पा नांचे अनेक आयु र्वे दिक उ पाय देखील केले जातात.

तसेच जर आपला वि वा ह ठरण्यात अ डचण येत असेल तर आपण पिंपळाच्या झाडाला प्रदक्षि णा घातली तर आपली ही स मस्या लवकरचं समा प्त होऊ शकते. तसेच या झाडामध्ये शनी देवांचा देखील वा स असतो. त्यामुळे जर आपल्या मागे सा डेसा ती असल्यास आपण पिं पळाच्या झाडाचे पू जन करावे आणि दर शनिवारी या झा डाला प्र दक्षि णा घालावी.

असे केल्यास शनी महाराजांच्या प्र को पातून आपली सुटका होते. तसेच पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीची बहीण अर्थात अ ल क्ष्मीचे देखील वास्तव्य असते, म्हणून आपण कधीही पिं पळाच्या झाडाचे पूजन हे सू र्योदयानंतर व सू र्या स्तापूर्वी करावे नाहीतर आपल्या घरात सदैव ग रिबी, दा रिद्र्य, दु र्भा ग्य वा स करेल. तसेच पिं पळाच्या झा डामध्ये पि तरांचा देखील वा स असतो.

आपणास सांगू इच्छितो कि भगवान विष्णूनी पिंपळाच्या झाडाला असे व रदान दिले आहे की जर शनिवारी या झाडाची जे लोक पूजा करतील त्यांची साडेसा तीपासून, तसेच शनीच्या प्रको पापासून सुटका होईल. माता लक्ष्मी त्यांच्या घरी नेहमी वास करेल. त्यामुळे जर आपल्याला शनी देवांच्या प्र को पातून सु टका हवी असेल तर शनिवारी हा उ पाय आपण नक्कीच करून पहा.

तसेच रविवार हा वा र सोडला तर इतर कोणत्याही दिवशी पिंपळाच्या झाडाची केलेली पूजा ही फलदा यी ठरते तसेच अमा व स्या व पौ र्णिमे ला सुद्धा जर आपण रात्री बाराला गु प्तपणे पूजा केली तर ही पूजा आपल्याला फ लदायी ठरते. यासाठी आपल्याला अमा वस्या किंवा पौर्णिमे ला एका मातीचा किंवा पिठाचा दि वा घेऊन त्यामध्ये कापसाची वात न घालता काळ्या दो ऱ्याची वा त घा लून त्यामध्ये एक खि ळा किंवा एक रुपया टाकावा, आणि हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा.

तसेच या दि व्याची वा त ही पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीने तो दिवा लावावा कारण पश्चिम दिशेला स्वामी शनी देव याचा वास असतो हा उ पाय अमा वस्या किंवा पौर्णिमे ला रात्री करू शकता किंवा हा उ पाय महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी देखील आपण करू शकता. असे केल्याने आपल्या मागील पीडा, होणारे त्रा स, असणाऱ्या अडच णी दूर होतील. आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल, घरामध्ये स करा त्मक वा तावरण राहील.

तसेच आपण पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने आपल्याला पि तरांचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे जर आपल्याला जर सर्व देवी दे वतांचा आशिर्वाद मिळवायचा असेल किंवा पि तरांचा असलेला त्रा स किंवा कालस र्प दो ष हा न ष्ट करायचा असेल तर एक पिठाचा किंवा मातीचा दि वा घेऊन त्यात राईचे पीठ टा कावे, आणि त्यात एक गोल वा त म धोम ध लावावी व त्यात थोडे का ळे तीळ घालून तो दि वा पिं पळाच्या झा डाखाली ला वावा.

फक्त एक लक्षात ठेवा कि या दि व्याची वा त ही वरच्या दिशेला असावी. त्यानंतर आपण प्रथम श्री गणेशाला वंदन करून मग माता लक्ष्मी आणि शनिदेव व सर्व दे वीदेवताना व नंतर पितरांना वंदन करून हनुमंताचे देखील स्म रण करावे. आणि त्यानंतर भगवान विष्णूंचा महामं त्र हा १०८ वेळा जप करावा. ओम नमो भगवते वा सु देवाय नमः या मं त्राचा जप करावा.

तसेच जर आपल्याला शनीच्या दो षांपासून मुक्ती हवी असेल तर ओम श नेश्व राय नमः या मं त्राचा १०८ वेळा ज प करावा आणि त्यानंतर पिं पळाच्या झा डाखाली राईच्या तेलाचा दिवा लावून झाडाखाली हनुमा न चालीसा म्हणावी. तसेच पिं पळाच्या झाडाचे पूजन हे रविवार सोडून दररोज केल्याने आपल्याला लाभ हा मिळतोच.

परंतु आपण असे करताना शनिवार सोडून इतर कोणत्याही दिवशी या झाडाला आपण अजिबात स्प र्श करू नका. तसेच इतर दिवशी लांबूनच याचे पूजन करावे. असे केल्याने आपल्या सर्व म नोका म ना, इच्छा आ कांक्षा पूर्ण होतील. तसेच आपले सर्व दुः ख, दो ष दूर होतील. तसेच जर आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा सुख समाधानाचे आ युष्य ज गतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *