वैवाहिक जीवन: रात्री त्या क्रियेमध्ये परर्मोच आनंद हवा आहे…तर प्रत्येक पुरुषाला या सहा गोष्टी करायलाच हव्यात…तरचं आपण दोघे सुद्धा काम जीवनाचा परर्मोच आनंद घ्याल

लाईफ स्टाईल

माणूस असो किंवा प्राणी प्रत्येक सजी व गोष्टीला निरो गी आणि आनंदी राहण्यासाठी काम जी वन हे खूप महत्वाचे आहे, पण आजच्या या ध काध कीच्या आणि धावपळीच्या जी वनात अनेक जोडप्याना या गोष्टीचे म नापासून समाधान किंवा तो आनंद मिळत नाही आहे, आणि याला कारणे देखील अनेक आहेत, जसे कि आपले असणारे राहणीमा न, आपला आहार, आपल्याला असणाऱ्या वाईट गोष्टीच्या सवयी.

याचा सर्व परिणाम हा का म जी वनावर खूप मोठ्या प्रमाणत होत असतो, तसेच भारतामध्ये एवढी लोकसंख्या आहे तरी सुद्धा अनेक लोक या गोष्टीकडे खूप सं कु चित आणि वि चि त्र विचारांनी बघतात. पण त्या गोष्टीमुळेच आज तुम्ही आम्ही आहोत ही गोष्ट आपण कदाचित विसरलो आहे, याचे असणारे फा य दे, आनंद, याबद्दल आज कोणीच बोलत नाही.

तो शब्द जरी उच्चारला कि लोक वेगळ्या नजरेने बघतात, पण आजच्या या रोजच्या जी वनात अनेक जोडप्याना त्या गोष्टी मधून हवा तसा आनंद मिळत नाही आहे, आणि आज आम्ही तुम्हाला का म सु त्रामध्ये सांगितलेल्या अशा काही सहा गोष्टी सांगणार आहोत, ज्यामूळे आपल्या दोघांचे सुद्धा आयुष्य बदलून जाईल आणि आपण त्या गोष्टीचा पर र्मो च आनंद घ्याल.

सहवास:- आपण प्र ण य क्री डा करण्याआधी प्रत्येक पुरुषाने आपल्या जोडीदाराला त्या गोष्टी साठी उ त्तेजित करणे खूप महत्वाचे असते, आणि का म सू त्रामध्ये सुद्धा हेच सांगितले गेले आहे, यासाठी आपल्याला जोडीदारांसोबत अधिक वेळ घालवायचा आहे, त्या विषयी गप्पा मा रायच्या आहेत, आपल्या स्पर्शा ने वातावरण निर्मती करण्याची जबाबदारी पूर्णपणे पुरुषांची असते.

ज ब रदस्ती:- आता आपल्यातील बरेच पुरुष या गोष्टीसाठी खूप ज ब रदस्ती करतात पण हे पूर्णपणे चु कीचे आहे, जर आपल्याला सुख, तो आनंद हवा असेल तर आपल्याला ज ब रदस्ती करून अजिबात चालणार नाही. यासाठी आपला जोडीदार तयार आहे का हे पाहणे खूप महत्वाचे आहे, तेव्हाच त्या गोष्टीचा आपण परर्मोच आनंद घेऊ शकता.

पो जि शन:- आपण क्री डा करत असताना कोणत्या पो जिशनने करत आहे हे देखील खूप महत्वाचे आहे, आपण नेहमीच एका मार्गाने करत असाल तर आपल्याला अधिक आनंद मिळत नाही, त्यामुळे आपले का म जी वन रंजक बनवण्यासाठी वेगवेगळ्या पो जि शनचा उपयोग करणे आपल्या दोघांना सुद्धा दीर्घ आनंद मिळवून देतो.

निरो गी जी वनशैली:- का मसूत्रात सांगितल्याप्रमाणे, जी व्यक्ती रोज योग्य आणि सकस आहार घेते, रोज व्यायाम करते तिच व्यक्ती किंवा तेच जो डपे हे या क्रि येचा सर्वात जास्त आनंद घेत असते, त्यामुळे आपण नेहमी आनंदित रहा, व्यायाम करा, सं तुलित आहार घ्या, योग्य झोप घ्या आणि आपली सं तुलित जी वनशैली बनवा.

निसर्गाच्या सानिध्यात:- का मसूत्रानुसार आपण निसर्गाच्या सानिध्यात अधिक आनंद घेऊ शकतो, ज्याठिकाणी गारवा असतो, ज्याठिकाणी गुलाबी हवा असते, शांतता असते, हिरवळ असते अशा ठिकाणी आपण अधिक आनंद घेतो. त्यामुळे स्फू र्ती वाढवण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहणे. त्यामुळे जितका वेळ मिळेल तितका निसर्गाच्या सानिध्यात घालवला तर आपलं का म जी वन अजून सुखकर होईल कारण अशा वातावरणामध्ये आपण त्या क्रि येकडे आपोआप खेचलो जातो.

जो डीदाराचा सन्मा न करणे:- ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे, आपण जो डीदार आहोत, दोघेही बरोबरीचे. कोणी श्रेष्ठ नाही की कोणी तुच्छ नाही अगदी समा न आहोत ह्या भावनेने आपल्या जोडीदाराशी वागणे खूप गरजेचे आहे. एकमेकांशी प्रेमा ने वागणे, एकमेकांचा आदर करणे, आपल्या जोडीदाराला स्वातंत्र्य देणं या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तरच आपण काम जी वनाचा योग्य आणि परर्मोच आनंद घ्याल.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *