आज आपण १ मेची ज न्मकुंडली जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी आपणांस सांगू इच्छितो कि काही राशींवर भगवान हनुमान याची विशेष कृपा असणार आहे, तसेच शनी देव सुद्धा अनेक राशीतील साडेसातीचा अं त करणार आहेत. तसेच ग्रहांची बदलणारी स्थिती सुद्धा आपल्या राशीवर परिणाम करणार आहे. आपल्याला माहित आहे कि आपली ज न्मकुंडलीच आपल्या भविष्यातील घटनांची कल्पना देत असते. ग्रह सं क्रमण आणि नक्षत्रांच्या आधारे ज न्मकुंडली तयार केली जाते. तसेच दररोज ग्र हांची स्थिती आपल्या भ विष्यावर प रिणाम करत असते. पण आज काही राशी अतिशय फायद्यात असणार आहेत.
मेष:- आज छोट्या छोट्या गोष्टींमध्येही तुम्हाला आनंद मिळेल, तसेच शनिदेवाच्या कृपेने आपण अनेक त्रा सातून मुक्त होणार आहे. तसेच जे लोक रा जका रणाशी सं बं धित आहेत, त्याचा मा न, सन्मा न मोठ्या प्रमाणत वाढणार आहे, येणाऱ्या काळात अनेक कामे ते हाती घेणार आहेत. कुटुंबातील वातावरण चांगले राहील आणि तुमचे उत्पन्नही चांगले होईल. जर आपण अधिक मोकळ्या मनाने पैसे खर्च केले तर आपल्याला नंतर आर्थिक स मस्येचा सा मना करावा लागू शकतो. नवीन उत्पन्नाच्या संधी उदयास येतील.
वृषभ:- जे लोक व्यवसाय करतात त्यांना भगवान हनुमानाच्या कृपेने भरघोस प्रमाणत फा यदा मिळेल. तसेच आपल्या वै वा हिक नात्यात गोडवा वाढेल, त्यामुळे येणारे दिवस अगदी आनंदाने जाणार आहेत, तसेच कामाच्या ठिकाणी आपल्याला अनेक नवीन जबाबदाऱ्या मिळतील. ज्याचा भविष्यात आपल्याला फा य दा होईल. तसेच जर का आपल्याला काही अ डचण असेल तर आपण भगवान विष्णूची पूजा करा नक्कीच आपल्याला त्यातून सु टका मिळेल. तसेच विद्यार्थी अथक परिश्रम करुन यशस्वी होतील. तसेच आपण येणाऱ्या दिवसात तीव्र आ जा रांनी त्र स्त होऊ शकता, त्यामुळे सावधगिरी बाळगा.
मिथुन:- आज आपल्याला काही अ डचणींना सामोरे जावे लागेल. पण आपण त्या अ डचणींवर योग्य प्रकारे मा त कराल. आपण न कारा त्मक विचारांपासून देखील अंतर ठेवा, अन्यथा मोठ्या प्रमाणत आपले नु कसान होईल. व्यवसायात चांगली स्थिती बनू शकते. थांबलेला पैसा मिळू शकेल. आज आपली सा माजिक प्रतिष्ठा वाढेल आणि आपल्याला अनेक नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. येणाऱ्या काळात आपल्याहातून अनेक लोकांना मदतीचा हात मिळेल, ज्याचा भविष्यात आपल्याला मोठ्या प्रमाणत फा यदा होईल. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल.
कर्क:- आज आपल्या विचारांवर थोडे नियंत्रण ठेवा, तसेच पैशांमुळे त णाव वाढू शकतो. त्यामुळे सावधगिरीने पाऊले टाका. व्यवसायात थोडी मं दी जाणवेल. पण पैशाच्या बाबतीत परिस्थिती चांगली असेल. पण कार्यक्षेत्रातही काही महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतात. आज आपल्या जोडीदारासह आपल्या म नात रो मा न्स किंवा प्रेमाची भा वना असेल, आणि त्याला आपल्या जोडीदाराकडून उत्तम साथ मिळेल. परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्यांना येणाऱ्या काळात सुवर्ण संधी मिळेल.
सिंह:- आज आपल्याला नवीन स्रोतांकडून पैसे मिळतील. तसेच स माजात आपला मा न सन्मा न वाढेल. आज आपल्याला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. आज दिवस हा आपला प्रगतीचा मार्ग दाखवणारा असेल, तसेच शनि देव यांच्या आशीर्वादाने वैयक्तिक जी व ना त सुरू असलेल्या स म स्या दूर होतील. पैशाची प्राप्ती सुलभ होईल. प्रे म आयुष्य जगणार्या लोकांना प्र णय करण्याची संधी मिळेल. येणारे दिवस हे आपलेच असणार आहेत. फक्त त्यासाठी कष्ट आणि जिद्द ठेवा.
कन्या:- आज जरी आपल्या समोर काही आव्हाने असतील तरीही आपण त्यांचा सा मना आनंदाने कराल, आज आपण आपल्या क्ष मतेच्या ब ळावर पुढे जाऊ शकाल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. जर तुम्ही परिश्रम घेतले तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. विद्यार्थ्यांसाठी ही चांगली वेळ आहे. तसेच येणाऱ्या काळात आ रो ग्याबाबत जागरुक रहा. अन्यथा मोठा तो टा आपल्याला होऊ शकतो. मित्रांच्या मदतीने पैशांचा फा यदा होऊ शकतो. अनेक प्रकारच्या कल्पना आपल्या म नात येऊ शकतात.
तूळ:- आज अनेक मनोरंजक कल्पना आणि योजना तयार केल्या जाऊ शकतात. ज्याचा फा यदा आपल्याला होईल. तसेच कौटुंबिक नात्यात मधुरता येईल. आपण आपल्या जोडीदारासोबत आनंददायी क्षण घालवाल, तसेच प्रत्येक कामात आपल्याला जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. तसेच येणाऱ्या काळात दान ध र्म करा, त्यामुळे शनि देव आपल्यावर खुश होतील. आपला दृढ आ त्मविश्वास यशाजवळ नेऊन ठेवेल. येणाऱ्या काळात अनेक सुवर्ण क्षण आपल्या आयुष्यात येणार आहेत.
वृश्चिक:- आज आपल्या आ रो ग्यामध्ये काही चढउतार होतील. तसेच शनिदेवाच्या कृपेने आपण अनेक त्रा सातून मुक्त होणार आहे. शा री रिक व मा नसिक आनंद राहील. तसेच आज आपल्याला प्रे म प्रकरणात यश मिळेल. शक्य तितक्या व्यावहारिक पद्धतीने वागा आपले भाग्य नक्कीच चमकेल. जे नोकरी करतात त्यांना चांगले परिणाम मिळतील. येणाऱ्या काळात आपल्या घराची आ र्थिक स्थिती मजबूत आणि ब ळक ट राहील. केलेले परिश्रम येत्या काळात नक्कीच तुम्हाला यश देतील.
धनु:- आज तुमची वृत्ती थोडी अधिक क ठो र असू शकते. नोकरी करणार्यांसाठी दिवस चांगला असेल. आपण आपले सर्वोत्तम देण्यास सक्षम असाल. तसेच तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्याचे देखील संपूर्ण सहकार्य मिळेल. आज आपली सा माजिक प्रतिष्ठा वाढेल आणि आपल्याला अनेक नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. येणाऱ्या काळात आपल्याहातून अनेक लोकांना मदतीचा हात मिळेल, ज्याचा भविष्यात आपल्याला मोठ्या प्रमाणत फा यदा होईल. नातेसं बं धातही इतरांचा दृष्टीकोन पाहण्याचा प्रयत्न करा, तरच कोणत्याही स मस्येचे नि राकरण होईल.
मकर:- मकर राशीचे लोक आज मित्र आणि कुटूंबियांसह खूप आनंदी क्षण घालवतील. तुमच्या शा री रिक सु खसोयी वाढतील. तसेच आपल्याला आपल्या वडीलधाऱ्याच्या सल्ल्याचा विचार करणे आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात तो टा होऊ शकतो. येणाऱ्या दिवसांत आपल्या आयुष्यात अशी एखादी घ टना घडणार आहे ज्यामुळे आपल्या संपूर्ण आयुष्याचे रुपडे पा लटणार आहे. आपला प्रियकर तसेच आपला जोडीदार खूप रो मँ टिक मू डमध्ये असेल. आ रो ग्याच्या बाबतीत आपला दिवस चांगला आहे.
कुंभ:- पैशांशी सं बं धित अ डचणी येत असल्यास आजचा दिवस तुमच्यासाठी दिलासा देणारा ठरेल. तसेच आज आपल्याला प्रे म प्रकरणात यश मिळेल. तसेच आज सं यम ठेवणे महत्वाचे आहे. तसेच नातेवाईकांमध्ये म तभे द होण्याची परिस्थिती असेल, त्यामुळे आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला तुमच्या घरातील काही जबाबदाऱ्या मिळतील, ज्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणत फा य दा होईल. पैशाची प्राप्ती सुलभ होईल. प्रे म आयुष्य जगणार्या लोकांना प्र णय करण्याची संधी मिळेल.
मीन:– हा दिवस गुंतवणूकीसाठी खूप खास ठरणार आहे. जर आपण व्यापार करत असाल तर आज आपल्या व्यवसायात काही नवीन बदल घडून येतील, जे आपल्याला भविष्यात फा य देशीर ठरेल. घरगुती स मस्या आपल्या म नावर अधिराज्य गाजवतील आणि योग्यरित्या कार्य करण्याची आपली क्षमता देखील बि घडवतील. तसेच आपले स्वप्न साकारण्यासाठी, महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पूर्ण लक्ष केंद्रीत करून मेहनत करण्याची गरज आहे. शनि देव यांच्या आशीर्वादाने वैयक्तिक जी व ना त सुरू असलेल्या स म स्या दूर होतील.