आपल्या भारतीय संस्कृतीने अनेक गोष्टींची पूर्तता व्हावी यासाठी विवाह ही सा माजिक संस्था स माजात निर्माण केली. जी सहकार्य, जै विक गरजांची पूर्ती, कुटुंब नि योजन, प्रेम आणि सभ्यता अशा वेगवेगळ्या विषयासाठी एक व्यवस्था म्हणून काम करू लागली. वि वाहोत्तर जी वनाने अनेक जण अधिक सुखी झाल्याचे उदाहरणं आपल्याकडे आहे.
आपल्याकडे तर असेही मानतात की एखाद्याचे भले तेव्हा होईल जेव्हा त्याचे लग्न होईल. विवाह हा एक संस्कार आपल्या संस्कृतीने मानला आहे. जी वनाचा एक अध्याय संपून दुसरा अध्याय लग्नानंतर सुरू होतो असे आहे. व्यक्ती आपल्या तारुण्यातून थोडा समोर जाऊन अधिक जबाबदार होतो. जगण्याची नव्याने तो कल्पना करायला लागतो. त्याचे स्वप्न भरारी घेतात. त्याला मा-नसिक, शा- रीरिक सुख मिळते.
मात्र लग्नानंतर उध्वस्त होणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे बरं. आपल्या अपेक्षा पूर्ण न होणे, पती किंवा पत्नी कडून शा-रीरिक सुख न मिळणे, पतीमध्ये असलेली व्य-सनाधीनता, पत्नीचा व्य’भिचार इत्यादी कारणांमुळे लग्नानंतर जी वन उद्ध्वस्त होते. त्यामुळे पती पत्नीने कसे वागावे जेणेकरून आपले घर, आपला संसार, आपले का’म जी-वन अधिक सुखाचे होईल तर तेच पुढच्या काही शब्दांमध्ये आपण जाणून घेवूया.
जेव्हा जोडप्याना कळतं की, बेड वर काय केल्याने आनंद मिळतो, तेव्हा ते नवीन काही करण्याचा किंवा शोधण्याचा प्रयत्न सोडून देतात. त्यातून त्यांना खरंच किती आनंद मिळतो? मिळतो का? हे त्यांनाच माहीत असतं. पण हेही तितकंच खरं आहे की, रोज एकच एक पद्धत वापरली गेली तर काही दिवसांनी त्याचा कंटाळा नक्कीच येतो. त्यामुळे वेगळं काही करण्याचा प्रयत्न आपण करत चला.
जबर दस्ती नको:- पुरुषाप्रमाणेच स्त्रीही या दिव्य अनुभवाची अधिकारी आहे. दोघांपैकी एकाला जर क-रण्याची इच्छा नसेल तर दुसऱ्याने देखील त्या वेळेस न करण्यातच समाधान मानायला हवं, कारण त्याने तृ-प्तीचा अनुभव घेतलेला असतो. त्यामुळे रोजच हे घडले पाहिजे, याचा अट्टाहास नसतो. तेवढी स्थिरता बुद्धीला आलेली असते. स्त्री-च्या संपूर्ण सहकार्याशिवाय खऱ्या काम -सुखाची ओळख पुरुषाला होत नाही,
करून झाल्यानंतर दोघेही शांत रहा:- शा रीरिक सं- बंधाने तुम्हाला दोघांनाही जवळ आल्यासारखं वाटलं पाहिजे, दूर गेल्यासारखं नाही. जर शा रीरिक सं बं धानंतरही तुम्ही एकमेकांच्या जवळ आल्यासारखं वाटत नसेल तर नक्कीच वेगळं काही तरी आहे. काहीतरी स मस्या असू शकते. त्यामुळे असं काही असेल तर वेळीच त ज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
एकमेकांना दो ष देऊ नका:- तुमच्या लैं- गि क जी वनात काही स मस्या असेल जसे की, ऑ र्गॅज्म पर्यंत पोहचत नसाल, हवा तो आनंद मिळत नसेल, काही मनासारखं करता येत नसेल तर एकालाच दो ष देऊ नका. अशावेळी चिडचिड करण्यापेक्षा नेमकी स मस्या काय आहे, याचा विचार करा. एकाला दोष देण्यापेक्षा बोलून, चर्चा करून स मस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
करण्यापूर्वी करा या गोष्टी:- आपल्या खोलीत छान सुगंध दरवळेल अशी व्यवस्था करा, मे णबत्या लावा. अंघोळीनंतर अं गाला सुवासिक पर फ्युम लावा. आपला वेळ हेतू पूर्वक आणि जाणीवपूर्वक खर्च करा. आपण दरवेळी केवळ कुटुंबाचं पोषण करण्यासाठी पदार्थ तयार करत नाही. वेगवेगळी चव, मसाल्यांचा सुवास घेण्यासाठी अनेक पदार्थ करून खाऊन बघतो. तसंच से- क्सचं आहे. हे सर्व असे मार्ग आहेत की जे तुमचं श- रीर आणि भावना यांना एकत्रित आणतील.
यामुळे आपल्याला अधिक आ त्मविश्वास येईल आणि आ त्मविश्वास वाढल्यानं अधिक आनंद मिळेल. चुं- ब नाचे विविध प्रकार, उ-त्कटता कमी करून अधिकाधिक आनंद मिळवण्याच्या पद्धती जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला का’म -सू’त्र हे पुस्तक वाचण्याचा सल्ला देईन. तुम्ही थ कण्याआधी किंवा कृतीत बदल करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या पतीला थांबवा. ही बाब तुम्हाला अधिकाधिक आनंद देईल.
पत्नीने प्रामाणिक राहावे:- ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. असे म्हणतात की महिलांमध्ये पुरुषाच्या तुलनेत ८ पट काम वा -सना असते. त्यामुळे से -क्स या विषयाने स्त्रियांचा तो ल जाण्याचे प्रमाण अधिक असते. पण आपला तोल जाणार नाही. पर पुरुषाची कल्पना देखील आपलं मन करणार नाही असेच पत्नीचे वागणे असेल पाहिजे. जर पत्नी प्रामाणिक आहे तर पतीला नेहमी सुखच वाटते.
समर्पण:- आपल्या नवऱ्यासाठी सर्वोच्च समर्पणाला तयार असणे. त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचा नकळत त्याग करणे. असे केले तर त्याची जाणीव नवऱ्याला होऊन तुमच्याप्रती त्याच्या मनात आदर निर्माण होतो. आणि त्यामुळे तुम्ही सुखी होता.