आपल्याला माहित आहे कि जगातील प्रत्येक स्त्रीसाठी आई होणे ही भावना तिच्या जी वनातील सर्वात आनंददायी गोष्ट असते, घरात नवीन पाहुणा येणार याची चुणुक लागताच सर्व घर अगदी आनंदाने भरून जाते, घरातील प्रत्येक व्यक्ती हा नवीन पाहुण्याच्या आगमनासाठी जय्यत तयारी करत असतो, कोणी आई वडील, तर कोणी आजा आजी, तर कोणी मामा मामी बनणार असते, पण या सर्व गोष्टी मध्ये सर्वात महत्वाचे असते प्रे ग्नेंसीचा काळ.
होय, हा काळ आपण आई बनणार ही भावना जितकी आनंददायी असते, तितकीच त्रा सदायक सुद्धा असते. कारण या काळात त्यांना बऱ्याच स मस्यांनाही सामोर जावं लागतं. तसेच स्त्रियांना सतत सतावणारा प्रश्न म्हणजे नॉ र्मल डि लिव्हरी होणार की सिझे रियन डि लिव्हरी. आणि खरं तर प्रत्येक स्त्रीला वाटत असते कि डि लिव्हरी कमी वे दनादायी आणि व्यवस्थित व्हावी.
तसेच अनेक स्त्रियांची भावना असते कि नॉ र्मल डि लिव्हरी होत असताना आपल्याला खूप वे दना स हन कराव्या लागतात. मात्र या डि लिव्हरीनंतर सिझे रियन डि लिव्हरीच्या तुलनेत फारसा त्रा स सहन करावा लागत नाही. तर आज आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत कि वे दना टा ळण्यासाठी सिझेरियनचा पर्याय निवडणं योग्य आहे का? चला तर मग जाणून घेऊया.
तज्ज्ञांचं मत काय:- तर यावर आपण आधी तज्ज्ञांचं मत काय आहे हे आपण जाणून घेऊया, तर आपणांस सांगू इच्छितो कि आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ क्ट राच्या नुसार प्रत्येक डॉ क्टर हा प्रत्येक केसमध्ये नॉ र्मल डि लिव्हरीसाठीच प्रयत्न करतात. मात्र आजच्या आपल्या बदलत्या जी वन शैलीमुळे आणि बदलत्या आहारामुळे स्त्रियांना या काळात बऱ्याच स मस्यांचा सामना करावा लागतो.
तर अशावेळी आई आणि मुलाच्या आ रोग्याला काही धो का असेल तर तेव्हा आई आणि मुलाची सु रक्षितता लक्षात घेऊन डॉ क्टर सिझे रियनचा निर्णय घेतात. पण आज अनेक सस्त्रिया या नॉ र्मल डि लिव्हरीमध्ये होणाऱ्या वे दना आणि त्यामुळे प्रसूती दरम्यान होणाऱ्या त्रा साला घाबरून सिझे रियन करण्याचा पर्याय निवडतात. मात्र तज्ज्ञांच्या नुसार नॉर्मल डि लिव्हरी चांगली असते.
सिझे रियन कधी करावं:- तर प्रसूतिच्या काळात आईला एखादी स मस्या असेल किंवा आईला कोणता आ जार किंवा कोणतीही आ रोग्य विषयक स मस्या असेल तर डॉ क्टर सिझे रियनचा करण्याचा निर्णय घेतात. तसेच स्त्रियांच्या यो नी भागाला काही त्रा स होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा डॉ क्टर सिझे रियन करण्याचा निर्णय घेतात.
तसेच प्रसूतीदरम्यान स्त्रियांची शा रीरिक उर्जा देखील लक्षात घेतली जाते. यादरम्यान स्त्रियांमध्ये शा रीरिक उर्जा अधिक असेल तसेच वे दना स हन करण्याची क्षमता जास्त असेल तर त्यांना नॉ र्मल डि लिव्हरीचा सल्ला दिला जातो. आता हा विषय संपूर्णतः महिलावर अवलंबुन असतो, अशावेळी डॉ क्टर स्त्रियांचे आ रोग्य आणि त्याची क्षमता बघून निर्णय घेतात.
नॉ र्मल डि लिव्हरीचे फा यदे:- तर आम्ही आपणांस येते सांगू इच्छितो की सिझे रियनच्या तुलनेत नॉ र्मल डि लिव्हरीचे अनेक फा यदे आहेत. नॉ र्मल डि लिव्हरीमध्ये स्त्रियांना काही काळासाठी त्रा स स हन करावा लागतो. नॉ र्मल डि लिव्हरीनंतर काही दिवसांनी स्त्रिया नेहमीचं काम करू शकतात. मात्र सिझे रियनमध्ये या उलट घडताना दिसतं.
बराच काळ स्त्रियांना विश्रांती घ्यावी लागते. आ रो ग्य विषयक बरीच खबरदारी घ्यावी लागते. तसेच सिझे रियननंतर काही स्त्रियांना अनेक आ रोग्यविषयक स मस्यांचा देखील सामना करावा लागतो. म्हणूनच डॉ क्टर सर्वप्रथम नॉ र्मल डि लिव्हरीचा सल्ला स्त्रियांना देतात. तर नॉ र्मल डि लिव्हरी साठी प्र ग्नेंसी दरम्यान पौष्टिक पदार्थांचे सेवन करण्याकडे स्त्रियांचा अधिक कल असला पाहिजे. यामुळे बाळ सुदृढ राहते.
त्याचबरोबरीने शरीराला देखील पुरेशा प्रमाणात पोषक घटकांचा पुरवठा होतो. तसेच काही अभ्यासानुसार खजूर खाल्ल्याने ले बर पे न म्हणजेच प्र सूती कळा सुरू होत नाहीत. मात्र यामुळे डि लिव्हरीमध्ये काही सकारात्मक बदल दिसू शकतात. संशोधनानुसार खजूर खाल्ल्याने डि लिव्हरी दरम्यान होणारे सकारा त्मक बदल दिसून आले आहेत.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.